Saturday, November 27, 2021
Home क्रीडा ५ वर्षानंतर या दिवशी संध्याकाळी ६ वाजता होणार भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट...

५ वर्षानंतर या दिवशी संध्याकाळी ६ वाजता होणार भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच


दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २००७ साली टी-२० वर्ल्डकपची सुरूवात झाली होती. या स्पर्धेचे पहिले विजेतेपद भारताने मिळवले होते.

वाचा- क्रिकेटच्या पंढरीत विराट कोहलीचा मोठा विक्रम; कसोटी क्रिकेटच्या

आयसीसीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवले आहे. यामुळे या दोन्ही संघात एकपेक्षा अधिक सामने होण्याची शक्यता आहे.

वाचा- लॉर्ड्सवर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला मोहम्मद सिराज; कपिल देव यांचा विक्रम मागे टाकला

भारत आणि पाकिस्ता यांच्यात अखेरची लढत २०१६ साली झाली होती. ही लढत देखील टी-२० वर्ल्डकपमध्येच झाली होती. तेव्हा टी-२० वर्ल्डकपमध्ये कोलकाता येथील लढतीत भारताने पाकिस्तानचा ६ विकेटनी पराभव केला होता. दोन्ही संघात ५ वेळा टी-२० वर्ल्डकपमध्ये लढत झाली असून या सर्व लढतीत भारताने विजय मिळवला आहे. तर एकूण टी-२० च्या ८ पैकी ७ लढतीत भारताने विजय मिळवला आहे. एक लढत टाय झाली होती तेव्हा भारताने बॉल आउटमध्ये विजय मिळवला.

वाचा : ICC टी-२० वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

आयसीसीच्या स्पर्धेत कोणत्याही सामन्यापेक्षा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत सर्वाधिक पाहिली जाते. आतापर्यंत झालेल्या ६ टी-२० वर्ल्डकप मध्ये फक्त दोन वेळा २००९ आणि २०१० मध्ये या दोन्ही संघात लढत झाली नाही. २००७च्या वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांत फायनलसह दोन लढती झाल्या होत्या. २०१२ मध्ये सुपर-८ आणि २०१४ व २०१६ मध्ये ग्रुप फेरीत या दोन्ही संघात लढती झाल्या होत्या.

असे आहे भारताचे पाकिस्तानविरुद्धचे रेकॉर्ड

कसोटी- ५९ लढती, भारत ९ तर पाकिस्तान १२ विजय; ३८ ड्रॉ
वनडे- १३२ लढती, भारत ५५ तर पाकिस्तान ७३ विजय, ४ सामन्यांचा निकाल नाही

पाकिस्तानला आयसीसी वर्ल्सकप स्पर्धेत कधीच भारताचा पराभव करता आलेला नाही.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#५ #वरषनतर #य #दवश #सधयकळ #६ #वजत #हणर #भरत #वरदध #पकसतन #करकट #मच

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

तुम्हाला हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायला आवडतो का? मग या गोष्टीही माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : हिवाळ्यात (Winter) चहा पिणं कोणाला आवडत नाही? बाहेरची थंड हवा आणि हातात गरम चहाचा कप प्रत्येक माणसाचा मूड बदलतो....

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer)...

WHOने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला दिलं नावं!

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...