Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट ८ वर्षांनंतर Google News चे कम बॅक, पब्लिशर्सना मिळणार ही सुविधा,...

८ वर्षांनंतर Google News चे कम बॅक, पब्लिशर्सना मिळणार ही सुविधा, पाहा डिटेल्स


नवी दिल्ली: Google News: Googleने आठ वर्षांच्या कालावधीनंतर स्पेनमध्ये परत आल्याची घोषणा केली आहे. स्पॅनिश मीडिया आउटलेट (मोठे आणि लहान) यांना त्यांचा कन्टेन्ट कसा शोधला जातो आणि त्यांना त्या कन्टेन्टची कमाई कशी करायची आहे याबद्दल त्यांचे स्वतःचे निर्णय घेण्यास अनुमती देणार्‍या अपडेटेड कॉपीराइट कायद्यामुळे न्यूज एग्रीगेटर service परत आली आहे. Google Android आणि iOS दोन्हीसाठी Google News Apps परत आणेल. नवीन प्लॅटफॉर्म वापरून, स्पॅनिश वाचक News Sources च्या विस्तृत श्रेणीतील स्टोरीजमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील. स्टोरीजमध्ये स्थानिक ग्रुप्स बद्दलच्या बातम्या, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर, दिवसाच्या ताज्या बातम्यांच्या विषयांचे Explainers आणि स्वतंत्र संस्थांद्वारे कोणत्या बातम्यांची सत्यता तपासली गेली आहे यांचा समावेश असेल

वाचा: Ration Card Online: थेट घरी येईल रेशन कार्ड ,असा करा ऑनलाईन अर्ज, प्रोसेस आहे खूप सोपी

Google ने एका निवेदनात म्हटले :

वाचक जेव्हा लिंकवर क्लिक करतात तेव्हा Google News रिडर्सना प्रकाशकांच्या वेबसाइटवर डायरेकट करते. त्यांच्या कॉनेन्टवर ट्रॅफिक आणण्यास मदत करते. जिथे ते जाहिराती दाखवू शकतात आणि रिडर्सना सदस्यता घेण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात. पण, असे दिसून आले की, जेव्हा आम्ही २०१४ मध्ये Google News बंद केले तेव्हा स्पेनमधील बातम्यांचा वापर कमी झाला आणि स्पॅनिश प्रकाशकांच्या वेबसाइटवरील ट्रॅफिक १० % ने कमी झाले. सर्वात मोठा परिणाम लहान प्रकाशकांवर झाला.

वाचा: हे स्वस्तात मस्त Audio Products दुप्पट करतील तुमचा म्युझिक एक्स्पीरियंस, पाहा फीचर्स-किंमत

Google देशात न्यूज शोकेस आणेल:

बातम्यांचे प्लॅटफॉर्म स्पेनमध्ये परत आणण्यासोबतच, Google प्रकाशकांशी करार करण्यासाठी आणि Google News Showcase शक्य तितक्या लवकर देशात आणण्यासाठी काम करेल. Google News Showcase हा एक लायसंसिंग प्रोग्राम आहे. जो प्रकाशकांना Google News आणि Discover वरील स्टोरी पॅनलसाठी ग्कन्टेन्ट क्युरेट करण्यासाठी पैसे देतो.

निवेदनात पुढे लिहिले आहे की, “आम्हाला आशा आहे की, स्पेनमधील Google News च्या पुनरागमनामुळे स्पेनमधील विविध, अधिकृत प्रकाशकांमधील आणि त्याहूनही लोकांना ते शोधत असलेल्या बातम्या शोधण्यात मदत होईल. तसेच, पत्रकारांना मदत होईल. सोबतच , प्रकाशकांना आणखी समर्थन मिळेल. जे बातम्या देण्यासाठी अथक परिश्रम घेतात.

वाचा: Smartphone Offers : एकच नंबर ! ७ हजारात घरी आणा २७ हजार रुपये किमतीचा ‘हा’ शानदार 5G स्मार्टफोन, पाहा ऑफरअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#८ #वरषनतर #Google #News #च #कम #बक #पबलशरसन #मळणर #ह #सवध #पह #डटलस

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

बंडखोरांची घरवापसी? शिंदे गटातील आमदार आज मुंबईत परतण्याची शक्यता

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे...

पुरूषांपेक्षा महिलांना ‘या’आजाराचा धोका सर्वाधिक, कर्करोगापेक्षा याची जोखीम दुप्पट, यामागची कारणं अतिशय धक्कादायक

महिला आणि पुरूष हे लिंग विभिन्न असले तरीही निरोगी, सुदृढ आरोग्य दोघांसाठीही महत्वाचे आहे. अनेकदा कामाच्या ओढाताणान आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र...

Nashik Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील 567 कोटींच्या कामांना ब्रेक, भुजबळांना दणका

Nashik Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा सपाटा लावला आहे. सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला झटका...