Saturday, August 13, 2022
Home करमणूक Aai Kuthe Kai Karte : आई कुठे काय करते? मालिकेत नवा ट्विस्ट

Aai Kuthe Kai Karte : आई कुठे काय करते? मालिकेत नवा ट्विस्ट


मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’मध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अखेर तो क्षण आला जेव्हा अरूंधती आणि अनिरूद्धचा घटस्फोट होत आहे. हे दोघं एकमेकांपासून कायमचे वेगळे होत आहे. मात्र अशातच एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. (Aai Kuthe Kai Karte : New twist in Arundhatis life, She will change the decision?) 

अरूंधती घटस्फोटानंतरही समृद्धी घरात येऊ शकते असं अप्पांनी सांगूनही ती वेगळा निर्णय घेणार का? असं दिसत आहे. ‘२५ वर्षांपूर्वी हा उंबरठा ओलांडून आत आले. आज सुद्धा ओलांडतेय, कधीही परत न येण्यासाठी.’ अरूंधतीच्या या वाक्याचा अर्थ काय? देशमुख कुटुंबियांना याची कल्पना तरी आहे का? 

अरूंधती घर सोडून गेल्यामुळे साऱ्यांनाच तिची उणीव जाणवत आहे. अरूंधती असताना आपण किती वाईट वागलो याची जाणीव आजीला होते. आपण फक्त अरूंधती म्हणजे आपल्या सुनेलाच गमावलं असं नाही. आजी म्हणते,’मी माझी मैत्रिण, माझी मुलगी आणि माझी आई गमावली आहे.’ आजीच्या या बोलण्याने साऱ्यांनाच त्रास होतो. 

मात्र तिकडे कोर्टात अरूंधती आणि अनिरूद्ध घटस्फोटावर सह्या करतात. आणि कायमचे वेगळे होतात. या दोघांचे मार्ग बदलतात. पण नंतर अरूंधतीच्या लक्षात येतं की, आपल्या गळ्यातील मंगळसूत्र तसंच आहे. जे नातंच राहिलेलं नाही त्याचा अलंकार का घेऊन मिरवायचा. म्हणून अरूंधती गळ्यातील मंगळसूत्र काढून अनिरूद्धच्या हातात देते. 

आतापर्यंत आपण अरूंधती अनिरूद्ध देशमुख होता. आता मी अरूंधती आहे. असा मनात विचार करत अरूंधती पुढील आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. मात्र या सगळ्यात अरूंधतीच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष होतंय. हे आजारपण पुढे डोकं तर वर काढणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित राहतोय. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Aai #Kuthe #Kai #Karte #आई #कठ #कय #करत #मलकत #नव #टवसट

RELATED ARTICLES

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Most Popular

Madhu Limaye : बिहारच्या सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा मराठी माणूस, मधू लिमयेंचा दबदबा 

Madhu Limaye : बिहारमध्ये राजकीय भूकंप करत मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राजीनामा दिला. भाजपला धक्का देत...

Smartphone Sale: पहिल्याच सेलमध्ये अवघ्या ६७९९ रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ लेटेस्ट स्मार्टफोन, फोनमध्ये मजबूत बॅटरी

नवी दिल्ली: Infinix Smart 6 HD offers : Infinix ने अलीकडेच भारतात लाँच केलेला Infinix Smart 6 HD' कंपनीच्या स्मार्ट 6 स्मार्टफोन Series...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...

प्रियांका आणि निकच्या जोडीबद्दल काय बोलून गेल्या नेटफ्लिक्सवरच्या सीमा टपारिया

मुंबई: प्रियांका चोप्रा आणि निक जोनस आदर्श जोडी समजली जाते. अनेक जणांचा ते दोघं आदर्श आहेत. प्रियांकानं फक्त अभिनय नाही,तर बिझनेसमध्येही आपलं नाव...

Twitter ला टक्कर देण्यासाठी स्वतःची सोशल मीडिया साइट आणत आहे Elon Musk, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः एलन मस्क (Elon Musk) आता स्वतःची सोशल मीडिया साइट आणण्याची तयारी करीत आहे. Twitter विरोधात आपली सुरू असलेली कायद्याची लढाई दरम्यान...