Sunday, January 16, 2022
Home टेक-गॅजेट Bluetooth Earbuds: दमदार बॅटरी लाइफसह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट इयरबड्स, किंमत २...

Bluetooth Earbuds: दमदार बॅटरी लाइफसह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट इयरबड्स, किंमत २ हजार रुपयांपेक्षा कमी


एकेकाळी स्मार्टफोन्ससोबत वायर्ड इयरफोन्सचा प्रामुख्याने वापर केला जात असे. मात्र, आता वायर्ड इयरफोन्सची जागा ब्लूटूथ इयरबड्सने घेतलेली दिसत आहे. ग्राहक वायर्ड इयरफोन्स आणि मोठ्या इयरफोन्सच्या तुलनेत छोट्या इयरबड्सला प्राधान्य देताना दिसत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही डिव्हाइसला कनेक्ट करून तुम्ही हे इयरबड्स वापरू शकता. बाजारात वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये येणारे अनेक प्रीमियम इयरबड्स उपलब्ध आहेत. तुमचे बजेट जर २ हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास या किंमतीत तुम्हाला अनेक शानदार पर्याय मिळतील. २ हजारांच्या प्राइस रेंजमध्ये तुम्ही OPPO Enco Buds, realme TechLife Buds Z, REDMI Earbuds 2C आणि boAt Airdopes 121v2 ला खरेदी करू शकता. या प्रीमियम इयरबड्समध्ये तुम्हाला दमदार बॅटरी लाइफसह अनेक फीचर्स मिळतील. या वायरलेस इयरबड्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

OPPO Enco Buds With 24 hours Battery Life Bluetooth Headset

oppo-enco-buds-with-24-hours-battery-life-bluetooth-headset

OPPO Enco Buds ला तुम्ही फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता. या इयरबड्सवर कंपनी शानदार डिस्काउंट देत आहे. या इयरबड्सची मूळ किंमत ३,९९९ रुपये आहे, मात्र डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त १,७९९ रुपयात खरेदी करू शकता. कंपनी यावर जवळपास ५५ टक्के डिस्काउंट देत आहे. ओप्पोच्या या इयरबड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथचा पर्याय दिला आहे. OPPO Enco Buds ला तुम्ही सिंगल चार्जमध्ये २४ तास वापरू शकता.

DIZO by realme TechLife Buds Z Bluetooth Headset

dizo-by-realme-techlife-buds-z-bluetooth-headset

DIZO by realme TechLife Buds Z Bluetooth Headset ला भारतीय ग्राहकांकडून पसंती मिळताना दिसत आहे. किंमत आणि फीचर्समुळे ग्राहक या इयरबड्सला खरेदी करत आहेत. डिझोच्या या इयरबड्सची किंमत २,९९९ रुपये आहे. मात्र, ४६ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त १,५९९ रुपयात खरेदी करू शकता. या इयरबड्सच्या खरेदीवर मोठी बचत होईल. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० दिले असून, याची रेंज १० मीटर आहे. इयरबड्समध्ये १६ तासांची बॅटरी लाइफ मिळते.

REDMI Earbuds 2C Bluetooth Headset

redmi-earbuds-2c-bluetooth-headset

REDMI Earbuds 2C Bluetooth Headset देखील फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या इयरबड्सची किंमत १,९९९ रुपये आहे. परंतु, ३५ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १,२९० रुपयात खरेदी करू शकता. या प्रीमियम क्वालिटीच्या इयरबड्समध्ये शानदार साउंड क्वालिटी मिळते. रेडमीच्या या इयरबड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० दिले आहे. तसेच, सिंगल चार्जमध्ये १२ तास प्लेबॅक टाइम मिळतो. यात कॉल, म्यूझिक आणि वॉइस असिस्टेंटसह मल्टी फंक्शन बटन देखील दिले आहे.

boAt Airdopes 121v2

boat-airdopes-121v2

boAt Airdopes 121v2 इयरबड्स अ‍ॅमेझॉनवर स्वस्तात उपलब्ध आहे. या इयरबड्सची किंमत २,९९० रुपये आहे, मात्र डिस्काउंटनंतर फक्त १,१९९ रुपयात खरेदी करू शकता. डिव्हाइस वजनला खूपच हलके असून, प्रत्येक इयरबडचे वजन फक्त ४ ग्रॅम आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ वी५.० दिले आहे. यात साउंडसाठी ८ एमएमचे शानदार ड्रायव्हर्स मिळतात. विशेष म्हणजे boAt Airdopes 121v2 च्या खरेदीवर कंपनी १ वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Bluetooth #Earbuds #दमदर #बटर #लइफसह #यणर #ह #आहत #बसट #इयरबडस #कमत #२ #हजर #रपयपकष #कम

RELATED ARTICLES

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Most Popular

ईशा गुप्ताने ब्रालेस फोटोशुटनंतर बेडरूमधील टॉपलेस फोटो केला शेअर

मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) काही दिवासापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मात्र याहीपेक्षा ती सध्या तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे...

कोहलीच्या निर्णयाचं मला आश्चर्य वाटलं नाही, सुनील गावस्कर यांचं मोठं विधान

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील दारूण पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Winter Care Tips : ग्लिसरीन त्वचेसह वाढवते केसांचे सौंदर्य, हिवाळ्यात असा करा वापर

Glycerin For Winter : त्वचा (Skin) आणि केसांची (Hair) काळजी हा आपल्या जीवनशैलीचा प्रमुख भाग आहे. त्याकडे दुर्लक्ष...

रविवार विशेष : पराभवानंतरचा पंचनामा!

ऋषिकेश बामणे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात लहान उंचीच्या तेम्बा बव्हुमाने विजयी चौकार लगावला आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघावर मोठी नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड...

Buldhana : ‘महाराजांचा पुतळा राजवाड्यासमोरच राहणार,’ आमदार शशिकांत खेडेकरांची भूमिका

<p>बुलढाण्यातील लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोरचा महाराजांचा पुतळा हटवण्यास विरोध करण्यात येतोय. महाराजांचा पुतळा राजवाड्यासमोरच राहणार असल्याची भूमिका आमदार शशिकांत खेडेकरांची घेतली आहे. तर,...

मुंबईत आज Mega Block, पाहा कुठल्या मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक

<p>रविवारच्या सुट्टीनिमित्त तुम्ही काही प्लॅन आखले असतील तर तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक असणारेय. मध्य रेल्वेवर...