Saturday, July 2, 2022
Home भारत 2070 पर्यंत भारत होणार प्रदुषणमुक्त? BloombergNEF च्या अहवालातून मोठी बाब समोर

2070 पर्यंत भारत होणार प्रदुषणमुक्त? BloombergNEF च्या अहवालातून मोठी बाब समोर


मुंबई : देशात प्रदुषण वाढल्याचा दावा अनेक तज्ज्ञ करतात. परंतु आता काहीशी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतातील प्रदुषण कमी करणं शक्य आहे, 2005 च्या तुलनेत भारताने कार्बन उत्सर्जनात कमालीची घट केलीये. भारत 2030 पर्यंत 45 % कार्बन उत्सर्जन कमी करणारे.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशात प्रदुषण नियंत्रणाचं कसून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भारताच्या कार्बन उत्सर्जनामध्ये कमालीची घट झालीये.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी ग्लासगो हवामान शिखर परिषदेत भारतासाठी 5 डी-कार्बोनायझेशन उद्दिष्टे जाहीर केली होती, त्यांना ‘पंचामृत’ म्हटलं होतं. 

यासंदर्भात रिसर्च करताना संशोधन कंपनी ब्लूमबर्गएनईएफने केलेल्या दाव्यानुसार, 2030 पर्यंत भारतातलं कार्बन उत्सर्जन 1 अब्ज टनांनी कमी होईल.  2005 पासून केलेल्या रिसर्चनुसार, 2030 पर्यंत भारतातलं कार्बन उत्सर्जन 45 टक्क्यांनी कमी होईल.

2005 च्या तुलनेत 2030 पर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेची कार्बनचं उत्सर्जन 45% कमी करेल आणि 2070 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन साध्य करेल, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं होतं.

संशोधन कंपनी ब्लूमबर्गएनईएफने प्रसिद्ध केलेल्या नवीन अहवालानुसार, 2030 पर्यंत भारताला वायू आणि सौरक्षमतेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 223 अब्ज डॉलर गुंतवणुकीची आवश्यकता आहे. भारताची नैसर्गिक ऊर्जा निर्मितीची क्षमता  पुढच्या 8 वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत 500 गिगावॅट्सपर्यंत पोहोचेल. त्यामुळे देशात वापरल्या जाणाऱ्या 50 टक्के उर्जेची गरज भागवता येणारे. परिणामी देशातलं प्रदुषण नियंत्रणात येईल.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#परयत #भरत #हणर #परदषणमकत #BloombergNEF #चय #अहवलतन #मठ #बब #समर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

Samsung ची भन्नाट ऑफर! ‘या’ यूजर्सला लॅपटॉप, स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : नवीन स्मार्टफोन अथवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंगने शानदार ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने Student Advantage Program...

एकनाथ शिंदेंना खरंच मोठा झटका? व्हायरल पत्रामुळे संभ्रम वाढला

मुंबई, 1 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर...

शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; शिवसेनेची ती याचिका फेटाळली

मुंबई 01 जुलै : सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उद्या म्हणजेच शनिवारी भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारला...

मोठ्या बहिणीनेच ४ प्रियकरांकडून केला तरुणीवर सामूहिक बलात्कार, स्वत: धरले हात आणि…

उत्तर प्रदेश : देशात महिला अत्याचाराच्या घटना वारंवार वाढत असताना आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे गूढ...

तलावाच्या मध्यात बुल्डोजरला लटकून स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, दोरी फिरु लागली आणि… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. तर येथे आपल्याला स्टंट संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात....

Pune Water Crisis: धरण उशाला अन् कोरड घशाला! पुण्यात 4 जुलैपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा

Pune Water Crises: धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) अखेर पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार,...