Saturday, November 27, 2021
Home लाईफस्टाईल 7 minutes Exercises : या 7 मिनिटांच्या 7 एक्सरसाइजने बेली फॅट बर्न...

7 minutes Exercises : या 7 मिनिटांच्या 7 एक्सरसाइजने बेली फॅट बर्न होण्यासोबतच राहाल 50शी नंतरही तरूण, जिम नाही तर घरच्या घरीच करता येतात हे स्वस्तातले व्यायाम!


आपल्यापैकी बहुतेकांनी 7 मिनिटांच्या वैज्ञानिक एक्सरसाइज बाबत (7 minute workout) ऐकलं असेलच ज्याच्या फायद्यांची यादी खूप मोठी आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला 7 मिनिटांच्या व्यायामा बद्दल तपशीलवार माहिती देणार आहोत. व्यायामा इतकं जालीम औषध संपूर्ण जगात सापडणार नाही. दररोज व्यायाम कराल तर वयाच्या 50शी नंतर सुद्धा इतके फिट राहाल की 30शीतल्या तरूणांना देखील लाजवाल. पण व्यायाम करण्यासाठी प्रत्येकाकडेच दररोज पुरेसा वेळ असेल असं नाही.

मंडळी तुमच्याकडेही वेळ नसेल तर 24 तासांतील फक्त 7 मिनिटे आरोग्यासाठी द्या. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त परिणाम साध्य करण्यासाठी केवळ स्वतःच्या शरीराचे वजन, खुर्ची आणि भिंतीच्या मदतीने व्यायाम कसा करावा याचे एका अभ्यासात वर्णन केले आहे. तेच साधेसोपे व घरातच करता येणारे व्यायाम आपण आज पाहणार आहोत.

नियमित करू नका हे एक्सरसाइज

व्यायाम जलद आहे आणि हा कोणताही चमत्कार नाही. हे उच्च तीव्रता मध्यांतर प्रशिक्षण (High-intensity interval training) दररोज करण्यासाठी डिझाइन केलेले नाही. म्हणून वर्कआउट्स दरम्यान एक दिवस सुट्टी घेणं किंवा आराम करणं सुनिश्चित करा. आठवड्यातून काही दिवस ही 7 मिनिटांची कसरत केल्याने तुमच्या शरीरात पूर्णपणे परिवर्तन होणार नाही परंतु जेव्हा ते योग्यरित्या केले जाईल तेव्हा ते शून्य मिनिटांच्या व्यायामापेक्षा देखील चांगले ठरेल.

(वाचा :- ‘या’ गंभीर आजाराशी लढतेय अक्षय कुमारची अभिनेत्री, स्वत:च्याच शरीराचा करू लागली आहे प्रचंड तिरस्कार!)

7 मिनिटाच्या वर्कआउटचे फायदे

7-

7 मिनिटाच्या एक्सरसाईजची ट्रिक या प्रकारे व्यायाम करणे आहे की तुम्ही आपल्या वेगवेगळ्या स्नायुंच्या समूहांवर (major muscle groups) (upper body, core and lower body) एकत्र काम करू शकता. इथे आम्ही तुम्हाला जेवढ्या पण एक्सरसाइज सांगतो आहोत ज्या तुम्ही घरच्या घरी आरामात करू शकता. जेव्हा तुम्ही पुढील मसल्स ग्रुप वर काम करता तेव्हा हे तुमच्या मेजर मसल्स ग्रुपना रेस्ट करण्यासाठी अलाऊड करते. यामुळे व्यायाम सुपर-एफीशीयंट, सुपर-प्रभावी होतो कारण यामुळे तुमच्या पूर्ण आरोग्यात सुधार होतो आणि शरीरातील चरबी कमी होते.

(वाचा :- बॉलीवूडची सुपरहॉट मॉम करीना कपूरचं ‘हे’ आहे फेवरेट काम, शरीराचा थकवा मिटवून सडपातळ बांधा मिळवण्यासाठी दररोज न चुकता करते!)

जम्पिंग जॅक

हा व्यायाम पूर्ण शरीराला टार्गेट करतो आणि तुम्हाला वेगाने पुढे जाण्याची आवश्यकता असते. जम्पिंग जॅक एक इंटेन्स फिजिकल एक्सरसाइज आहे आणि यात मुख्य रुपात जोर जोराने पंप होते. वेगवेगळ्या वेरीएशन मध्ये तुम्ही हे करू शकता. या व्यायामाचे नाव लहान मुळे एक खेळ खेळतात जम्पिंग जॅक त्यावरून घेण्यात आले आहे. हा साधासोप्पा व्यायाम तुमचे खांदे, कुल्हे आणि वक्षांच्या गतिशीलतेमध्ये सुधारणा आणतो. यामुळे माकडहाडाला सुद्धा फायदा होतो. यात तुम्हाला तुमच्या पायांना एकत्र वेगळे करायचे आहे आणि मग एकत्र उडी मारायची आहे. 7 मिनिटे हा व्यायाम करा.

(वाचा :- Bone health : सावधान.. वयाची 30शी ओलांडली की तुटू लागतात शरीरातील हाडे, आजपासूनच खायला घ्या ‘हे’ 5 पदार्थ!)

वॉल सीट (Wall Sit workpit)

-wall-sit-workpit

हा व्यायाम तुमचे क्वाड्स, हेमस्ट्रिंग आणि ग्लूट्सआ टार्गेट करतो. भिंतीच्या दिशेने पाठ करून उभे राहा. आता तुम्ही भिंतीच्या खालच्या दिशेने घसरत या. आपल्या शरीराला तोवर खाली आणा जोवर कुल्हे, गुडघे 90 डिग्री कोनावर येत नाहीत. याची खात्री करा की तुमचा कोर लागलेला आहे आणि तुमच्या पाठीच्या खालील भाग भिंतीच्या दिशेने दाबला गेला आहे. जाणकारांचा सुद्धा असा सल्ला आहे की हा व्यायाम शरीरासाठी अत्यंत उपयोगी असून शरीराला खूप फायदा मिळवून देतो.

