Saturday, August 13, 2022
Home भारत babul supriyo : बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, 'खासदारकीचा कार्यकाळ... '

babul supriyo : बाबुल सुप्रियोंनी काहिसा निर्णय बदलला; म्हणाले, ‘खासदारकीचा कार्यकाळ… ‘


कोलकाताः पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघाचे भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो ( babul supriyo ) यांचं मन वळण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाकडून सुरू आहे. बाबुल सुप्रियो यांनी सोमवारी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर बाबुल सुप्रियो यांनी आपला निर्णय थोडा बदलला आहे. आपल्या खसदारकीचा कार्यकाळ ते पूर्ण करतील. पण राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णयावर ते अजूनही ठाम आहेत.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीनंतर बाबुल सुप्रियो यांनी आपल्या निर्णयाबद्दल सांगितलं. खासदारकीही घटनात्मक आहे. राजकारणापासून दूर राहूनही कर्तव्य पूर्ण करता येऊ शकतं. यामुळे आपल्या २०२४ पर्यंतचा खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण करेन, असं सुप्रियो म्हणाले. आसनसोलमध्ये अनेक विकास कामं केली जात आहेत. ही कामं पूर्ण करूवून घेतील. तसंच खासदार असूनही ते दिल्लीतील सरकारी बंगला एक महिन्याच्या आत रिकाम करणार आहेत.

sanjay raut : संजय राऊत दिल्लीत राहुल गांधींना का भेटले? ट्वीट करून म्हणाले…

‘भाजप सोडून कुठल्याही पक्षात जाणार नाही’

आपण भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आधीही आपली इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आपण राजकारणातून संन्यास घेण्याचा पूर्ण विचार केला आहे. नड्डांनी आपल्याला भरपूर स्ने दिला. पण भाजप सोडून इतर कुठल्या पक्षात जाणार नाही, असं बाबुल सुप्रियो यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

amarjeet sinha resigns : PM मोदींचे सल्लागार अमरजित सिन्हांचा राजीनामा, मार्चमध्ये पी. के. सिन्हांअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#babul #supriyo #बबल #सपरयन #कहस #नरणय #बदलल #महणल #खसदरकच #करयकळ

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

 Nashik News : नाशिक शहरात थांबवण्यात आली राष्ट्रध्वजांची विक्री, सव्वा लाख राष्ट्रध्वज सदोष

Nashik News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या (Swatantrya Amrut Mahotsav) निमित्ताने हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) उपक्रमांतर्गत नाशिक...

Hair Care : केसांना मुळापासून मजबूत बनवा, ‘या’ टिप्स वापरा

Hair Care Tips : आपल्या व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवरही होताना दिसतो. अनेक जण सध्या केसांच्या...

सोनमनं केली सेलिब्रिटींच्या महागड्या कपड्यांची पोलखोल, म्हणाली इतका पैसा…

Sonam Kapoor at Koffee with Karan: कॉफी विथ करण या शोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या शोमध्ये बॉलिवूड स्टार सोनम कपूर आणि...

प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर अमेरिकेत जीवघेणा हल्ला, भाषण देण्याआधीच…

न्यूयॉर्क, 12 ऑगस्ट : अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूयॉर्क शहरात एका कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला....

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...

हर घर तिंरगा: इरफान पठाणचा देशवासियांना खास संदेश, VIDEO होतोय व्हायरल

देशभरात हर घर तिरंगा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. य़ामध्ए अनेक सेलिब्रिटींनी देखील सहभाग घेतला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...