Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच


Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स सादर करण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. सध्या बाजारात येणारे हँडसेट्स हे शानदार कॅमेरा, डिस्प्ले, परफॉर्मेंस ऑप्टिमाइजेशन, गेमिंग परफॉर्मेंससह येतात. यासोबतच, ५जी स्मार्टफोन देखील सादर केले जात आहे. भारतात अद्याप ५जी नेटवर्क उपलब्ध झालेले नाही. मात्र तरीही ग्राहकांची ५जी फोन्सला मागणी पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी या वर्षातील आतापर्यंत लाँच झालेल्या सर्वोत्तम स्मार्टफोन्सची लिस्ट आणली आहे. जेणेकरून नवीन फोन खरेदी करताना तुम्हाला मदत होईल. २५ हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोन्सविषयी जाणून घेऊया.

Realme 9 Pro

realme-9-pro

Realme 9 Pro स्मार्टफोन २४,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ४५०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी Sony IMX७६६ सेंसर दिला आहे. तसेच, मीडियाटेक डायमेंशन ९२० ५जी प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. हा फोन आउट ऑफ द बॉक्स अँड्राइड १२ आधारित रियलमी यूआय ३.० वर काम करतो. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या फोनला तुम्ही सनराइज ब्लू, ऑरोरा ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक रंगात खरेदी करू शकता.

वाचा – Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

​Realme 9 5G Speed Edition

realme-9-5g-speed-edition

Realme 9 5G Speed Edition हा सर्वात फास्ट ५जी मिड-रेंज स्मार्टफोन आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ७७८ ५जी प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. तसेच, यात १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.६ इंच अल्ट्रा स्मूथ फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सल ट्रिपल नाइटस्केप कॅमेरा सेटअप आहे. पॉवर बॅकअपसाठी ३० वॉट डार्टचार्ज सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. या फोनला तुम्ही १९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोन Azure Glow आणि Starry Glow रंगात येतो.

वाचा: Recharge Plan: युजर्सची मजा ! या प्लानमध्ये ३ महिने Disney+ Hotstar फ्री, सोबत ८ GB डेटा सुद्धा, किंमत खूपच कमी

​OnePlus Nord CE 2 Lite 5G

oneplus-nord-ce-2-lite-5g

OnePlus Nord CE 2 Lite 5G हा एक स्वस्त ५जी स्मार्टफोन आहे. वनप्लसच्या या फोनची किंमत फक्त १९,९९९ रुपये आहे. यामध्ये ६. ५९ इंच फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी चिपसेटसह ८ जीबीपर्यंत LPDDR४X रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. पॉवर बॅकअपसाठी यात ३३ वॉट SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. हा फोन अँड्राइड १२ आधारित ऑक्सिजन ओएस १२.१ वर काम करतो.

​Redmi Note 11 Pro+ 5G

redmi-note-11-pro-5g

Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोन २०,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियरला १०८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन स्नॅपड्रॅगन ६९५ SoC सपोर्टसह येतो. यात ६.६७ इंच फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले दिला असून, याचा पीक ब्राइटनेस १२०० निट्स आहे. Redmi चा हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. प्रमुख ई-कॉमर्स साइटवरून तुम्ही फोनला स्वस्तात खरेदी करू शकता.

वाचा: Flipkart Sale: फ्लिपकार्टवर सुरू झाला खास सेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८०% डिस्काउंट; अवघ्या ९९ रुपयात मिळतील अनेक वस्तू

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Phone #नवन #फन #खरद #करतय #तयआध #य #वरषतल #आतपरयतचय #सरवत #बसट #समरटफनसच #लसट #एकद #पहच

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

घरातील या 3 जागांची घ्या विशेष काळजी; लाख प्रयत्नांनीही पैसा नाही राहत

मुंबई, 06 जुलै : जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येण्यासाठी वास्तूशास्त्रातील काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. असे मानले जाते की, आपल्या घराची...

ATMच्या कचराकुंडीत १५ लाखांचे दागिने टाकून गेली महिला; सत्य समजताच सगळ्यांनाच धक्का

एका महिलेनं एटीएमच्या बाजूला असलेल्या कचराकुंडीत १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने टाकले. सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेण्यात आला. ही महिला मानसिकदृष्ट्या आजारी...

Prithviraj Chavan : विधान परिषदेत फुटलेल्या ७ आमदारांवर कारवाई करा : पृथ्वीराज चव्हाण

<p><strong>Prithviraj Chavan :&nbsp;</strong> विधान परिषदेतल्या मतफुटीनंतर आता काँग्रेसमध्येही अंतर्गत विरोधाचा आवाज वाढला, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून फुटलेल्या 7 मतांची चौकशी करण्यात यावी...

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या रुग्णांची नोंद ‘कोमात’; HMIS सिस्टीम बंद झाल्याने गोंधळ

Pune Sasoon Hospital News: पुण्यातील ससून रुग्णालयात 'एचएमआयएस' (हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम) ही रुग्ण नोंदणी संगणकीकृत प्रणाली मंगळवारी...

Govinda Net Worth : आलिशान बंगला, लक्झरी गाड्या… कोट्यवधींचा मालक गोविंदा

Actor Govinda Net Worth : गोविंदाने (Govinda) 'इल्जाम' (Ilzaam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अभिनय आणि...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

गव्हांकुराचे ज्यूस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Wheat Grass Juice Benefits) मानले जाते. त्यात भरपूर पोषक तत्व असतात. जे अनेक प्रकारचे आरोग्य फायदे देण्यासाठी उपयुक्त...