Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या हॉटेल, रेस्टॉरंट्सला दिलासा मिळण्याची शक्यता, धार्मिक स्थळं, शाळा, कॉलेज उघडण्याची चिन्हं नाही

हॉटेल, रेस्टॉरंट्सला दिलासा मिळण्याची शक्यता, धार्मिक स्थळं, शाळा, कॉलेज उघडण्याची चिन्हं नाही<p><strong>मुंबई :&nbsp;</strong>&nbsp;काल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर&nbsp; घेतला जाणार असल्याचे सांगितले होते.&nbsp; मात्रं प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत आज टास्क फोर्सच्या बैठकीत &nbsp;सखोल &nbsp;चर्चा करण्यात आली.&nbsp;</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#हटल #रसटरटसल #दलस #मळणयच #शकयत #धरमक #सथळ #शळ #कलज #उघडणयच #चनह #नह

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

टीम इंडियाच्या संकटमोचनचा खुलासा; इंग्लंडमध्ये विजयाचे उलगडलं रहस्य

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे पाचवी आणि निर्णायक कसोटी खेळली जात आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ४१६ धावांत गुंडाळला....

Most Popular

दहा दिवसानंतर एलॉन मस्क पुन्हा ट्विटरवर सक्रिय; शेअर केले ‘हे’ ट्वीट्स

Elon Musk on Twitter : टेस्ला कंपनीचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात....

Budget Plans: डेटा- कॉल ऑफर करणाऱ्या ‘या’ प्लान्सची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी, नंबर अॅक्टिव्ह ठेवण्यासाठीही प्लान्स बेस्ट

नवी दिल्ली: Jio-Airtel-Vi Plans: आजकाल दूरसंचार कंपन्यांकडे एकापेक्षा जास्त प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत. यात काही कंपन्यांचे प्लान्स खूप स्वस्त देखील आहेत. ज्यामध्ये डेटासह...

Love Advice : प्रेमाची कबुली देताय ? मग या ४ गोष्टींकडे एक नजर टाकाच नाहीतर फार मोठे नुकसान होईल

जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातील गोष्टसुद्धा कळत नाहीत. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीच्या सर्व गोष्टी करत असता. पण नातं (relationship...

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : प्लिस्कोव्हाला पराभवाचा धक्का; राफेल नदाल तिसऱ्या फेरीत

वृत्तसंस्था, लंडन : चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या लढतीत पराभवाचा धक्का बसला, तर २२ ग्रँडस्लॅम विजेत्या स्पेनच्या राफेल नदालने...

जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून…

जंगलातून प्रवास करणे अनेकदा भीतीदायक असू शकते. पण लोकांना वाटतं की, जंगलंही शहरी भागासारखीच असतात. त्यामुळे कुठेही आणि केव्हाही उतरायला हरकत नाही. पण...