<p>औरंगाबादमध्ये अकबरुद्दीन ओवैसींनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानं वाद निर्माण झालाय. शिवसेना, मनसे आणि भाजपनं त्यावर आक्षेप घेऊन कारवाईची मागणी केलीय. यावर अकबरुद्दीन ओवैसी यांचे ज्येष्ठ बंधू आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी काय प्रतिक्रिया दिलीय</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Ahemdabad #Owaisi #छटय #भवचय #कतवर #कय #महणल #ओवस #ABP #Majha