Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल ८ महिन्यांची गर्भवती ऐश्वर्याला सैल ड्रेस घालून लपवावं लागलं होतं पोट, सासूसासऱ्यांसोबतही...

८ महिन्यांची गर्भवती ऐश्वर्याला सैल ड्रेस घालून लपवावं लागलं होतं पोट, सासूसासऱ्यांसोबतही दिसलं जबरदस्त बाँडिंग


गेल्या काही वर्षांमध्ये देशातील काही भागात प्रसूतीसाठी सी-सेक्शनचा मार्ग निवडणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. पण २०११मध्ये ३५ वर्षीय ऐश्वर्या राय – बच्चनने (Aishwarya Rai Bachchan) आराध्याला जन्म दिला, त्यावेळेस अभिनेत्रीनं सामान्य प्रसूतीचा पर्याय निवडला होता, ज्याची बहुतांश लोकांनी अपेक्षाही केली नसावी. दरम्यान गर्भवती असताना ऐश्वर्या लोकांमध्ये खूप कमी प्रमाणात जात असे.
(सोनाक्षी सिन्हाला पारदर्शक ड्रेसमध्ये पाहून भडकले लोक, हॉट अवतार पाहून म्हणाले…)

पण ऐश्वर्या आपल्या सासू-सासऱ्यांसोबत संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या निवासस्थानी देवीच्या पूजेसाठी सहभागी झाली होती. यादरम्यान अभिनेत्रीचं सासूसासऱ्यांसोबत असलेले जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळालं. तसंच ऐश्वर्याचा त्यावेळेसचा लुक आई होणाऱ्या महिलांसाठीही परफेक्ट ठरू शकतो. पाहुया झलक (फोटो सौजय्न – इंडिया टाइम्स/BCCL)
(कृति सेनॉनने स्वेटशर्टसह परिधान केली ही पँट! फोटो पाहून म्हणाल, ‘काय म्हणायचं या स्टाइलला’)

​ऐश्वर्या राय ८ महिन्यांची होती गर्भवती

संजय दत्त आणि मान्यता दत्तने आपल्या निवसस्थानी देवीच्या पूजेचं आयोजन केलं होते. यावेळेस बॉलिवूडमधील मोठ-मोठ्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan Pregnant) देखील सासू जया आणि सासरे अमिताभ बच्चन यांच्यासह पूजेमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमासाठी तिनं सैल फिटिंगचे कपडे परिधान केले होते. दरम्यान ऐश्वर्या यावेळेस आठ महिन्यांची गर्भवती होती.

(ईशा अंबानीच्या पार्टीत लाल साडी नेसून बेभान नाचली दीपिका पादुकोण, रणवीरही पाहत होता एकटक)

​ऐश्वर्या खूप सुंदर दिसत होती

ऐश्वर्या राय बच्चनने पूजेसाठी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यामध्ये घेर असणारा कुर्ता, मॅचिंग पायजमा आणि दुपट्ट्याचा समावेश होता. हा ड्रेस पूर्णतः प्लेन होता, पण आकर्षक कॉन्ट्रास्ट लुक मिळावा यासाठी रेशीमच्या धाग्यांपासून तयार केलेली चमकदार कलर-कॉम्बिनेशनची पट्टी यावर जोडण्यात आली होती. कुर्त्याच्या वेस्टलाइनवर हॉरिजॉन्टल पॅटर्नसह विणकाम करण्यात आले होते. या ड्रेसमुळे तिला कम्फर्टेबल व स्टायलिश लुक मिळाला होता.

