Saturday, July 2, 2022
Home भारत 127th Amendment Bill : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर

127th Amendment Bill : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर
नवी दिल्ली : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे. विधेयकाच्या बाजूने 386 तर विरोधात शुन्य मतं पडली. एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल करणारे विधेयक मंजूर झालं आहे. उद्या राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे.

लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं यावर आज चर्चा झाली. या घटनादुरुस्तीमुळे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार आहे. मागील आठवड्यात केंद्र सरकारने या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. या विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दिला होता.

केंद्र सरकारने केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार केंद्र सरकारकडे गेला होता. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या सुनावणीतही ही बाब अडचणीची ठरली होती. मात्र नव्या 127 व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागासवर्ग निश्चितीचा अधिकार मिळेल.

50 टक्के आरक्षणाची मर्यादेबाबतही लवकर निर्णय घ्यावा – सुप्रिया सुळे

इंद्र सहानी खटल्यातील निकालात सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा घालून दिली आहे. याबाबतही लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला तर महाराष्ट्रातील मराठा, धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, महाराष्ट्रातील आरक्षणासाठी केंद्र सरकारने सोबत उभं राहावं, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील चर्चेत म्हटलं.

केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच मराठा आरक्षण रखडलं- विनायक राऊत

जेवणासाठी सोन्याचे ताट समोर ठेवले मात्र ते जर रिकामे असेल तर खायचे काय? असा सवाल उपस्थित करत 127 व्या घटना दुरुस्तीवर विनायक राऊत यांनी लोकसभेत परखड मत मांडलं. केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच मराठा आरक्षण रखडल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात मराठा, धनगर असे विविध समाज आहेत. राजस्थानामध्ये गुर्जर, हरियाणात जाट तर गुजरातमध्ये पटेल समाज आहे. या सर्व समाजाने आरक्षणासाठी मोठमोठी आंदोलने केली. यातील बहुतांश समाजांनी आपली आंदोलने ही लाठ्याकाठ्या घेऊन केली. मात्र महाराष्ट्रात मराठा, धनगर समाजाने अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलने केली. ही एक खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळ होती. इतर समाजांनीही त्यांचा आदर केला, असेही विनायक राऊत लोकसभेत म्हणाले.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#127th #Amendment #Bill #लकसभत #व #घटनदरसत #वधयक #बहमतन #मजर

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे....  सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

टीम इंडियाच्या संकटमोचनचा खुलासा; इंग्लंडमध्ये विजयाचे उलगडलं रहस्य

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे पाचवी आणि निर्णायक कसोटी खेळली जात आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ४१६ धावांत गुंडाळला....

Most Popular

Flipkart Sale: चक्कं २ हजारांपेक्षा कमीमध्ये मिळताहेत हे ५ स्मार्टफोन्स, लिस्टमध्ये Moto G60 सह जबरदस्त पर्याय

नवी दिल्ली: Best Smartphones:ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने पुन्हा एकदा उत्तम ऑफर सादर केल्या आहेत. १ जुलैपासून सुरू झालेल्या 'फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेलमध्ये...

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

Gold Price Hike : सोने महागणार ; सोन्यावरील आयात करात 5% वाढ ABP Majha

सोन्याच्या दागिन्यांची हौस असलेल्यांसाठी किंवा लगीनसराईची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे... सोनं खरेदी करताना आता खिसा जरा जास्त रिकामा करावा लागणार आहे... कारण...

शूटिंगचा पहिला आठवडा आदितीसाठी होता कठीण, काय आहे कारण?

मुंबई 1 जुलै: मराठमोळी अभिनेत्री आदिती पोहनकरचं (Aaditi Pohankar) नाव सध्या सॉलिड गाजताना दिसत आहे. (SHE season 2) तिच्या She या वेबसीरिजमधल्या कामामुळे...

सावध व्हा! मंकीपॉक्सची लक्षणं बदलतायत; ब्रिटनमधील रुग्णांच्या खाजगी भागात जखमा, लॅन्सेटचा अहवाल

Monkeypox Symptoms : कोरोनापाठोपाठ मंकीपॉक्सनं (Monkeypox) देशाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. अशातच...