Saturday, May 21, 2022
Home करमणूक "हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची...", 'धर्मवीर' चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा...

“हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची…”, ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा ‘तो’ सीन व्हायरल | raj thackeray dharmaveer anand dighe old photo viral‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. काल १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मनसे रीपोर्ट या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत आनंद दिघे हे रुग्णालयात असल्याचे दिसत असून राज ठाकरे त्यांच्या भेटीला गेले होते. हा फोटो शेअर करत “हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे- धर्मवीर. धर्मवीर आनंद दिघे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्यातील हॉस्पिटल मधील शेवटचा संवाद”, असे कॅप्शन दिले आहे. चित्रपटातील सीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

आणखी वाचा : बाळासाहेबांचा मुलगा CM, ‘शिष्य’ शिंदे मंत्री, मुलगा खासदार पण आनंद दिघेंच्या…; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : Loksatta Exclusive : “…तर मग ती डीलीट नाही करायची”, प्राजक्ता माळीच्या राजकीय भूमिकेवर प्रसाद ओकने मांडलं परखड मत

याशिवाय चित्रपटातील एक क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हिडीओत त्यांचा संपूर्ण संवाद दाखवण्यात आला आहे. दरम्यान, काल या चित्रपटाचा खास शो ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#हदतवच #जबबदर #आत #तमच #धरमवर #चतरपटतल #आनद #दघ #आण #रज #ठकरचय #भटच #त #सन #वहयरल #raj #thackeray #dharmaveer #anand #dighe #photo #viral

RELATED ARTICLES

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Most Popular

Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?

<p>Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

अश्विनच्या आक्रमणापुढे चेन्नई फेल, विजयानंतर स्वत:ची केली वॉर्नरशी तुलना

मुंबई, 21 मे : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) पॉईंट्स टेबलमधील दुसऱ्या क्रमांकासह आयपीएल 2022 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळवला आहे. राजस्थाननं शुक्रवारी झालेल्या...

हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला; बेळगावात भीषण अपघात, 7 ठार, 6 जखमी

Belgaum Road Accident News : बेळगावात (Belgaum) हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांवर काळानं घाला घातला आहे. भरधाव क्रूझरनं झाडाला...

हॉटेलमध्ये बसून जेवण देण्यास नकार, ग्राहक-हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये राडा, प्रकार सीसीटीव्हीत कैद

Kalyan Crime News : रात्री हॉटेल बंद असताना हॉटेल मध्ये जाऊ देत नाही, याचा राग आल्याने ग्राहकाने हॉटेलच्या वॉचमन वर चाकूने हल्ला केला. त्यानंतर संतप्त...

दोन ट्रक-कारचा अपघात, जबरदस्त धडकेनंतर भीषण आग; Live Video

गुजरात, 21 मे: गुजरातच्या (Gujarat) अरवली जिल्ह्यात (Aravali District) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रक आणि कारची एकमेकांना धडक बसली. ही...

Covid19 effect : कोरोनाचं रौद्ररूप, आता कोरोनातून ब-या झालेल्या लोकांना सतावतंय ‘हे’ 1 भयंकर लक्षण..!

करोना व्हायरसचा (Coronavirus pandemic) धोका सध्या तरी कमी होताना दिसत नाहीये. अनेक देश कोरोनाच्या चौथ्या लाटेचा (Covid 4th wave) सामना करत आहेत. अर्थात,...