Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट Afghanistan Cricket : अफगाण क्रिकेटवरही तालिबानी संकट? T20 विश्वचषकातील सहभागावर प्रश्नचिन्ह

Afghanistan Cricket : अफगाण क्रिकेटवरही तालिबानी संकट? T20 विश्वचषकातील सहभागावर प्रश्नचिन्ह<p><strong>काबुल :</strong>&nbsp;अफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या सत्तेनंतर आता अफगाणिस्तान क्रिकेटचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. याबाबत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (ACB) मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी यांनी म्हटले की, क्रिकेटचं कोणतंही नुकसाना होणार नाही. तालिबानी क्रिकेट खेळ आवडतो आणि ते या खेळाला पाठिंबा देतील. काबूलहून पीटीआयशी बोलताना शिनवारी यांनी आश्वासन दिले की राष्ट्रीय संघातील सदस्य आणि त्यांचे कुटुंबिय सुरक्षित आहेत.&nbsp;</p>
<p>रशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब जादरानसारखे स्टार खेळाडू सध्या ब्रिटनमध्ये ‘हंड्रेड’ स्पर्धेत खेळत आहेत. शिनवारी यांनी म्हटलं की, तालिबान्यांना क्रिकेट आवडते. त्यांनी आम्हाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. ते आमच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. आमचे अध्यक्ष सक्रिय आहेत आणि पुढील सूचना येईपर्यंत मी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.&nbsp;</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Afghanistan #Cricket #अफगण #करकटवरह #तलबन #सकट #T20 #वशवचषकतल #सहभगवर #परशनचनह

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

सॅमसंगच्या या स्मार्टफोनला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत, पाहा जबरदस्त ऑफर

हायलाइट्स:स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करा सॅमसंगपासून आयफोन पर्यंत समावेश हा सेल २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरूनवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) देशातील प्रमुख...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

Most Popular

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

तुम्हाला हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायला आवडतो का? मग या गोष्टीही माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : हिवाळ्यात (Winter) चहा पिणं कोणाला आवडत नाही? बाहेरची थंड हवा आणि हातात गरम चहाचा कप प्रत्येक माणसाचा मूड बदलतो....

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

IND vs NZ 1st Test Day 3 Live: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड...

विल्यमसन की राशिद?; रिटेंशन प्रक्रियेत अडचणीत सापडली सनरायझर्स!

लेगस्पिनर राशिद खानला रिटेन ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला अडचणी येत आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...