Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत 'हे' शानदार एसी, स्मार्ट टीव्ही;...

२० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत ‘हे’ शानदार एसी, स्मार्ट टीव्ही; पाहा डिटेल्स


हायलाइट्स:

  • अ‍ॅमेझॉनवर अनेक प्रोडक्ट्सवर मोठी सूट.
  • स्वस्तात मिळेल एसी आणि स्मार्ट टीव्ही.
  • एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआयचा घेऊ शकता लाभ.

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनवर Independence Day सेल समाप्त झाला असला तरीही अनेक होम अप्लायंसेज, स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. तुम्ही जर एअर कंडिशनर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. याशिवाय स्मार्ट टीव्हीवर देखील बँक ऑफर्स आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळत आहे. २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या एसी आणि स्मार्ट टीव्हीविषयी जाणून घेऊया.

वाचा: घरासाठी सिक्योरिटी कॅमेरा खरेदीचा विचार आहे ? या १० गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Lloyd 1.0 Ton 3 Star Window AC (GLW12B32WSEW, White)

या एसीची किंमत २०,९९० रुपये आहे. तुम्ही दरमहिना ३,४९८ रुपये देऊन नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. एसीवर ४,३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. सिटीबँक क्रेडिट व डेबिट कार्डवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. लॉयडचा हा एसी नॉन-एनव्हर्टर कंप्रेसरसह येतो. कंपनीनुसार, १०० स्क्वेअर फुट आकाराच्या रुमसाठी हा एसी परफेक्ट आहे. यामध्ये क्लिन एअर फिल्टर, एलईडी डिस्प्ले, सेल्फ डायग्नोसिस फंक्शन, ऑटो रिस्टार्ट सारखे फीचर्स मिळतील.

AmazonBasics 80cm (32 inch) HD Ready Smart LED Fire TV AB32E10SS (Black) (2020 Model)

या स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत १६,४९९ रुपये आहे. या ३२ इंच एचडी रेडी स्मार्ट टीव्हीला तुम्ही १,३७५ रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. टीव्हीवर ३,९८० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. सिटीबँक क्रेडिट/डेबिट कार्डवर १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. टीव्हीमध्ये एचडी रेडी स्क्रीन देण्यात आली असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. टीव्ही बिल्ट-इन अ‍ॅलेक्सा सपोर्ट देण्यात आला असून, यात फायर टीव्ही ओएस देण्यात आले आहे. याशिवाय प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल.

Mi 80 cm (32 inches) HD Ready Android Smart LED TV 4A PRO | L32M5-AL (Black)

या स्मार्ट टीव्हीची किंमत १६,९९९ रुपये असून, टीव्हीला २,८३३ रुपये प्रति महिना नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. लिस्टिंग पेजवर ७५० रुपयांचे कूपन अ‍ॅप्लाय करून सूटचा लाभ घेऊ शकता. एचडीएफसी बँक कार्डसह १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळते. अ‍ॅमेझॉन पे बॅलेंसद्वारे पेमेंट केल्यास ७५० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. या टीव्हीमध्ये ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन आणि २० वॉट साउंड आउटपूट मिळतो. टीव्हीत नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार सारखे अ‍ॅप्स इंस्टॉल मिळतात. स्मार्ट टीव्ही अँड्राइड टीव्ही ९.० वर काम करतो.

Voltas 0.75 Ton 2 Star Window AC (Copper 102 EZQ White)

या एसीची किंमत १८,३९० रुपये आहे. तुम्ही दरमहिना २,०३३ रुपये देऊन नो-कॉस्टवर या ईएमआयला खरेदी करू शकता. याशिवाय ४,३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि सिटीबँक क्रेडिट व डेबिट कार्डवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. या विंडो एसीची क्षमता ०.७५ टन आहे. यामध्ये कॉपर कंडेसर कॉइलचा उपयोग करण्यात आला असून, डस्ट फिल्टर वर डीह्यूमिडफायर सारखे फीचर्स मिळतील.

वाचा: मस्तच !आता एका WhatsApp क्लिकवर होणार तुमच्या Jio नंबरवर रिचार्ज, पाहा ट्रिक्स

वाचा: मस्तच !आता एका WhatsApp क्लिकवर होणार तुमच्या Jio नंबरवर रिचार्ज, पाहा ट्रिक्स

वाचा: Realme X7 Max 5G वर मिळतेय २ हजारांची सूट,ऑफर मर्यादित काळासाठी, पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#२० #हजर #रपयपकष #कम #कमतत #मळत #आहत #ह #शनदर #एस #समरट #टवह #पह #डटलस

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

सॅमसंगच्या या स्मार्टफोनला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत, पाहा जबरदस्त ऑफर

हायलाइट्स:स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करा सॅमसंगपासून आयफोन पर्यंत समावेश हा सेल २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरूनवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) देशातील प्रमुख...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

Most Popular

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....