Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट Alexa ! व्हेअर कॅन आय गेट माय कोव्हीड-१९ टेस्ट? असे विचारा, लगेच...

Alexa ! व्हेअर कॅन आय गेट माय कोव्हीड-१९ टेस्ट? असे विचारा, लगेच माहिती मिळवा , पाहा डिटेल्स


हायलाइट्स:

  • अलेक्सा देणार लसीकरणाची माहिती
  • विचारावा लागेल एकच प्रश्न
  • माहितीमध्ये जवळच्या कोविड -१९ लसीकरण केंद्राचाही समावेश

नवी दिल्ली: अॅमेझॉन अलेक्सा आता अधिक ऍडव्हान्स झाली आहे. म्हणजे, करोना व्हायरस लसीचा डोस कुठे घ्यायचा याचे उत्तर देखील आता Alexa कडून मिळू शकेल. अॅमेझॉनने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटवर आणि मॅप मीइंडियाच्या भागीदारीत एक नवीन अपडेट आणले आहे. यासह, अॅमेझॉनचा व्हॉइस-आधारित स्मार्ट सहाय्यक अलेक्सा युजर्सना लसीकरण केंद्रांविषयी माहिती शोधण्यात मदत करणार आहे.

वाचा: Vivo च्या आगामी Vivo Y53s ची किंमत लाँचपूर्वीच लीक, फोनमध्ये मिळतील लेटेस्ट फीचर्स, पाहा डिटेल्स

चांगली गोष्ट म्हणजे Alexa जवळच्या कोविड -१९ लसीकरण केंद्रांची माहिती देखील देईल. युजर्स अलेक्साला लसीकरणाची उपलब्धता, कोविड -१९ हेल्पलाईन क्रमांक, कोविड -१९ मुक्तीसाठी योगदान कसे द्यावे यासह अनेक गोष्टींमध्ये माहिती शेअर करण्यास सांगू शकतात. अॅमेझॉन अलेक्सा ही सर्व माहिती कोविन पोर्टल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइट आणि मॅपमीइंडिया वरून मिळवेल.

जवळचे कोविड -१९ चाचणी आणि लसीकरण केंद्र अलेक्साला जवळच्या कोविड -१९ चाचणी केंद्रासह अंतरासह सूचित करेल. तुम्हाला फक्त एवढेच विचारायचे आहे, “अलेक्सा, Alexa, where can I get a Covid-19 test?” माहितीमध्ये जवळच्या कोविड -१९ लसीकरण केंद्राचाही समावेश असेल. अलेक्सा तुमचे स्थान ओळखून आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या सर्व लसीकरण केंद्रांची यादी देईल. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही CoWIN पोर्टलला भेट देण्यासाठी ही माहिती वापरू शकता.

मित्र आणि कुटुंबासाठी लसीकरण केंद्रे शोधू शकता

तुम्ही अॅमेझॉन अलेक्सासह आपल्या मित्र आणि कुटुंबासाठी लसीकरण केंद्रे देखील शोधू शकता. लसीची अनुपलब्धता झाल्यास, अलेक्सा दुसऱ्या दिवशी लस उपलब्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी रिमांईंडर्स सेट करण्यात मदत करू शकते. फक्त म्हणा, “Alexa, open vaccine info”

देशात प्रशासित कोविड लसींच्या संख्येविषयी माहिती देण्यासाठी अलेक्सा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटच्या मदतीने भारतात प्रशासित कोविड लसींची नवीन अपडेट्स प्रदान करेल. लसीबद्दल काही शंका आहे ? अलेक्साला विचारा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

अलेक्सासह कोविड वेल्फेअरसाठी देणगी देऊ शकता

तम्ही अलेक्सासह करोना व्हायरस प्रभावित कुटुंबांना देखील दान करू शकता. अॅमेझॉनने यासाठी अक्षय पत्र, गिव्ह इंडिया आणि गुंजसह अनेक स्वयंसेवी संस्थांशी भागीदारी केली आहे.

वाचा: Nokia करणार मोठा धमाका ! येतोय Android ओएस असणारा पहिला फीचर फोन Nokia 400, पाहा डिटेल्स

वाचा: तुमचाही मोबाइल डेटा लवकर संपतो? स्मार्टफोनमध्ये करा ‘या’ सेटिंग्स, डेटा संपणारच नाही, पाहा टिप्स

वाचा: कधी सुधारणार? देशाचा अभिमान असणाऱ्या pv सिंधूची ‘जात’ शोधण्यात भारतीय बिझी , गुगलवर टॉप सर्च Keyword -pv sindhu casteअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Alexa #वहअर #कन #आय #गट #मय #कवहड१९ #टसट #अस #वचर #लगच #महत #मळव #पह #डटलस

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल.

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

JEE Advanced साठी अर्ज करण्याची आणखी एक संधी; IIT Bombay नं वाढवली मुदत

JEE Advanced 2022 : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (IIT Bombay) आजपासून जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख...

पावसाळ्यात ओली गादी वाळवणे झालेय कठीण? या सोप्या टिप्स वापरून सुकवा गादी

बेडवरची गादी ओली झाली तर ती सुकवणे पावसाळ्यात सुकवणे अवघड काम असते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने...

अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय

अल्लू  अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...

12th August 2022 Important Events : 12 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...