Saturday, November 27, 2021
Home करमणूक Adhantari: सिद्धार्थ चांदेकरचा Romantic gateway; या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

Adhantari: सिद्धार्थ चांदेकरचा Romantic gateway; या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स


मुंबई 18 ऑगस्ट : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) पुन्हा एकदा नव्या सीरिजमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सीटी ऑफ ड्रिम्स’मध्ये (City Of Dreams) कमाल केल्यानंतर पुन्हा एकदा हिंदी आणि मराठी अशी सीरिज घेऊन येत आहे. तर यावेळी कोणतीही पॉलिटीकल किंवा थ्रिलर नाही कर एक रॉमॅन्टीक स्टोरी (Romatic story) घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सिद्धार्थसोबत अभिनेत्री पर्ण पेठे (Parn Pethe) देखील दिसणार आहे. ‘अधांतरी’ (Adhantari) असं या सीरिजचं नाव असून हंगामा प्ले  (Humgama Play) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ती दिसणार आहे. याशिवाय या सीरिजमध्ये आरोह वेलणकर (Aroha Velankar), आशय कुलकर्णी (Ashay Kulkarni), विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हे कलाकर देखील दिसमार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे.

रॉमॅन्टीक केमिस्ट्री पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे. सिद्धार्थ सध्या सांग तू आहेस ना या मालिकेत देखील काम करत आहे. ती एक सस्पेन्स थ्रीलर मालिका आहे. तसेच ‘सीटी ऑफ ड्रीम्स’मध्ये त्याने पॉलिटीक ड्रामा केला होता. तर आता तो पुन्हा एकदा रोमॅन्टीक भूमिकेसाठी सज्ज आहे. लवकरच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. 20 ऑगस्टला अधांतरीचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थच्या आणि पर्ण पेठेच्या चाहत्यांमध्ये या सीरिजची उत्सुकता पाहायला मिळत आहे. याशिवाय नुकतेच सिद्धार्थने त्याची मालिका ‘सांग तू आहेस का’ चे 200 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. त्यांचं सेलिब्रेशन त्यांनी केलं होतं. सोशल मीडियावर सिद्धार्थ फार सक्रिय असतो. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करतो.

Published by:News Digital

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Adhantari #सदधरथ #चदकरच #Romantic #gateway #य #अभनतरसबत #करणर #रमनस

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Airtel चा बंपर धमाका, या ४ प्लान्स सोबत रोज मिळणार फ्री डेटा, जाणून घ्या सर्वकाही

हायलाइट्स:एअरटेल यूजर्संसाठी एक गुड न्यूज चार प्लानमध्ये मिळणार ५०० एमबी डेटा फ्री प्लानची किंमत आणि बेनिफिट्स पाहा नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी यूजर्संना...

तुम्हाला हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायला आवडतो का? मग या गोष्टीही माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : हिवाळ्यात (Winter) चहा पिणं कोणाला आवडत नाही? बाहेरची थंड हवा आणि हातात गरम चहाचा कप प्रत्येक माणसाचा मूड बदलतो....

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

IND vs NZ 1st Test Day 3 Live: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड...