Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट १०८MP कॅमेऱ्यासह येणारा रेडमीचा ‘हा’ फोन स्वस्तात खरेदीची संधी, मिळत आहे शानदार...

१०८MP कॅमेऱ्यासह येणारा रेडमीचा ‘हा’ फोन स्वस्तात खरेदीची संधी, मिळत आहे शानदार ऑफर


हायलाइट्स:

  • Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनवर बंपर ऑफर.
  • फोनमध्ये मिळेल १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा.
  • फोन खरेदीवर मिळेल जिओचे बेनिफिट्स.

नवी दिल्ली : तुम्ही जर २० हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रेडमीकडे शानदार पर्याय आहे. Redmi Note 10 Pro Max या स्मार्टफोनवर कंपनी बंपर डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर देत आहे. या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचाः Xiaomi ने लाँच केला CyberDog रोबॉट, कुत्र्याप्रमाणे करेल सर्व काम; जाणून घ्या काय आहे खास

Redmi Note 10 Pro Max स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: या रेडमी फोनमध्ये ६.६७ इंच फुलएचडी+ एमोलेड डॉट डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि आस्पेक्ट रेशिया २०:९ आहे. फोन HDR १० सपोर्टसह येतो.

प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यामध्ये २.३ गीगाहर्ट्ज क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळतो. मायक्रोएसडी कार्डने स्टोरेज ५१२ जीबीपर्यंत वाढवू शकता.

कॅमेरा: फोनमध्ये १०८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड, २ मेगापिक्सल पोर्ट्रेट आणि ५ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

बॅटरी: यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०२०mAh ची बॅटरी मिळेल.

Redmi Note 10 Pro Max ची किंमत

या फोनच्या ६ जीबी रॅम / १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम / १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये आहे.

Redmi Note 10 Pro Max ऑफर्स

फोनला एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआयवर खरेदी केल्यास १५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमायचा पर्याय देखील मिळेल.

याशिवाय जुना फोन एक्सचेंज केल्यास १० हजार रुपयांपर्यंत फायदा होईल. तसेच, ३,९९९ रुपये किंमतीचा वाला Mi WiFi Smart Speaker फोनसोबत फक्त १,९९९ रुपयात मिळेल. फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी ३४९ रुपयांचे जिओचे रिचार्ज केल्यास १० हजार रुपयांपर्यंत जिओ बेनिफिट्स मिळतील.

वाचाः तुमच्या फोनमध्येच लपलेले आहेत ‘हे’ खास फीचर्स, संकटाच्या वेळी येतील खूपच उपयोगी

वाचाः मस्तच! चक्क मोफत मिळत आहे Jio Phone, कॉलिंग-डेटासह मिळतील अनेक फायदे; पाहा डिटेल्स

वाचाः TWS Earbuds खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही नुकसानअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#१०८MP #कमऱयसह #यणर #रडमच #ह #फन #सवसतत #खरदच #सध #मळत #आह #शनदर #ऑफर

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...