(वाचा :- Women Diet health : वयाच्या 40शी नंतरही जगायचं असेल हेल्दी व फिट लाइफ तर प्रत्येक घरातील महिलेने केलं पाहिजे ‘या’ पदार्थांचं सेवन!)

पुश अप्स (Push-up)

-push-up

हा व्यायाम तुमचे खांदे, ट्राइसेप्स, छाती आणि एब्स (chest and abs) यांना टार्गेट करतो. हा व्यायाम करण्यासाठी एक हाय प्लेन्क्स सह सुरुवात करा. खांद्याच्या खाली मनगटाला आपल्या कोरशी जोडा, आपले पाय, कुल्हे आणि पाठ यांना एका सरळ रेषेत ठेवून आपल्या छातीला खाली जमिनीच्या दिशेने घेऊन जा. हातांचा वापर करा आणि पुन्हा मागे पुश करा. हा व्यायाम जाणकारांच्या मते शरीराला एक चांगली सक्षमता देऊन विविध स्नायुंना मजबूत करतो. तर मंडळी असे हे व्यायाम तुमच्या आरोग्याला एक नवीन आयाम देऊन तुम्हाला अधिक स्वस्थ राखतील. तर मग आवर्जून हे व्यायाम करा आणि अधिक निरोगी रहा.

(वाचा :- Weight loss story : वजन घटवण्यासाठी या 70 Kg मुलीने लढवली एक भारी शक्कल, डिनरनंतर करायची ‘हे’ काम!)

​क्रंच (Crunch)

-crunch

हा व्यायाम तुमच्या एबीएसला लक्ष्य करतो. व्यायाम करण्यासाठी, आपले गुडघे वाकवून आणि पायाने हाताने जमिनीवर झोपा. खालचा मागचा मजला दाबा. खांद्याचे ब्लेड मजल्यापासून थोडे पुढे उचलण्यासाठी आपला कोर गुंतवा. त्यानंतर पुन्हा सुरुवातीच्या स्थितीवर परत जा आणि पुन्हा करा.

(वाचा :- yoga : पाठीचा कणा, शरीरातील हाडे मजबूत करण्यासोबतच दिवसेंदिवस चेह-यावरील ग्लो वाढवते ‘हे’ साधेसोपे 5 मिनिटांचे आसन, मोठमोठे सेलिब्रेटी रोज करतात!)

​स्क्वैट्स (Squat)

-squat

व्यायाम आपल्या हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स आणि क्वाड्सला लक्ष्य करतो. 7 मिनिटांसाठी हा व्यायाम करण्यासाठी, आपले पाय नितंब-रुंदी वेगळे ठेवा. गुडघे, गुडघे गुडघ्यांवर ठेवा. नितंबांवर बिजागर करा आणि नंतर नितंब परत पाठवा. आपले शरीर कमी करण्यासाठी आपले गुडघे वाकवा. छाती वर आणि खाली 90 डिग्री ठेवणे. उठा आणि पुन्हा करा.

(वाचा :- Weight Loss : वेट लॉससाठी लाभदायक आहे स्वयंपाकघरातील प्रोटीनने समृद्ध ‘ही’ डाळ, रोज एक वाटी खाल्यास दूर होतील गंभीर आजार!)

​स्टेप-अप (Step-up)

-step-up

व्यायाम आपले क्वाड्स, हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स आणि अॅब्स लक्ष्य करते. व्यायाम करण्यासाठी खुर्ची किंवा स्टूलच्या समोर उभे रहा आणि डावा पाय उचलून सीटवर ठेवावा. डाव्या पायावर संतुलन ठेवून आपले शरीर लहान टेबलवर उचलण्यासाठी आपल्या उजव्या पायाच्या टाचा फोटोत दाखवल्याप्रमाणे जमिनीवर दाबा. हळू हळू परत खाली जमिनीवर या. पाय स्विच करा आणि पुन्हा ही क्रिया दुस-या पायासोबत करा.

(वाचा :- Obesity Control : ‘या’ वैज्ञानिक उपायांनी मेणासारखी जळून जाईल पोट व शरीरावरची चरबी, वेट लॉससाठी आता घेऊ नका जास्त मेहनत!)

प्लॅंक (Plank)

-plank

जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल तर प्लॅंक एक्सरसाइज (Plank) तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक प्रकारचे प्लॅंक एक्सरसाइज (Plank) आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या व्यायामामा मध्ये शरीराची स्थिती वेगवेगळी असते. प्लॅंक व्यायामादरम्यान हळू हळू श्वास आत घेत राहा आणि बाहेर सोडत राहा. साइड प्लॅंक (Side plank) एक्सरसाइज मध्ये आपण एका बाजूला आपले शरीर जमिनीवर टेकवून दुसरा हात वरच्या दिशेने उंचावून साइड प्लॅंक व्यायाम करू शकता.

(वाचा :- कधीही जिम व डाएट फॉलो न करणा-या 55 वर्षीय मिलिंद सोमण व त्यांच्या पत्नीचं फिटनेस सिक्रेट झालं ओपन, हे ड्रिंक पिऊन धावू शकतात 100 Km दूर!)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#minutes #Exercises #य #मनटचय #एकसरसइजन #बल #फट #बरन #हणयसबतच #रहल #50श #नतरह #तरण #जम #नह #तर #घरचय #घरच #करत #यतत #ह #सवसततल #वययम

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Most Popular

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....

कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं....

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या...