Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या 10 तासांनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर काय म्हणाले संजय राऊत?

10 तासांनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर काय म्हणाले संजय राऊत?


मुंबई, 1 जुलै : शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांची आज तब्बल 10 तास ईडीच्या (Sanjay Raut to Appear Before ED) कार्यालयात चौकशी सुरू होती. शेवटी तब्बल 10 तास चौकशी झाल्यानंतर ते काही वेळापूर्वी ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. राऊतांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प कथित जमीन घोटाळा प्रकरणात ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती.

10 तासांच्या चौकशीनंतर काय म्हणाले संजय राऊत?
10 तास चौकशी झाली. मी स्वतः खासदार आहे आणि मी चौकशीला सहकार्य केले असून पुढे जर बोलावले तर पुन्हा चौकशीसाठी येणार असल्याचे राऊत यांनी चौकशीनंतर सांगितले. या चौकशीमध्ये गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणातील मनी लॉंन्ड्री प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी झाली.

या चौकशीत प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचे काय संबंध आहेत?  जो व्यवहार दोघात  झाला आहे त्याचे डिटेल्स ईडीने तपासले. त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्याकडून त्याबाबत खुलासा मागवण्यात आला. ईडीने आणखी एका केसच्या संदर्भात संजय राऊत यांची चौकशी करण्यात येणार आहेत. यात एक डी एफ एल  घोटाळ्यात देखील संजय राऊत यांचा संबंध असल्याचा संशय ईडीला आहे. तर पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत अजूनही ईडीच्या अटकेत आहे. संजय राऊत यांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#तसनतर #ईडचय #करयलयतन #बहर #आलयनतर #कय #महणल #सजय #रऊत

RELATED ARTICLES

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

मायेची तिजोरी; लेकाचं यश जेव्हा आई फाटक्या साडीमध्ये गुंडाळून ठेवते….

आईने अंचितच्या आतापर्यंतच्या सर्व ट्रॉफी आणि मेडल्स फाटलेल्या साडीत बांधून ठेवल्या आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का?

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

WhatsApp आणि Messenger च्या नोटिफिकेशन्सने वैताग आणलाय?, फक्त हे काम करा

नवी दिल्लीः whatsapp and messenger notification : सोशल मीडिया हे आता आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. दिवसात किती तरी वेळा व्हॉट्सॲप...

ज्या आईमध्ये ‘हे’ गुण असतात त्यांची मुलं कधीच होत नाहीत अपयशी

5 Ways to Improve Parent Child Relationship : मुलासाठी पहिली गुरू ही त्याची आई असते. कारण प्रत्येक मुलाची जडणघडण ही आईशी संबंधीत असते....