Monday, July 4, 2022
Home करमणूक Akshay Kumar : ...अन् आगामी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार प्रेमात...

Akshay Kumar : …अन् आगामी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार प्रेमात पडला!<p>चित्रपटाच्या शूटिंगचे किस्से सांगायचे ठरवलं ना, तर कदाचित त्या किश्श्यांच्या कार्यक्रमांची मालिका करावी लागेल. कारण शूटिंगच्या दरम्यान अनेकदा गमतीजमती घडत असतात. कधी कलाकार पडतात…धडपडतात, कधी त्यांना मार लागतो. पण त्याही परिस्थितीत त्यांना निर्मात्याचं नुकसान टाळण्यासाठी शूटिंग सुरु ठेवावं लागतं. आता हेच बघाना, अक्षयकुमारचं काय झालं? एका चित्रपटातल्या प्रणयदृश्याचं शूटिंग करताना अक्षय पडला. त्यामुळं प्रेमातही कसं पडायला होतं, त्याचं विनोदी उदाहरण स्वतः अक्षयनंच त्याच्या चाहत्यांसमोर ठेवलंय. अक्षयचा नवा चित्रपट बेलबॉटम लवकरच रिलीज होणाराय. या चित्रपटातलं ‘मरजावां’ हे गाणं नुकतंच रिलीज झालं. अक्षयनं त्या गाण्याचा बिहाईंड द सीन व्हीडिओ रिलीज केलाय.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Akshay #Kumar #अन #आगम #चतरपटचय #शटगदरमयन #बलवडच #खलड #अकषय #कमर #परमत #पडल

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Sunil Prabhu Vs Deepak Kesarkar : विधिमंडळ वर्चस्वासाठी शिवसेनेत ‘सामना’, दोन्ही बाजूंकडून दावा

<p>विधिमंडळ वर्चस्वासाठी शिवसेनेत 'सामना', दोन्ही बाजूंकडून परस्परांविरोधात दावा.&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

पाकिस्तानमध्ये सॅमसंग कंपनीवर ईशनिंदेचा आरोप, 27 कर्मचारी ताब्यात

Ruckus in Pakistan: पाकिस्तानच्या (Pakistan) कराची (Karachi) येथे स्टार सिटी मॉलमध्ये (Star City Mall) में सॅमसंग कंपनीच्या (Samsung...

बारबेरीचे फायदे माहिती आहेत ? मधुमेह, कोलेस्ट्रॉलमध्ये असते खूप फायदेशीर

मुंबई, 03 जुलै : बारबेरीच्या झाडावर लहान लाल रंगाच्या बेरी (Red Berries) आढळतात आणि त्यांचा अनेक रोगांवर औषध म्हणून उपयोग होतो. त्यात असे...

Ajit Pawar : अजित पवार कोरोनामुक्त, अधिवेशनासाठी दाखल

Ajit Pawar Corona negative :राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले आहेत.  अजित पवार...

Rohit Sharma टीममध्ये कधी करणार कमबॅक? कोरोना चाचणीचा अहवाल आला…

रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने टीमचं नेतृत्व केलं. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

अभिनेत्री आश्विनी कासारने शेअर केला Sunday Motivational Video

मुंबई, 3 जुलै : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे आश्विनी कासार(Ashwini kasar). आश्विनी सोशल मीडियावर (social...