हायलाइट्स:
- ५ ऑगस्ट पासून आपला बिग सेविंग डेज सेल
- सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर सूट
- एका फोनला तब्बल २० हजार रुपये स्वस्त
वाचाः Airtel फक्त १९ रुपयांत देत आहे डेटा आणि कॉलिंग, Jio-Vi टक्कर मिळणार? जाणून घ्या
बँक ऑफर्स
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट या सेल मध्ये अॅक्सिस बँक कार्ड आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड युजर्संना १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट देणार आहे.
Asus ROG Phone 3
आसुस आरओजी फोन ३ ची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर ७ हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे. फोनची मार्केट किंमत ४६ हजार ९९९ रुपये आहे.
Motorola Razr
मोटोरोला रेजर तुम्हाला २० हजार रुपयांच्या सूट सोबत खरेदी करता येईल. या फोनला या सेल मध्ये ५४ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनची मार्केट किंमत ७४ हजार ९९९ रुपये आहे.
Mi 10T Series
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही Mi 10T या फोनला २४ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता. यात फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. फोनवर २ हजार ४२ रुपयांची नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करू शकता.
वाचाः ‘या’ चार चुकांमुळे स्मार्टफोन होऊ शकतो लवकर खराब, पाहा डिटेल्स
वाचाः Flipkart daily trivia quiz ३ ऑगस्ट २०२१ : भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी गमावू नका
वाचाः अॅमेझॉन अॅप क्विज ३ ऑगस्ट २०२१: १५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे
वाचाः Xiaomi ची खास ऑफर, जुना फोन देवून घेवून जा नवीन फोन, १५ हजारांपर्यंत होणार बचत
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#५ #ऑगसटपसन #सल #शओम #मट #आससचय #समरटफनसवर #२० #हजरपरयत #बपर #डसकउट #जणन #घय #डटलस