Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट १४ दिवसांपर्यंत बॅकअप देणारा Mi Smart Band 7 लाँच, ...

१४ दिवसांपर्यंत बॅकअप देणारा Mi Smart Band 7 लाँच, डिस्प्ले आणि फीचर्सही दमदार, पाहा किंमत


नवी दिल्ली:Mi Smart Band 7 Price: Mi ने Mi Smart Band 7 ला लेटेस्ट फिटबँड म्हणून लाँच केले आहे. Mi Smart Band 7 अलीकडेच इन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (IMDA) आणि NCC सारख्या विविध प्रमाणन साइटवर दिसले. कंपनीने ते मे महिन्यात चीनमध्ये लाँच केले होते. आता कंपनीने आता युरोपमध्ये बँडची नॉन-एनएफसी व्हर्जन लाँच केले आहे .स्मार्ट बँडमध्ये १.६२ -इंचाचा AMOLED Always On Display आहे. कंपनीचा दावा आहे की, तो एका चार्जवर १४ दिवस टिकेल. नवीन बँड सहा रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाइसची किंमत किती आहे आणि त्यात काय खास आहे जाणून घेऊया.

वाचा: लाँच आधीच Nothing phone (1) चा हॅन्ड्स ऑन Video यूट्यूब वर लीक, समोर आली ‘ही’ माहिती

NFC शिवाय Mi Band 7 च्या Standard Version ची युरोपमध्ये किंमत ५९. ९९ युरो (अंदाजे ४,७०० ) आहे. बँड 7 युरो ४९. ९९ (अंदाजे ४,१०० ) च्या सुरुवातीच्या किमतीत देखील उपलब्ध आहे. डिव्हाइस ब्लॅक, ब्लू, ग्रीन, ऑरेंज, पिंक आणि व्हाइट कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे.

वाचा: Network Tips: कॉल करायचाय पण मोबाइलमध्ये नेटवर्क नाही ? ऑन करा ‘हा’ पर्याय, लगेच कनेक्ट होईल कॉल

Mi Smart Band 7 मध्ये काय आहे खास?

Mi स्मार्ट बँड 7 मध्ये ५०० nits पीक ब्राइटनेस आणि ३२६ ppi पिक्सेल घनतेसह १.६२ इंच AMOLED Always On डिस्प्ले आहे. विअरेबल १०० पेक्षा जास्त कस्टमाईज करण्यायोग्य बँड फेससह येतो. हे Device आरोग्य ट्रॅकर्ससह येते. ज्यात हार्ट रेट सेन्सर, Women Health ट्रॅकिंग आणि स्लीप मॉनिटरिंगसह SpO2 मॉनिटर समाविष्ट आहे. Mi Smart Band 7 स्किपिंग, जिम्नॅस्टिक्स, स्किपिंग आणि टेनिससह १२० स्पोर्ट्स मोडला सपोर्ट करते. Mi Smart Band 7 वर कॉल आणि मेसेज नोटिफिकेशन्स ऍक्सेस करता येतात. हे NFC आणि ब्लूटूथ v5.2 कनेक्टिव्हिटीसह येते. Mi Smart Band 7 5ATM (50 मीटर) पर्यंत Water Resistant आहे. एका चार्जवर १४ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देण्याचा दावा कंपनीने केला आहे.

वाचा: Data Plans: धमाकेदार प्लान, कमी खर्चात मिळणार ९० GB डेटा, बेनिफिट्स पाहताच तुम्हीही कराल नेटवर्क स्विचअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#१४ #दवसपरयत #बकअप #दणर #Smart #Band #लच #डसपल #आण #फचरसह #दमदर #पह #कमत

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Most Popular

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये आजपासून सर्व शाळा आठवड्याभरासाठी बंद

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेमधील...

उदयपुर प्रकरणावर ट्वीट केल्याने स्वरा भास्कर झाली ट्रोल, अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

Swara Bhasker : उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. या घटनेचा सर्वांनी निषेध...

TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha

<p>TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

‘भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला, तसा राज्यपालांना…’

मुंबई 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर ठाकरे सरकार (Thackeray...

200 मीटर खोल दरीत कोसळली बस; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

Kullu Bus Accident : हिमाचलल प्रदेशच्या (Himachal Pradesh) कुल्लूमध्ये (Kullu) भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं...

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...