Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल Black Beauty Deepika Padukone : इंडियनपासून वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत 'या' रंगात दिपाकांच सौंदर्य

Black Beauty Deepika Padukone : इंडियनपासून वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत ‘या’ रंगात दिपाकांच सौंदर्य


Deepika Padukone : बॅालिवूडच्या टॅाप 10 मध्ये समावेश होणारी आणि तिच्या अभिनयाने, सौंदर्याने लाखो चाहत्यांची मनं जिंकून घेणारी दिपीका पादुकोण म्हणजेच बॅालिवूड दुनियेतील मस्तानी. दीपिका तिच्या  लूकमुळे आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. दीपिका नेहमीच क्लासी आणि ट्रेन्डी ऑउटफिट्सची निवड करताना दिसते. सोशल मिडीयावर तिचे चाहते तिच्या नवनवीन फोटोजची आतुरतेनं वाट पाहत असतात.  तसं पाहायला गेलं तर दीपिकाचं सौंदर्य कोणत्याही रंगाच्या कपड्यांमध्ये खुलून दिसतं, पण काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दीपिका क्लासी दिसते. दीपिकाच्या बॉर्डरोबमध्ये इतर रंगाच्या तुलेनेत काळ्या रंगाचा समावेश अधिक दिसतो. अशातच आउटफिट वेस्टन असो वा इंडियन, ब्लॅक कलर आणि दीपिका हे समीकरण खरंच जुळून येतं. 

सभ्यसाची हे इंडियन आउटफिटसाठी म्हणून ओळखले जाते.सभ्यसाची क्रियेशनमधील लेहंगा-चोळी प्रकारातील परिधान केलेल्या काळ्या रंगाचा स्कर्ट, लांब हाताचा ब्लाउज या लूकमध्ये दिपीका मनमोहक दिसतेय. त्यावर शोभेल अशी सुंदर नक्षीकाम केलेली ओढणीही तिनं परिधान केली आहे. 

PHOTO : ऐश्वर्या रायपासून दीपिका पादुकोणपर्यंत या अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांची किंमत ऐकून बसेल धक्का

आता दीपिकाचा हा फोटो पाहा. या आउटफिटमध्ये दीपिकाच्या सौंदर्याची बातच न्यारी… दीपिकानं यात निऑन हिरवा रंग आणि ब्लॅक नेट याचं कॉम्पिनेशन असणारा गाउन वेअर केला आहे. शिवाय त्या ड्रेसला शोभेल अशी काळ्या रंगाची पर्सही तिनं कॅरी केली आहे. 

दीपिकाचा हा लूक सर्वात वेगळा आणि हटके आहे. तिनं ब्लॅक पॅन्टसूट वेअर केला आहे. त्यासोबत तिनं हूड कॅरी केला होता. यामुळे तिचा लूक आणखी सुंदर दिसतोय. अशातच न्यूड मेकअप, काळ्या रंगाचीच हिलची सॅन्डल यासह तिनं आपला लूक कम्प्लिट केला आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Black #Beauty #Deepika #Padukone #इडयनपसन #वसटरन #आउटफटसपरयत #य #रगत #दपकच #सदरय

RELATED ARTICLES

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींना सोडावं लागलं सिंगापूर, आता ‘या’ देशात आश्रय

Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी श्रीलंकेतून पलायन करत सिंगापूरमध्ये...

सेफ रिलेशनबाबत महाराष्ट्रातील चित्र बदललं; केंद्राच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

मुंबई, 11 ऑगस्ट : नको असलेली गर्भधारणा असो किंवा लैंगिक आजार असो हे टाळण्यासाठी सुरक्षित शारीरिक संबंधांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. याच सेफ...

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प...

वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि फिट; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : जेव्हा आपले वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहार न घेतल्याने...