Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या BMC : मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; नकाशा आणि लोकसंख्या... असा...

BMC : मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; नकाशा आणि लोकसंख्या… असा असेल तुमचा वॉर्ड


मुंबई: महापालिका निवडणुकीची नवीन वॉर्ड पुनर्रचनेसंबंधी अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आता 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार आहेत. या अधिसूचनेत वॉर्डच्या नवीन सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत.  

राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी केलं आहे. प्रत्येक प्रभाग कसा असेल याची सविस्तर माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक, त्या ठिकाणची एकूण लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या किती आहे हे देखील सांगितलं आहे. 

नवीन प्रभाग रचना पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

नव्याने वाढणाऱ्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात वाढले आहेत.  शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये,  पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये, पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत नवे प्रभाग आहेत. वाढीव 9 वॉर्ड पैकी 6 वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात.

 

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेत खालीलप्रमाणे आरक्षण असेल, 
आरक्षण
 
खुला प्रवर्ग – 219
एससी -15
एसटी – 2 

महिला जागा
एकूण
खुला प्रवर्ग – 118 
एससी – 8 
एसटी – 1

मुंबईतील वाढलेल्या 9 नव्या वॉर्डची यादी
वाढीव 9 वॉर्ड पैकी 6 वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत तर इतर 3 वॉर्डमध्ये भाजप आमदारांचं प्राबल्य आहे. कॉग्रेस, राष्ट्रवादी आमदारांच्या विभागात मात्र नवीन वॉर्ड नाहीत.

मुंबई शहर

F south – परळमध्ये – 1 वॉर्ड वाढला – येथे आमदार शिवसेनेचे अजय चौधरी

g south – वरळीत 1 वॉर्ड वाढला – येथे आमदार शिवसेनेचे आदित्य ठाकरे

E Word – भायखळा- 1 वॉर्ड- येथे आमदार शिवसेनेच्या यामिनी जाधव 

पश्चिम उपनगर- 

R north- दहिसर – 1 वॉर्ड वाढला- भाजपच्या आमदार मनिषा चौधरी

K east आणि H east  मिळून – अंधेरी पूर्व 1 येथे वॉर्ड – येथे आमदार शिवसेनेचे रमेश लटके 

R south- कांदिवलीत 1 वॉर्ड-  आमदार भाजपचे अतुल भातखळकर 
  
पूर्व उपनगरे

L word- कुर्ला- 1 वॉर्ड – येथे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर 

N word – घाटकोपर मध्ये- 1 वॉर्ड वाढला- आमदार भाजपचे पराग शहा

M east- चेंबुर- 1 वॉर्ड- -येथे आमदार शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर

 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#BMC #मबई #महपलकच #अतम #परभग #रचन #जहर #नकश #आण #लकसखय #अस #असल #तमच #वरड

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Most Popular

पुण्यात CNG दरवाढ, सदाभाऊंची पुन्हा केतकीच्या पोस्टवर टिप्पणी TOP News

मुंबई, 21 मे : राज्यसभेसाठी शिवसेना नेते संजय राऊत यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी संजय राऊत यांनी आपली भूमिका...

TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा 21 मे 2022 : ABP Majha

इंडियन प्रीमियर लीग, 2022 | सामना 69 | वानखेडे स्टेडियम, मुंबई - 21 May, 07:30...

Amazon Tablet: अवघ्या ५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत Amazon चे शानदार टॅबलेट्स लाँच, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : Amazon Fire 7 Tablet Launched: Amazon ने आपल्या नवीन टॅबलेटला लाँच केले आहे. कंपनीला कमी किंमतीत दमदार टॅबलेट्ससाठी ओळखले जाते....

पावसाचा कहर; वीज पडून 33 जणांचा मृत्यू, PM मोदींकडून शोक व्यक्त

पाटणा, 21 मे: बिहारमध्ये वादळी (storm) पावसाने (Heavy Rain) कहर केला. गुरुवारी बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज (Thunderstorms and Lightning) पडून 33...

लग्नाला जाण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जण ठार

बलरामपूर, 21 मे: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलरामपूर (Balrampur District) जिल्ह्यात महिंद्रा बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात भीषण टक्कर झाल्याची घटना समोर आली आहे....

Todays Headline 21st May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं...