Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल Amazing Facts About July Month Babies : जुलै महिन्यात जन्मलेल्या मुलांबाबत काही...

Amazing Facts About July Month Babies : जुलै महिन्यात जन्मलेल्या मुलांबाबत काही अमेझिंग फॅक्ट्स, ज्या पालकांना देखील करतील सरप्राईज


July Born Baby Facts : जुलै महिन्यात जन्माला आलेली मुलं ही अतिशय आनंदी आणि फ्रेंडली असतात. या महिन्यात जन्माला आलेली मुलं अतिशय आश्चर्यकारक, दयाळू, शांत आणि त्यांच्या स्वत: च्या मार्गाने चालणारे असतात. आनंदी लोक असल्याने ते सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

जुलैमध्ये जन्मलेले लोक सहनशील असतात आणि बहुतेक वेळा आत्म-नियंत्रण आणि स्वयं-शिस्त वापरण्यासाठी ओळखले जातात. सुपर अमेझिंग असलेला जुलै महिना अनेकांना आवडतो. त्यामुळे या महिन्यात जन्माला येणारी मुलं अतिशय अमेझिंग असतात. जाणून घेऊया या महिन्यात जन्माला आलेल्या मुलांबद्दल. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​प्रॅक्टिकल आणि लॉजिकल

जुलै महिन्यात जन्मलेली मुले अतिशय ज्ञानी आहेत. कोणतीही कृती करण्यापूर्वी तर्कशास्त्र विचार करतात. तसेच जुलै महिन्यातील मुले प्रत्येक काम पूर्णत्वास नेतात. कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी ते तयार असतात. प्रत्येक परिस्थितीची व्यावहारिकता समजते त्यामुळे ते विचारशील, कृतीशील आणि जिज्ञासू असतात. तसेच या मुलांना अनुभव आणि ज्ञान मिळवायचे आहे.

(वाचा – Alia Bhatt Pregnancy : Our Baby.. Coming Soon! आलिया भट्ट गरोदर; पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये आवर्जून खावेत ‘हे’ पदार्थ)

​सकारात्मक विचारांचे

जुलै महिन्यातील मुलांचे वेगळेपण म्हणजे ही मुलं कोणत्याही परिस्थितीत अतिशय सकारात्मक असतात. कठीण प्रसंगात हात पाय गाळण्यापेक्षी ही मुलं त्या परिस्थितीतही सकारात्मक मार्ग कसा निघेल याकडे लक्ष देऊन असतात. कारण सरतेशेवटी सगळ्या गोष्टी छानच होणार असल्याचा विश्वास ही मुलं घेऊनच जन्माला येतात. त्यामुळे ही मुलं कधीच निराश होत नाहीत. ते कायमच आपल्या मेंदूवर सकारात्मक विचांराच प्रेशर क्रिएट करतात.

(वाचा – करोडो रूपयांची मालकिन असूनही सुधा मुर्ती देत नाहीत आपल्या मुलांना पैसे, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल ‘एकदम बरोबर..!’)

​कुटुंबाच्या अगदी जवळचे

जुलै महिन्यात जन्माला आलेली मुलं ही अतिशय कौटुंबिक असतात. अगदी फॅमिलि ओरिएंटेड, कुटुंबासाठी अतिशय प्रेमळ आणि दयाळू. कायमच त्यांच लक्ष आपलं कुटूंब आनंदी आहे ना याकडे असतं. कुटुंबाला फक्त प्रेम आणि आनंद द्यायचा याकडे या मुलांच विशेष लक्ष असतं. या मुलांसाठी कायमच कुटूंब हे सगळ्यांपेक्षा अधिक महत्वाचं असतं.

(वाचा – तुमचं मुलं तुमच्याशी खोटं बोलतं? या सवयीमागची ही ४ कारणं धक्कादायक, उपाय म्हणून कराल एक गोष्ट))

​मूड स्विंग्स

जुलै महिन्यात जन्माला आलेल्या मुलांचे थोडे मूड स्विंग्स होत असतात. या मुलांचे मूड किंवा मनःस्थिती अगदी ऋतू प्रमाणे दिवसातून दोन चारवेळा बदलत असते. कधी चिंता तर कधी भरपूर आनंद. अगदी एका क्षणाने इतके रागावतील आणि दुसऱ्याच क्षणी प्रेमाने जवळ घेतली. स्वतःच्या या मूड स्विंग्सवरती त्यांना नियंत्रण ठेवणं थोडं कठीण जातं.

(वाचा – सहा महिन्यांच्या बाळाला नॉनवेज देऊ शकतो का? मांसाहाराचे फायदे होतात की तोटे? जाणून घ्या)

​अतिशय संवेदनशील

जुलै महिन्यातील मुले विचार करू शकतात आणि इतरांना दयाळू असल्याची भावना निर्माण होते. ही मुलं कायमच इतरांच्या वेदना समजून घेतात आणि गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करतात. संवेदनशील आणि भावनिक असल्याने ते लोकांचे दु:ख समजू शकतात आणि म्हणून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमी तयार असतात.

(वाचा – How To Increase Sperm Count : पुरूषांमधील शुक्राणूंच्या कमतरतेची ही 3 प्रमुख कारणं, ज्यामुळे जोडीदाराला ‘आई’ होण्याचा आनंद देण्यास मुकता))

​अतिशय परफेक्शनिस्ट

जुलै महिन्यात जन्माला आलेली मुलं अतिशय वक्तशीर आणि अतिशय हार्डवर्किंग आहेत. कोणतीही गोष्ट करताना ही मुलं अतिशय तयारीनिशी असतात. ते संघटित आणि पद्धतशीर आहेत म्हणून ते जे काही करतात त्यात त्यांचे सर्वोत्तम देतात. यामुळे त्यांना इतरांकडून खूप प्रशंसा आणि कौतुक पाहायला मिळते. ते स्वयंपाक, नृत्य, ड्रायव्हिंग इत्यादी क्षेत्रात परिपूर्ण असतात. इतरांनीही प्रत्येक कामात हातभार लावावा अशी त्यांची अपेक्षा असते.

(वाचा – Breastfeeding : स्तनपान करणाऱ्या मातांच्या स्तनांमध्ये सूज येते? त्यावेळी ब्लॉक ब्रेस्टफिडिंग ठरतो उत्तम पर्याय, जाणून घ्या)

​त्यांना स्वतःचा वेळ हवा असतो

जुलै महिन्यात जन्माला आलेल्या मुलांना स्वतःचा वेळ देखील अतिशय प्रिय असतो. या मुलांना स्वतःचा असा वेळ हवा असतो. याला ‘Me Time’ असं म्हणतात. त्यांना स्वयंपाक करायला आवडतो. आवडती सिरीज पाहायला मिळालं. सोशल मीडियावर आपला असा वेळ घालवायला आवडतो. त्यांना अतिशय गर्दीच्या ठिकाणी जाणं अजिबातच आवडत नाही. स्वतःचा शांत असा वेळ घालवायला आवडतो.

(वाचा – संध्याकाळच्या वेळी का चिडचिड करतात मुलं? समजून घ्या ही ५ कारणं, यानंतर तुमचं मुलं कधीच रडणार नाही))

इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक कराअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Amazing #Facts #July #Month #Babies #जल #महनयत #जनमललय #मलबबत #कह #अमझग #फकटस #जय #पलकन #दखल #करतल #सरपरईज

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Most Popular

हृदयद्रावक! राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणींना यमुनेत जलसमाधी, ४ जणांचा मृत्यू, १७ जण अद्यापही बेपत्ता

बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना...

Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य

मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील...

तांदळाचे दरही आता वाढणार?; भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट

वृत्तसंस्था, नवी दिल्लीमहागाईपाठोपाठ देशात तांदूळटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चालू खरीप हंगामात पाच ऑगस्टपर्यंत देशातील भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट झाली असून, कमी...

वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि फिट; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : जेव्हा आपले वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहार न घेतल्याने...

Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींना सोडावं लागलं सिंगापूर, आता ‘या’ देशात आश्रय

Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी श्रीलंकेतून पलायन करत सिंगापूरमध्ये...

गर्भातील बाळाची पोझिशन कशी ओळखाल? त्याचा प्रसूतीवर परिणाम होतो का?

Know Baby Position : बेबी मॅपिंग म्हणजे काय? हे आधी आपण जाणून घेऊया. गर्भावस्थेच्या तिसऱ्या तिमाहीत बाळाची पोझिशन जाणून घेण्यासाठी बेली मॅपिंग केलं...