Friday, May 20, 2022
Home टेक-गॅजेट ३२ इंचाचा Smart LED TV फक्त ८,६९९ रुपयात खरेदी करण्याची संधी, पाहा...

३२ इंचाचा Smart LED TV फक्त ८,६९९ रुपयात खरेदी करण्याची संधी, पाहा डिटेल्स


नवी दिल्लीः ३२ इंचाचा Smart LED TV सध्या अनेकांचा घरी दिसत आहे. कारण, याची किंमत कमी आहे. तसेच याची साइज सुद्धा बऱ्यापैकी आहे. एक मीडियम साइज मध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी हा बेस्ट स्मार्ट टीव्ही ठरू शकतो. जर तुम्हाला ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी बेस्ट ऑप्शन आणले आहेत. हे ऑप्शन केवळ स्वस्त नाही तर दमदार फीचर्स असलेले आहेत. खरं म्हणजे, सध्या स्वस्त किंमतीत स्मार्ट एलईडी टीव्ही मिळणे खूपच कठीण झाले आहे. जर तुम्हाला एक नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुम्ही अमेझॉनवर एक जबरदस्त ऑप्शन उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी या सर्व प्रोडक्ट्सची सर्व माहिती या ठिकाणी सांगत आहोत, जाणून घ्या डिटेल्स.

वाचा: Smart Tv Offers: मस्तच ! ५० % पर्यंत डिस्काउंटसह खरेदी करा ‘हे’ सुपरहिट स्मार्ट टीव्ही, लिस्टमध्ये One Plus-Redmi चाही समावेश

VW 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV VW32S
हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला अमेझॉन वर मिळेल. या टीव्हीला तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. हा स्मार्ट टीव्ही खूपच स्लिम आहे. तुम्हाला यात अनेक नवीन स्पेसिफिकेशन्स मिळतील.

वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स

किंमत आणि खासियत
या स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही याला ८ हजार ६९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या टीव्हीवर तगडा डिस्काउंट मिळतोय. ज्यात ग्राहकांना जवळपास ८ हजार रुपयाची बचत करता येवू शकते. हा स्मार्ट टीव्ही एचडी रेडी (1366×768) एलईडी टीव्ही आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. व्यूइंग अँगल मध्ये १७८ डिग्री आहे. कनेक्टिविटीसाठी यात सेट टॉप बॉक्स, ब्लू रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोलला जोडण्यासाठी १ एचडीएमआय पोर्ट आणि हार्ड ड्राइव्ह आणि अन्य यूएसबी उपकरण जोडण्यासाटी २ यूएसबी पोर्ट सोबत येते. साउंड मध्ये २० वॉट आउटपूट सोबत येईल. हे IPE Techonology, Eco Vision, Cinema Mode, Cinema Zoom, 16.7 मिलियन रंगाला सपोर्ट करतो.

वाचा: Samsung Offers: सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनवर आतापर्यंतचा बेस्ट डिस्काउंट, २२,८४९ रुपयांत घरी येईल ७४,९९९ रुपयांचा फोनअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#३२ #इचच #Smart #LED #फकत #८६९९ #रपयत #खरद #करणयच #सध #पह #डटलस

RELATED ARTICLES

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

Most Popular

बॉक्सर निखत झरीनचा ‘गोल्डन पंच’; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

दिशा पाटणीने गुपचूप केलं लग्न? आता टायगरचं काय होणार असा प्रश्न विचारतात नेटकरी.

मुंबई 19 मे- झगमगत्या बॉलिवूड तारकांसारखे हुबेहूब दिसणारे अर्थात हमशकल्स किंवा लुकअलाईक यांचे विडिओ सतत सोशल मिडियावर पाहायला मिळतात. त्यातले बरेचसे तर कन्टेन्ट...

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off)...

वास्तुशास्त्रानुसार घरात जास्वंदीचं झाड लावण्याचे आहेत फायदे; पण दिशा महत्त्वाची

दिल्ली, 19 मे: घर आकर्षक दिसावं, त्यातलं वातावरण चांगलं राहावं, यासाठी अनेक जण घरात किंवा घराच्या परिसरात शोभेची झाडं किंवा फुलझाडं लावतात. काही...

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...