Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध TikTok स्टारवर गुन्हा दाखल

17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध TikTok स्टारवर गुन्हा दाखल


मुंबई, 03 ऑगस्ट: दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ होत चालली आहे. अशाच एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका प्रसिद्ध tiktok स्टारवर (TIKTOK star) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका 16 वर्षीय टिकटॉक स्टार आणि त्याच्या दोन मित्रांवर एका मुलीवर लैंगिक अत्याचार (Physical abused) केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अॅपसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मुलगी आरोपीला भेटली आणि 2020 पासून मैत्री झाली. त्यात त्यांच्यात संबंध निर्माण झाले, मात्र काही काळानंतर तिला संबंध संपवायचे असल्यानं त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले.

हे वाचा -कॅब चालकाला मारहाण करणं ‘त्या’ महिलेला भोवलं; VIDEO समोर येताच पोलिसांची कारवाई
आरोपीनं तिचे अनेक खासगी व्हिडीओ रेकॉर्ड केले, ज्याबद्दल तिला माहिती नव्हती. जर तिनं संबंध ठेवण्यास नकार दिला तर व्हिडिओ लीक करण्याची धमकी त्यानं दिली, मुलीने संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली आणि दोघांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Published by:Atharva Mahankal

First published:



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#वरषय #मलवर #लगक #अतयचरचय #परकरणत #मबईतल #परसदध #TikTok #सटरवर #गनह #दखल

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

Pune : पुण्यात मुसळधार, खडकवासलातून विसर्ग कमी केल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा

<p>पुण्यात खडकवासला धरणातून सुरु असलेला विसर्ग कमी करण्यात आलाय... मुसळधार पावसामुळे काल खडकवासला धरणातून २६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे डेक्कन...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...

Sudden Weight Loss: काही न करता वजन कमी होतंय? तपासून घ्या नाहीतर…

असे अनेक लोक आहेत जे भरपूर खाऊनही वजन वाढवू शकत नाहीत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Urvashi Rautela : ‘परी म्हणू की सुंदरा…’, अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा मनमोहक अंदाज

Urvashi Rautela : 'परी म्हणू की सुंदरा...', अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा मनमोहक अंदाज अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

प्रफुल्ल पटेल तुमच्यामुळे हे सर्व घडतंय; ‘फिफा’ची भारताला धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली-सध्या भारतीय फुटबॉलमध्ये तणावाचे वातावरण आहे. मैदानात फुटबॉल संघ जागतिक स्तरावर खूप मागे आहे, पण देशाचा फुटबॉल चालवणाऱ्या संस्थांमध्येही गोंधळ सुरू आहे....

सेफ रिलेशनबाबत महाराष्ट्रातील चित्र बदललं; केंद्राच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

मुंबई, 11 ऑगस्ट : नको असलेली गर्भधारणा असो किंवा लैंगिक आजार असो हे टाळण्यासाठी सुरक्षित शारीरिक संबंधांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. याच सेफ...