Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या 'हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार', संयमी एकनाथ शिंदे भडकले

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले


मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन नाराजी व्यक्त केली आहे. “शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कोणत्याही कारवाईला घाबरलेली नाही आणि कधीच घाबरणारही नाही. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशाप्रकारच्या कारवाई केल्या जात आहेत. राजकीय फायद्यााठी केल्या जाणाऱ्या या कारवाई म्हणजे लोकशाहीचा गाळा घोटण्याचा प्रकार आहे”, अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

“मुंबई महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशाप्रकारच्या कारवाई करणं उचित नाही. केंद्रीय तपास यंत्रणा या राजकीय सुडापोटी किंवा राजकीय फायद्यासाठी जेव्हा-जेव्हा वापल्या जातील तेव्हा हा लोकशाहीचा एकप्रकारे गळा घोटण्याचा प्रकार आहे. शिनसेना कधीही झालेल्या कारवाईला घाबरलेली नाही आणि घाबरणार नाही. न्यायालयीन लढा लढून त्याला उत्तर दिलं जाईल”, अशी रोखठोक प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

(भाजपविरोधाच्या तिसऱ्या आघाडीत शरद पवार नाहीत? देशातल्या राजकीय घडामोडींना वेग)

“महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून प्रत्येकवेळेला अशाप्रकारचं दबावतंत्र वापरुन सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान केलं गेलं. पण या कारस्थानातून त्यांना यश मिळणार नाही. झालेली कारवाई दुर्देवी आहे. मी त्याचा निषेध करतो. अशाप्रकारच्या कारवाई करुन मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकता येणार नाही”, अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी खडसावलं आहे. त्यांचा बोलण्याचा रोख हा भाजपकडे होता.

सलग बारा तासांच्या झाडाझडतीनंतर ईडी अधिकारी परबांच्या घराबाहेर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विश्वासू सहकारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरावर ईडीने आज पहाटे धाड टाकली. ईडीने अनिल परबांशी संबंधित तब्बल सात मालमत्तांवर धाड टाकली. या धाडीच्या बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईडी अधिकारी सलग बारा तासांची झाडाडती घेतल्यानंतर अनिल परब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानावरुन निघाले आहेत. ईडी अधिकारी अनिल परब यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • BREAKING: मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कर्मचाऱ्यांची तारांबळ

  BREAKING: मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कर्मचाऱ्यांची तारांबळ

 • EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या राजकारणात तीन मोठ्या घडामोडी, केंद्रबिंदू राज्यसभेची उमेदवारी

  EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या राजकारणात तीन मोठ्या घडामोडी, केंद्रबिंदू राज्यसभेची उमेदवारी

 • 'हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार', शिवसेनेचे संयमी नेते एकनाथ शिंदे भडकले

  ‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, शिवसेनेचे संयमी नेते एकनाथ शिंदे भडकले

 • Rajya Sabha Election: शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, संभाजीराजेंची भूमिका काय? लवकरच निर्णय करणार जाहीर

  Rajya Sabha Election: शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, संभाजीराजेंची भूमिका काय? लवकरच निर्णय करणार जाहीर

 • मोठी बातमी : कोरोना बाधितांच्या संख्येत होतेय वाढ; रुग्णवाढ कायम राहिली तर मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता

  मोठी बातमी : कोरोना बाधितांच्या संख्येत होतेय वाढ; रुग्णवाढ कायम राहिली तर मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता

 • "देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी" ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य

  “देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी” ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य

 • LIVE : हाताला काळ्या फिती, डोळ्यांमध्ये संताप, शिवसैनिक अनिल परबांच्या घराबाहेर, पोलीसही सतर्क, Live Video

  LIVE : हाताला काळ्या फिती, डोळ्यांमध्ये संताप, शिवसैनिक अनिल परबांच्या घराबाहेर, पोलीसही सतर्क, Live Video

 • Sambhaji Raje: महाराजांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसह संभाजीराजेंचं भावनिक ट्विट, "महाराज.... तुमच्या नजरेतलं स्वराज्य...."

  Sambhaji Raje: महाराजांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसह संभाजीराजेंचं भावनिक ट्विट, “महाराज…. तुमच्या नजरेतलं स्वराज्य….”

 • Sanjay Raut: आम्ही देखील पाहून घेऊ, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

  Sanjay Raut: आम्ही देखील पाहून घेऊ, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

 • BREAKING : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?

  BREAKING : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?

 • BIG BREAKING: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी

  BIG BREAKING: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#ह #लकशहच #गळ #घटणयच #परकर #सयम #एकनथ #शद #भडकल

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Vastu Tips: कासवाची अंगठी कधी चुकून पण अशी नाही घालायची; नियम समजून घ्या

मुंबई, 06 जुलै : अनेकांना अंगठी घालण्याची आवड असते. काही लोक आपल्या राशीनुसार अंगठी परिधान करतात तर काहींना सोन्या-चांदीच्या अंगठ्या घालायला आवडतात. सध्या...

सावधान! पावसाळ्यात नेमकी काय काळजी घ्यावी?

Take Care of in the Rain : उन्हाच्या तडाख्यानं बेजार झालेल्यांना पावसाची प्रतिक्षा असते. सर्वजण पावसाची वाट बघत...

पोटात इन्फेक्शन होतं तेव्हा अशी लक्षणं दिसतात; दुर्लक्ष करणं महागात पडेल

मुंबई, 06 जुलै : पोटाच्या संसर्गाला पोट फ्लू असेही म्हणतात. हा एक विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे तीव्र ओटीपोटात दुखण्यासोबत अनेक लक्षणे...

म्हैसाळमधील हत्याकांड म्हणजे मांत्रिक जिहाद, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा आरोप 

<p style="text-align: justify;"><strong>Sangli Mass Murder :</strong> मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस तपासाला गती...

… अशी करा खमंग आणि कुरकुरीत चकली, चव लक्षातच राहणार! Recipe

सणासुदीच्या दिवशी आपण चकली खातोच, पण पावसाळा आला की, गरम-गरम चहासोबत कुरकुरीत चकली खायला मिळणं, एक पर्वणीच असते. साऊथ इंडियामध्ये 'मुरुक्कू', गुजरातमध्ये 'चक्री'...

आश्चर्य! 4 पाय – 4 हातांचं बाळ; देवाचा अवतार समजतायेत लोक, पण डॉक्टर म्हणाले…

लखनऊ, 05 जुलै : सामान्यत: माणसाला दोन हात आणि दोन पाय असतात. मात्र उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या एका बाळाला पाहून सर्वच जण आश्चर्यचकित (Everyone Surprised) झाले आहेत. या बाळाला चक्क चार पाय...