Saturday, July 2, 2022
Home करमणूक BB OTT: शमिता शेट्टीने कोरियोग्राफर निशांत भट्टबद्दल केला धक्कादायक खुलासा

BB OTT: शमिता शेट्टीने कोरियोग्राफर निशांत भट्टबद्दल केला धक्कादायक खुलासा


मुंबई, 11ऑगस्ट- Bigg Boss OTT सुरु होऊन अजून एक आठवडाही झालेला नाहीय, मात्र BB हाउसमध्ये विविध विवादांना तोंड फुटत आहे. तसेच अनेक खुलासेही होतं आहेत. शमिता शेट्टीने (Shamita Shetty) बिग बॉसमध्ये कोरियोग्राफर निशांत भट्टबद्दल(Nishant Bhatt) एक धक्कादायक खुलासा केला आहे. शमिताने दिव्या अग्रवालशी बोलताना हा खुलासा केला आहे. पाहूया शमिता नेमकं काय म्हणाली.

शमिता शेट्टी बिग बॉस OTTमध्ये सहभागी झाली आहे. तसेच यामध्ये निशांत भट्टसुद्धा आहे. शमिता निशांतला आधीपासूनचं ओळखते. मात्र त्याच्या एका चुकीच्या वागणुकीमुळे ती त्याच्यापासून दूर आहे. शमिता शेट्टी आणि निशांत आत्ता पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. त्यामुळे शमिताला आपल्यासोबत घडलेला प्रकार आठवला आहे.

बिग बॉस OTTच्या घरामध्ये शमिता आणि दिव्या एकमेकांशी बोलत होत्या, यादरम्यान शमिताने निशांतबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. शमिताने दिव्याला सांगितलं की,’एका शो दरम्यान निशांतने माझ्यासोबत आपली मर्यादा ओलांडली होती. त्यामुळे मला खूपच अस्वस्थ वाटलं होतं. म्हणूनचं मी त्याच्यापासून दूर राहते’.

(हे वाचा:’शेमलेस निया’, युजर्सच्या कमेंट्सवर निया शर्माचं सडेतोड उत्तर, म्हणाली…  )

शमिताने म्हटलं की, ‘मी त्या प्रसंगाबद्दल सांगू शकत नाही. मात्र त्याच्या त्या चुकीच्या वागणुकीमुळे मी खूपच अस्वस्थ झाले होते. मी त्याला म्हटलंदेखील होतं की तू हे चुकीचं केलं आहेस. आणि त्यांनतर आमचं बोलणं बंद झालं होतं. आता मला पुन्हा त्याच्यापासून हे अंतर जपावं लागणार आहे. कारण मी त्या प्रसंगाला पुन्हा आठवू इच्छित नाहीय. त्यामुळे जेव्हा मी त्याला स्टेजवर पाहिलं तेव्हा फक्त असं दाखवलं की मी त्याला फक्त ओळखते’.

(हे वाचा:नीना गुप्तांच्या लेकीचा बोल्ड लुक; पाहा मसाबाचे सुपरहॉट PHOTOS  )

निशांत भट्ट एक नामांकित कोरियोग्राफर आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री शमिता शेट्टी यापूर्वी बिग बॉस 3मध्ये दिसून आली होती. मात्र तिने काही खाजगी कारणांमुळे हा शो मधेच सोडला होता. तसेच पहिल्याचं एपिसोडमध्ये निशांत आणि त्याचा पार्टनर बनलेल्या मूसने टास्क जिंकत आपलं सामान मिळवलं आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#OTT #शमत #शटटन #करयगरफर #नशत #भटटबददल #कल #धककदयक #खलस

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

क्या बात है! टू इन वन कार आली; रस्त्यासोबत समुद्रातही धावणार, किंमत किती?

<p style="text-align: justify;"><strong>Trending Car:</strong> आजकाल नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक जबरदस्त गाड्या बाजारात आल्या आहेत. यातच अशी एक खास कार आहे, जी पाणी आणि...

IND vs ENG Jasprit Bumrah will lead India in the Edgbaston Test vkk 95

Edgbaston Test : अर्धवट राहिलेली पाच कसोटी सामन्यांची मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार रोहित...

शिंदेंच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ मंत्र्यांना मिळणार संधी,

Maharashtra Political Crisis : राज्यात नवीन सरकार आले आहे. एकनाथ शिंदेंनी सायंकाळी विधानभवनात त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली....

पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा

Modi Putin Phone Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ( Vladimir Putin...

विधिमंडळाच्या अधिवेशनाची तारीख बदलली, एक दिवसानं अधिवेशन ढकललं पुढे

Assembly session : विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलली आहे. विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आलं आहे. शनिवारी आणि...

Pune Crime News: एफडीए आणि हडपसर पोलिसांनी 52 लाख रुपयांचा गुटखा केला जप्त

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune)हडपसर पोलिस ठाण्याच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एका ट्रकमधून हैदराबादहून मुंबईकडे नेला जाणारा 52 लाख 18 हजार...