(ऐश्वर्या राय-बच्चनला कंबर दाखवणे पडले महाग, बोल्ड लुकमुळे चौफेर करण्यात आली होती टीका)

​बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न

ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai Bachchan Pregnancy news) हा ड्रेस परिधान करून बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न केला होता. तिनं दुपट्ट्यास फ्री-फॉल लुक दिला होता. पण गर्भावस्थेदरम्यान स्वतःसाठी एक चांगला ड्रेस निवड करणे प्रत्येक महिलेसाठी कठीणच असते. अशा परिस्थिती एकमात्र पर्याय महिलांकडे असतो ते म्हणजे सैल गाउन किंवा अनफिटिंग ड्रेस परिधान करणं. दरम्यान ऐश्वर्या-करीना आणि मीरा यासह अन्य अभिनेत्रींनीही मॅटर्निटी वेअर देखील स्टायलिश असू शकतात, हे दाखवून दिलं आहे. ऐश्वर्याचा लुक देखील असाच होता, तिनं आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये ग्लॅमरचा तडका लावला.

(बिपाशाने जेव्हा २३ हजार रुपयांचा ड्रेस लाखोंचा असल्याचं सांगितलं, रेड कार्पेटवरच Price Tagमुळे सत्य आलं समोर)

परफेक्ट स्टायलिंग

परफेक्ट लुक मिळावा यासाठी ऐश्वर्या राय बच्चने अतिशय कमी मेकअप करण्यावर भर दिला होता. अभिनेत्रीनं ड्रेसवर कोणत्याही प्रकारे वजनदार ऑक्सिडाइझ्ड ज्वेलरी घातली नव्हती. तर लग्नामध्ये मिळालेल्या सोन्याच्या बांगड्यासह तिनं लाल रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या. भांगेमध्ये कुंकू, लाल रंगाची टिकलीही लावली होती. ऐश्वर्याचा हा लुक आई होणाऱ्या महिलांसाठी परफेक्ट निवड ठरू शकतो. ऐश्वर्याचा हा लुक कोणीही कॉपी करू शकतं. ज्याद्वारे तुम्हाला स्टाइलसह कम्फर्टेबल लुक देखील मिळेल.

(मलायका व अरबाजची हॉट गर्लफ्रेंड पार्टीत आमनेसामने, ‘ती’च्या मोहक सौंदर्याकडे सर्वजण पाहत होते एकटक)

ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#८ #महनयच #गरभवत #ऐशवरयल #सल #डरस #घलन #लपवव #लगल #हत #पट #ससससऱयसबतह #दसल #जबरदसत #बडग

RELATED ARTICLES

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

Most Popular

7 दिवसात बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 50 कोटींहून अधिक कमाई

मुंबई, 01 जुलै: वरूण धवन ( varun dhawan)  कियारा अडवाणी (  kiara advani)  नीतु कपूर ( Neetu Kapoor) आणि अनिल कपूर ( Anil Kapoor) यांच्या...

Gold Price Hike : सोने महागणार ; सोन्यावरील आयात करात 5% वाढ ABP Majha

<p>सोन्याच्या दागिन्यांची हौस असलेल्यांसाठी किंवा लगीनसराईची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे... सोनं खरेदी करताना आता खिसा जरा जास्त रिकामा करावा लागणार आहे... कारण...

ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं शक्तिप्रदर्शन, पंतप्रधानही येणार

मुंबई, 2 जुलै : भारतीय जनता पक्षानं (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण भारतामधील राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या याच तयारीचा भाग म्हणून...

मेटाचा महत्वपूर्ण निर्णय, इंजिनियरच्या भरतीत होणार मोठी कपात, आर्थिक मंदीचा फटका

META : सोशल मीडिया साईट फेसबुकची मूळ कंपनी मेटानं (Meta) यावर्षी  10 हजार नवीन इंजिनियरची भरती करणार असल्याचे...

फोनला ठेवा बॅक्टेरिया फ्री, आजार राहतील दूर; ‘या’ टिप्स येतील कामी

How to Clean Your Phone: करोना व्हायरस महामारीनंतर लोक स्वच्छतेबाबत अधिक जागृक झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आता विशेष काळजी घेतली जाते. व्हायरस, जंतूपासून...

आज आहे ‘जागतिक सहकारी दिन’; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

International Co-operative Day 2022 : आंतरराष्ट्रीय सहकारी दिन (International Co-operative Day) दरवर्षी जुलैच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो....