Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव...

Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव हैदरीचा फिटनेस फंडा


Aditi Rao Hydari Fitness : बॅालिवूड अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. मग ते त्यांच्या प्रेग्नेंसीबद्दल असो किंवा त्यांच्या फिटनेसबाबत. बॅालिवूड अभिनेत्री या आपल्या फिटनेसला जास्त प्राधान्य देताना दिसतात. अनेक अभिनेत्री जिम किंवा दररोजचं वर्कआऊट, योगा या सर्व गोष्टींना प्राधान्य देतात. अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, जान्हवी कपूर यांच्यासोबतच आणखी एक अभिनेत्री आपल्या फिटनेस रुटिनबाबत नेहमीच चर्चेत असते.

अदिती राव हैदरीने आपले 2009  ‘दिल्ली 6’ या चित्रपटातून आपले पदार्पण बॅालिवूडमध्ये केले. त्यानंतर रॅाकस्टार, फितूर, पद्मावत यासारख्या सुपरहिट चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले. मीडिया रिपोर्टनुसार, अदिती राव हैदरी ही खूप जास्त फिटनेस फ्रिक आहे. अदिती राव हैदरी फिट राहण्यासाठी योगाभ्यास आणि जिमचाही आधार घेते. अदिती जिममध्ये साधारण एक तीन-चार तास वर्काआऊट करण्यात घालवते. शिवाय लॅाकडाऊनच्या काळात देखील तिने आपले योगा करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ती फिट राहण्यासाठी योगाभ्यास करते, त्याचबरोबर डान्ससुध्दा करते. तिचं असं म्हणणं आहे की, डान्स आणि योगा यामुळे आपण फिट राहतो. त्याच बरोबर एक अर्धा तास नेहमी वॅाक करणे हे तितकेच चांगले आहे.

अदिती राव हैदरी ही एक शास्त्रीय डान्सरही आहे. डान्ससोबत योगा, जिम यासर्व डेलीच्या वर्काआऊटमुळे ती फिट आणि निरोगी राहते. त्यातच अदिती राव हैदरी ही फिन अन् फाईन राहण्यासाठी विशेष असं काही डायट फॉलो करत नाही. तर ती घरात तयार करण्यात आलेल्या जेवणाचा आधार घेते. अदिती तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन करणं टाळते. ती तिच्या रोजच्या आहारात सकाळी ज्यूस, अंडी आणि दूध यांसारख्या पदार्थांचा समावेश करते. तर सकाळच्या जेवणात चपाती-भाजी, ब्राऊन राइस, डाळ तर रात्रीच्या जेवणात हलका आहार, सूप आणि राइस याचा समावेश करते. तिच्या मते, आपल्या आरोग्याची काळजी ही आपणच घेतली पाहिजे. तसेच ती चाहत्यांना फिट अन् फाईन राहण्यासाठी व्यायाम आणि नियमित योगा करण्याचाही सल्ला देते.

Birthday Special : ग्लॅमरस अदिती राव हैदरीचा नो मेकअप लूक असतो नेहमीच चर्चेत, पाहा फोटो

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Aditi #Rao #Hydari #नयमत #यग #डनस #अन #हलद #डएट #अदत #रव #हदरच #फटनस #फड

RELATED ARTICLES

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Most Popular

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...