Thursday, May 26, 2022
Home करमणूक Attack, The Kashmir Files, RRR सह पुढील १५ दिवसांत हे सिनेमे होतील...

Attack, The Kashmir Files, RRR सह पुढील १५ दिवसांत हे सिनेमे होतील ओटीटीवर रिलीज


मुंबई- काही मोठे सिनेमे मे २०२२ मध्ये OTT वर प्रदर्शित झाले आहेत, तर काही अजून याच महिन्यात रिलीज होणार आहेत. ‘RRR’, ‘द काश्मीर फाइल्स’ सारखे अनेक बडे सिनेमे आता ओटीटीवर दाखवले जाणार आहेत. तर, जॉन अब्राहम आणि जॅकलिन फर्नांडिसच्या ‘अटॅक’ पासून पंचायत २ पर्यंत, अनेक नवीन सिनेमे आणि वेब सीरिज येत्या १५ दिवसांत रिलीज होणार आहेत.

इथे वाचा केतकी चितळेची आतापर्यंतची वादग्रस्त वक्तव्यं

यासोबतच मे महिन्यात अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’, हर्षवर्धनचा ‘थार’, ‘आधा इश्क’, प्रियांका चोप्राचा ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’ अनुपम खेर यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हे ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध असतील. आम्‍ही तुम्‍हाला मेमध्‍ये रिलीज होणार्‍या मोठ्या सिनेमांच्या तारखा देणार आहोत, त्याचसोबत कोणत्या OTT प्‍लॅटफॉर्मवर ते रिलीज होणार त्याचीही माहिती देणार आहोत.

1. झुंड

तारीख ६ मे २०२२
ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५

२. थार

तारीख ६ मे २०२२
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स

३. आधा इश्क

तारीख १२ मे २०२२
ओटीटी प्लॅटफॉर्म वूट

४. Puzhu12

१२ मे २०२२
ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव

५. सीवेज ब्यूटी (Savage Beauty)

तारीख12 १२ मे २०२२
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स

६. द मैट्रिक्स रिसरेक्शन (The Matrix Resurrections)

तारीख १२ मे २०२२
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स

७. द कश्मीर फाइल्स

तारीख १३ मे २०२२
ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५

८. पंचायत

तारीख २० मे २०२२
ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ

९. झोंबिवली

तारीख 20 मे २०२२
ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५

१०. स्ट्रेंजर थिंग्ज

तारीख 27 मे २०२२
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स

११. अटॅक

तारीख 27 मे २०२२
झी ५ झी ५

१२. आरआरआर

तारीख 12 मे २०२२
ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Attack #Kashmir #Files #RRR #सह #पढल #१५ #दवसत #ह #सनम #हतल #ओटटवर #रलज

RELATED ARTICLES

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पुरेसे संरक्षण देते का?

Health Insurance Policy : वर्षागणिक वैद्यकीय खर्चात वाढ होत असल्याने पॉलिसीधारकाने त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी (आरोग्य विमा पॉलिसी)ची...

Most Popular

LSG vs RCB: …अन् त्या षटकानंतर आपण मोठी खेळी करु शकतो असं वाटलं; रजत पाटिदारने सांगितलं मॅच विनिंग खेळीचं गुपित | IPL 2022 LSG...

रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२) कारकीर्दीतील पहिल्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने ‘आयपीएल’मधील एलिमिनेटर’मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना १४ धावांनी जिंकला. ईडन गार्डन्स...

धक्कादायक! क्रिकेटर Shikhar Dhawan ला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

मुंबई : आयपीएल 2022 च्या प्लेऑफसाठी 4 टीम पात्र ठरल्या. पण यामध्ये शिखर धवनची टीम पंजाब किंग्जचं नशीब यंदाही खराब ठरलं. पंजाबला प्लेऑफमध्ये...

ममता मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री होणार राज्य विद्यापीठाचे कुलगुरू

<p style="text-align: justify;"><strong>West Bengal News:</strong> पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी होण्याची शक्यता आहे. आज बंगाल...

पटिदारच्या शतकामुळे बंगळूरुची आव्हानात्मक धावसंख्या

कोलकाता : रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२) कारकीर्दीतील पहिल्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुनी ‘आयपीएल’मधील एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध २० षटकांत ४...

तब्बल 141 दिवस शनि महाराजांची आहे उलटी चाल; या राशीच्या लोकांनी काळजी घ्या

मुंबई, 26 मे : शनीची उलटी चाल कुंभ राशीत सुरू होणार आहे. 05 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री (Shani Vakri) होईल. रविवार,...

१८ हजार रुपयाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ५०० रुपयात, सेल २९ मे पर्यंत

नवी दिल्लीःFlipkart Electronics Sale: फ्लिपकार्ट (Flipkart) वर इलेक्ट्रॉनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) सुरू झाला आहे. हा सेल २४ मे पासून सुरू झाला आहे....