Saturday, November 27, 2021
Home क्रीडा Best Camera Phones : 108 मेगापिक्सलचे टॉप 5 स्मार्टफोन्स, किंमत 20 हजारांहून...

Best Camera Phones : 108 मेगापिक्सलचे टॉप 5 स्मार्टफोन्स, किंमत 20 हजारांहून कमी


Top 5 Camera Phones : स्मार्टफोनचा कॅमेरा उत्तम असेल तर तो फोन कमी वेळेत जास्त लोकप्रिय होतो. जर फोनमध्ये अधिक मेगापिक्सेलची लेन्स असेल तर ते चांगल्या कॅमेऱ्याचे लक्षण मानले जाते. मात्र अधिक मेगापिक्सेल असलेले फोन महाग आहेत आणि प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाहीत. त्यामुळे आज 108 MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन बद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

मोटोरोला एज फ्यूजन (Motorola Edge Fusion)

Motorola Edge Fusion फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी + प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड MyUX ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल आहे. याशिवाय 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 एमपी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 5000 mAh बॅटरी सपोर्टसह येतो. या फोनची किंमत 21,499 रुपये आहे. मात्र डिस्काउंट नंतर ती हा फोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

Mi 10i

Mi 10i या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये पहिला 108 मेगापिक्सल सॅमसंग HM2 सेन्सर, दुसरा 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, तिसरा 2MP मॅक्रो लेन्स आणि चौथा 2MP डेप्थ सेन्सर आहे. फोनच्या समोर 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 20,999 रुपये आहे. पण डिस्काऊंटमध्ये हा फोन 20 हजार रुपयांच्या कमी किमतीत मिळू शकतो.

रेड मी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max)

Redmi Note 10 Pro Max फोनमध्ये 6.6 इंच सुपर AMOLED FHD + डिस्प्ले आहे. फोन Qualcomm Snapdragon 732G  प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे. फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 ला सपोर्ट करेल. फोनच्या मागील बाजूस क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल थर्ड जनरेशन ISOCELL HM2 आहे. 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5 एमपी सुपर मायक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर सपोर्ट करेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 एमपीचा लेन्स देण्यात आला आहे. फोनमध्ये 5020mAh ची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. या फोनची किंमत 18,999 रुपये आहे.

रीअलमी 8 प्रो (Realme 8 Pro)

Realme 8 Pro या स्मार्टफोनमध्ये 4 इंच सुपर AMOLED OLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108MP सॅमसंग ISOCELL HM2 आहे. याशिवाय 8 एमपी 119 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी बी अँड डब्ल्यू पोर्ट्रेट लेन्स सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G ला सपोर्ट करण्यात आला आहे. या फोनची किंमत 17,999 रुपये आहे. 

मोटो जी 60 (Moto g 60)

Moto g 60 स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात पहिला 108MP प्राथमिक सेन्सर, दुसरा 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि तिसरा 2MP डेप्थ सेन्सर आहे. फोनच्या समोर सेल्फीसाठी 32 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंग आणि क्वालकॉम क्विक चार्ज 4.0 ला सपोर्ट करते. यामध्ये स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसरला सपोर्ट करण्यात आला आहे. या फोनची किंमत 17,999 रुपये आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Camera #Phones #मगपकसलच #टप #समरटफनस #कमत #हजरहन #कम

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं....