Saturday, November 27, 2021
Home लाईफस्टाईल ही हॉट अभिनेत्री परफेक्ट हिप्स साइज, सडपातळ कंबर अन् फिट बॉडी मिळवण्यासाठी...

ही हॉट अभिनेत्री परफेक्ट हिप्स साइज, सडपातळ कंबर अन् फिट बॉडी मिळवण्यासाठी रोज करते ‘हे’ काम, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण!


अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) जेवढी तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तेवढीच ती तिच्या फिटनेस साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. ती आपले शरीर फिट राहावे आणि फिगर मेंटेन राहावे म्हणून घेत असलेली मेहनत खरंच अविश्वसनीय आहे. असा एकही दिवस नाही जेव्हा तिने तिचा वर्कआउट चुकवला असले. आपल्याला या इंडस्ट्री मध्ये राहायचे असेल आणि पुढे मोठे वाहायचे असेल तर ब्युटी आणि फिटनेस वर जास्तीत जास्त लक्ष देणे महत्त्वाचे आहे हे ती जाणते.

ती आपल्या या फिटनेसच्या व्हिडिओ ती नेहमी आपल्या सोशल मीडियावरून सुद्धा शेअर करते आणि आपल्या फॅन्सना प्रोत्साहित करते. नुकताच असा एक व्हिडिओ उर्वशीने इंस्टाग्राम वर शेअर केला ज्यात ती हेमर स्ट्रेंथ बेल्ट स्क्वॉट्स करताना दिसते आहे. हे स्क्वॉट्स खूप कठीण असून उर्वशी ज्या शिताफीने ते करते आहे ते पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले.

एका वेळेस केले 1000 स्क्वाट्स

-1000-

उर्वशीची परफेक्ट फिगर आणि फिटनेसच्या मागे आहे तिची अत्यंत कठीण मेहनत! उर्वशी ज्या प्रकारचे स्क्वाट्स करते आहे ते प्रत्येकालाच करता येतील असे नाही. हे अत्यंत कठीण स्क्वाट्स असून त्यासाठी मोठा सराव हवा आणि नियमितपणे ते करायलाच हवे. तेव्हाच इतक्या सहज हे स्क्वाट्स करता येतात. तिने केवळ 10 किंवा 20 नाही तर तब्बल 1000 स्क्वाट्स केले आहेत. यावरून तिचा जबरदस्त स्टॅमिना देखील दिसून येतो. मुख्यत: या स्क्वाट्समुळे हिप्सची साईज वाढते.

(वाचा :- Night Walk : पोटाच्या समस्या असणा-या व लठ्ठ लोकांसाठी ‘या’ पद्धतीने व यावेळी वॉक करणं ठरतं खूप पॉवरफुल, फायदे ऐकून व्हाल हैराण!)

बघा उर्वशीचा बेल्ट स्क्वाट्स वर्टआउट!

पाठ आणि कंबरदुखीपासून सुटका

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हेमर स्ट्रेंथ बेल्ट स्क्वॉट्स केल्याने पोट आणि पाठीच्या स्नायूंच्या मध्ये खूप चांगले संतुलन राहते. हा व्यायाम केल्याने पाठ आणि कंबर दुखी पासून सुद्धा सुटका मिळते हे विशेष आणि म्हणूनच या व्यायामाला खूप महत्त्व आहे. शिवाय जर तुम्ही यामध्ये निष्णात झालात आणि योग्य प्रकारे हे हेमर स्ट्रेंथ बेल्ट स्क्वाट्स करू लागलात तर यामुळे हिप्स, जांघा आणि पोटाच्या खाली जमा असलेले फॅट कमी होते.

(वाचा :- 7 minutes Exercises : या 7 मिनिटांच्या 7 एक्सरसाइजने बेली फॅट बर्न होईल व राहाल 50शी नंतरही तरूण, जिम नाही तर घरच्या घरीच करता येतात हे स्वस्तातले व्यायाम!)

एथलिटस करतात हे वर्कआउट

बेल्ट स्क्वॉट हा एक रेग्युलर केला जाणारा स्क्वॉट प्रकारातील व्यायाम आहे. हा व्यायाम केवळ वेटलिफ्टर्स आणि पावरलिफ्टर्स साठी उपयुक्त नसून त्या स्त्रियांसाठी सुद्धा जास्त शक्ती मिळवण्याचा मार्ग आहे ज्या आई झाल्या आहेत आणि त्यांचा कोर खूपच कमकुवत आहे. पण नुकतीच आई झालेली स्त्री हा व्यायाम करू इच्छित असेल तर तिने एखाद्या तज्ज्ञाची मदत घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या देखरेखीखाली काही दिवस हा व्यायाम करावा. हा अत्यंत कठीण व्यायाम पाठ, खांदे ते कोपरा पर्यंत सर्व अवयवांना सक्षमता पोहोचवणारा असून एथलिटस साठी सुद्धा खूप फायदेशीर आहे!

(वाचा :- ‘या’ गंभीर आजाराशी लढतेय अक्षय कुमारची अभिनेत्री, स्वत:च्याच शरीराचा करू लागली आहे प्रचंड तिरस्कार!)

उर्वशीला फॉलो कराल तर फिट राहाल

उर्वशी आपली ब्युटी आणि परफेक्ट फिगर मेंटेन ठेवण्यासाठी खूप मेहनत करते. ती अनेक प्रकारचे स्क्वॉट्स तर करतेच पण इतर व्यायाम देखील करते. मागच्या काही दिवसांतच तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती रेप्स एक्सरसाइज करताना दिसत होती. कॅप्शनच्या माध्यमातून तिने सांगितले की तिने वेटर कॅरी करून 500 REPS, लोअर ABS केले आहेत. जर तुम्हाला सुद्धा फिट राहायचे असेल आणि चांगल्या वर्कआउट बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही सुद्धा आवर्जून उर्वशीला फॉलो करू शकता. तुम्हाला सुद्धा त्यामुळे फायदाच होईल.

(वाचा :- बॉलीवूडची सुपरहॉट मॉम करीना कपूरचं ‘हे’ आहे फेवरेट काम, शरीराचा थकवा मिटवून सडपातळ बांधा मिळवण्यासाठी दररोज न चुकता करते!)

रेप्स करताना उर्वशी!

वर्कआउट करताना करते भरपूर धम्माल

उर्वशी या व्हिडियोत जिम मध्ये लेग एक्सरसाइज (Leg Exercise) करताना दिसते आहे पण तिच्या सोबत ट्रेनर नसल्याने ती अगदी मज्जा मस्ती करत हा वर्कआउट एन्जॉय करते आहे. या व्यायामच्या माध्यमातून ती आपल्या पायांना स्ट्रेन्थ देते. तिच्या व्हिडिओ अशाच असतात की ज्या पाहून आपल्याला सुद्धा तिच्या सारखे फिटनेस फ्रिक व्हावे असे वाटते. ती अशीच धम्माल करत व्यायाम करते त्यामुळे तिला त्यचा स्ट्रेस येत नाही आणि ती कंटाळा करत नाही. त्यामुळे तुम्ही जरी व्यायाम करत असाल तर अगदी आरामात वेळ घेउन आणि बॉडीला जास्त ताण न देता करा. तुम्हाला सुद्धा मज्जा येईल. उर्वशी पुढे सांगते, ‘माझ्या वडिलांकडून मला मिळालेला सर्वोत्तम सल्ला म्हणजे दररोज किमान एक मजेदार गोष्ट करणे. इतर लोकांना संतुष्ट करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्वतः आनंदी असणे. आपण आनंदाची कोणतीच किंमत लावू शकत नाही कारण तो अमुल्य असतो. म्हणून कायम अमुल्य बना, हसत राहा, थोडं अल्लड राहा, संधीचा फायदा घ्या, मजा करा, प्रेरणा बना.’

(वाचा :- Bone health : सावधान.. वयाची 30शी ओलांडली की तुटू लागतात शरीरातील हाडे, आजपासूनच खायला घ्या ‘हे’ 5 पदार्थ!)

उर्वशी रौतेला लेग एक्सरसाइज करताना..!

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ह #हट #अभनतर #परफकट #हपस #सइज #सडपतळ #कबर #अन #फट #बड #मळवणयसठ #रज #करत #ह #कम #वहडओ #पहन #वहल #हरण

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Most Popular

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या...

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...