Saturday, November 27, 2021
Home भारत Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय


नवी दिल्ली : तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आणि सत्तेची गणितं पुरत बदलली. साऱ्या जगाचं लक्ष सध्या अफगाणिस्तानकडे लागलेलं असतानाच अनेक राष्ट्रांनी अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या त्यांच्या नागरिकांना माघारी आणण्यास सुरुवात केली आहे. भारत (India) सरकारनंही यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

अफगाणिस्तानातील (Afghanistan) परिस्थिती आणखी चिघळत असतानाच तिथे असणारे राजदूत आणि काही अधिकाऱ्यांसह नागरिकांना परत आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं हालचाली सुरु केल्या. ज्यानंतर 140 जणांना घेऊन एक विमान भारतात आलं. सध्याच्या घडीला अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद करण्यात आला आहे.

‘तिथे गेलो तर, ठार करतील’, अफगाण स्पेशल फोर्सचा जवान आज दिल्लीत तळतोय फ्रेंच फ्राईज

अफगाणिस्तानात असणारे शीख आणि अल्पसंख्यांक नागरिक यांच्याबाबत प्रशासनानं चिंता व्यक्त केली असून, त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं ‘e-Emergency X-Misc Visa’  इलेक्ट्रॉनिक व्हिसा सेवा सुरु केली आहे. या सुविधेअंतर्गत भारतात प्रवेश करणाऱ्या किंवा प्रवेश करु इच्छिणाऱ्या अफगाण नागरिकांना जलगद गतीनं व्हिसा देण्यात येईल.

अफगाणिस्तानाच अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठीदेशातून सर्वतोपरी मदत केली जात असून अफगान सेलही सुरु करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत कोणालाही मदत हवी असल्यास +919717785379 वर फोन किंवा MEAHelpdeskIndia@gmail.com वर ई मेल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या नागरिकांशी केंद्रीय गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय संपर्कात असून, त्यांना सुरक्षित स्थळी राहण्यास सांगण्यात आलं आहे. शिवाय भारतात येण्यास उच्छुक असलेल्या नागरिकांचाही विचार केला जात आहे. अफगाणिस्तानमध्ये कमर्शिअल फ्लाईटचा पर्याय उपलब्ध होताच त्या नागरिकांना अफगाणिस्तानातून स्थलांतरित करण्यात येईल.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Afghanistan #Crisis #अफगणसतनत #अडकललय #भरतयसठ #सरकरच #मठ #नरणय

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

Most Popular

WHOने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला दिलं नावं!

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer)...

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...