Monday, July 4, 2022
Home क्रीडा Bike Driving Tips : पावसाळ्यात बाईक चालवताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Bike Driving Tips : पावसाळ्यात बाईक चालवताना ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
मुंबई : सध्या पावसाळा सुरु आहे आहे. पावसाऱ्यात ओल्या रस्त्यावरुन पावसात गाडी चालवणे मोठ्या कसरतीचं काम असतं. मुसळधार पावसात बाईक, स्कूटर चालवणे टाळले पाहिजे, परंतु अनेकदा लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. पावसाच्या दरम्यान दुचाकी चालवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

नेहमी हेल्मेट घाला

हेल्मेट हे आपल्या डोक्याच्या संरक्षणासाठी खूप महत्वाचे आहे, म्हणून जेव्हा कधी बाईल चालवाल तेव्हा हेल्मेट नक्की घाला. हेल्मेटशिवाय बाईक  चालवणे धोकादायक ठरू शकते. पावसात हेल्मेटच्या काचेमुळे पावसाचे पाणी डोळ्यांवर येत नाही, यामुळे गाडी चालवणे सोपे जाते.

टायरकडे नियमीत लक्ष द्या

बऱ्याचदा लोक त्यांच्या बाईकचे खराब आणि घाललेले टायर वेळेवर बदलत नाहीत, ज्यामुळे टायरमधील ग्रीप संपल्याने बाईक घसरण्याचा धोका जास्त असतो. म्हणून चांगल्या कंपनीचे आणि चांगली ग्रीप असलेले टायर वापरा.

अचानक ब्रेक मारणे टाळा

पावसाळ्यात अचानक ब्रेक लावणे टाळले पाहिजे. जरी ब्रेक लावणे आवश्यक असले तरीही पुढील आणि मागील ब्रेक लीव्हर्स एकाच वेळी दाबा. असे केल्याने बाईक घसरणार नाही. तसेच वळणावर ब्रेक लावू नये, याची काळजी घ्या.

स्पीड कमी ठेवा

पावसाळ्यात बाईकचा स्पीड कमी ठेवा. कारण पावसात रस्त्यावरील कर्षण कमी होते. तसेच मुसळधार पावसात दृश्यमानताही कमी असते. अशा परिस्थितीत तुमच्या वाहनाचा वेग फक्त 30 ते 40 किमी प्रति तास असावा.

पाण्यात जाणे टाळा

पावसाळ्यात अशा मार्गांवर जाऊ नये जिथे पाणी भरलेले असते. कारण कधीकधी मोठे खड्डे पाण्याने भरतात, ज्यामुळे अपघात होतात. एवढेच नाही तर त्या रस्त्यांवर बाईक किंवा स्कूटरच्या एक्झॉस्टमध्ये पाणी गेल्याने गाडी बंद पडू शकते.

फिंगर वायपर फायदेशीर

फिंगर वाइपरबद्दल तुम्ही ऐकलं असेल. चारचाकी वाहनांमध्ये विंडस्क्रीनवर बसवलेल्या वायपर्स प्रमाणे ते काम करतात. फिंगर वाइपर्सच्या मदतीने हेल्मेट ग्लास पावसाच्या वेळी स्वच्छ करता येते आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बाईक थांबवण्याची गरजही पडत नाही.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Bike #Driving #Tips #पवसळयत #बईक #चलवतन #य #गषट #नहम #लकषत #ठव

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

माझं बाळं, बाबाही धावले; अचानक 29व्या मजल्यावरुन खाली पडला चिमुरडा, जागीच मृत्यू

नवी दिल्ली, 3 जुलै : तीन वर्षांच्या एका चिमुरड्याचा 29 व्या मजल्यावरुन पडल्यानंतर दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आई-वडिलांच्या डोळ्यासमोर मुलगा इमारतीवरुन...

विवाहित महिलेसोबत अनेक वर्ष होते संबंध, तिने सोबत यायला नकार दिल्यावर त्याने…

मेरठ, 3 जुलै : उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये (Meerut UP) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी विवाहित महिलेच्या प्रेमात वेड्या झालेल्या एकाने तिच्या घरासमोर...

अभिनेत्री आश्विनी कासारने शेअर केला Sunday Motivational Video

मुंबई, 3 जुलै : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे आश्विनी कासार(Ashwini kasar). आश्विनी सोशल मीडियावर (social...

‘फुटिरां’बद्दलच्या विवेचनाची अपेक्षा!

अ‍ॅड. गणेश सोवनी सेनेच्या ३९ बंडखोर आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याचे अधिकृतपणे न कळवताच राज्यपालांनी मविआ सरकारला संख्या परीक्षेला सामोरे जाण्याचे आदेश दिले. आता या...

IND vs ENG : भारतासाठी आनंदवार्ता! रोहित शर्मा कोविड विलगीकरणातून बाहेर

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यानंतर तीन एकदिवसीय आणि तीन टी २० सामन्यांच्या दोन मालिका भारताला खेळायच्या आहेत....

Fitness Tips : फीट राहण्यासाठी दिवसातून किती किलोमीटर चालणं फायदेशीर?

लोकांची बिघडलेली लाईफस्टाईल त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतेय. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...