Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल हा गाडीवाला रोज तयार करतो ‘खुनी ज्यूस’! 'भयंकर हेल्दी' ज्यूसचा VIDEO होतोय...

हा गाडीवाला रोज तयार करतो ‘खुनी ज्यूस’! ‘भयंकर हेल्दी’ ज्यूसचा VIDEO होतोय VIRAL


नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: इंटरनेटवर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video Khooni Juice) होत असतात. यामध्ये फूड व्हिडिओज म्हणजेच खाद्यपदार्थांच्या व्हिडिओंचाही समावेश असतो. विविध फूड ब्लॉगर्स (Food Bloggers) ठिकठिकाणच्या फूड जॉईंट्सवरील खास डिशेसचे व्हिडिओ बनवून ते यूट्यूबवर शेअर (Food videos on Youtube) करत असतात. यामुळे कित्येक लहान ठिकाणं, तेथील स्थानिक पदार्थ आणि ते पदार्थ बनवणारेही जगभरात प्रसिद्ध होतात. हरियाणात असणाऱ्या फरिदाबादमधील एक ‘खूनी ज्यूस’ही (Haryana Khooni Juice) असाच सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. याला यूट्यूबवर जवळपास दोन कोटी व्ह्यूव्ज (Khooni Juice viral video) मिळाले आहेत. याचं नाव खूनी असलं, तरी हा ज्युस मात्र अगदी हेल्दी असल्याचं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजतंय.

फरिदाबादमधील भगतसिंह चौकात (Faridabad Khooni Juice) रस्त्याच्या कडेला हे ज्युस सेंटर आहे. या ठिकाणी नदीम (Nadim Khooni Juice) हा खूनी ज्युस बनवतात. पालक, कोथिंबीर, कारलं, कच्ची हळद, संत्र, गाजर, बीट, आवळा यापासून हा ज्युस तयार होतो. हा ज्युस तयार झाल्यानंतर त्यामध्ये काळं मीठ आणि लिंबू पिळून तो सर्व्ह करतो. आर यू हंग्री (Are you Hungry) नावाच्या फूड व्हॉगिंग चॅनलने यूट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. याला 1 कोटी, 89 लाख, 28 हजार 248 व्ह्यूव्ज (Khooni Juice video views) मिळाले आहेत.

यामधील बीट आणि इतर घटकांमुळे या ज्युसला रक्तासारखा लाल रंग आला आहे. या लालभडक रंगामुळेच या ज्युसला खूनी ज्युस (Khooni Juice) नाव मिळालं आहे.

‘ही’ आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टही देतात हाच सल्ला

या ज्युसचा मोठा ग्लास 50 रुपयांना, तर लहान ग्लास 20 रुपयांना उपलब्ध आहे. खूनी ज्युसचा हा व्हिडिओ (Khooni Juice video) भरपूर लोकांना आवडतो आहे. नदीमची (Nadim Khooni Juice Video) ज्युस बनवण्याची पद्धत आणि त्यातील सामग्रीही लोकांना आकर्षित करत आहे. पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांचा हा हेल्दी कॉम्बो अगदीच विशेष असल्याचे नेटीझन्सचे (Healthy Khooni Juice) म्हणणे आहे. आपल्या आय़ुष्यात आपण एवढा पौष्टिक ज्युस पाहिला नसल्याचेही लोक कमेंट्समध्ये म्हणत आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ह #गडवल #रज #तयर #करत #खन #जयस #भयकर #हलद #जयसच #VIDEO #हतय #VIRAL

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

सुरक्षिततेच्या दृष्टिने UPI PIN बदलत राहणे आवश्यक, पिन बदलण्यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

UPI Payments: आजपासून काही वर्षांपूर्वी जर दुसऱ्या शहरात असलेल्या तुमच्या एखाद्या नातेवाईकाला पैसे पाठवायचे असल्यास तुम्हाला मोठी प्रक्रिया करावी लागायची. त्यावेळी पैशांचा व्यवहार...

State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

<p class="title style-scope ytd-video-primary-info-renderer">State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त</p> <p id="info" class="style-scope ytd-video-primary-info-renderer">&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

VIDEO: संयमी द्रविडचं हे रूप पाहिलं नसेल, पंतच्या शतकानंतर केलं असं सेलिब्रेशन

नवी दिल्ली, 02 जून : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतने एजबॅस्टन येथे 'वन मॅन शो' कामगिरी...

अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट

मुंबई: 'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या (Abhijeet Khandkekar)...

PHOTO: जस्मिन भसीनचा पिंक लूक, पाहा तिची किलर स्टाईल

PHOTO: जस्मिन भसीनचा पिंक लूक, पाहा तिची किलर स्टाईल अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...