Saturday, July 2, 2022
Home भारत हायकोर्टच्या निर्णयाचा अभ्यास करून त्यानंतर अकरावी प्रवेशासंदर्भातला निर्णय घेऊ : Varsha Gaikwad

हायकोर्टच्या निर्णयाचा अभ्यास करून त्यानंतर अकरावी प्रवेशासंदर्भातला निर्णय घेऊ : Varsha Gaikwad



<p>हायकोर्टच्या निर्णयाचा अभ्यास करून त्यानंतर अकरावी प्रवेशासंदर्भातला निर्णय घेऊ असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.&nbsp; अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली असून दहावीच्या गुणांनुसार अकरावीचे प्रवेश करा असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. राज्य सरकारने या निकालावर स्थगिती देण्याच्या मागणी सुद्धा हायकोर्टने फेटाळून लावली आहे.&nbsp;</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#हयकरटचय #नरणयच #अभयस #करन #तयनतर #अकरव #परवशसदरभतल #नरणय #घऊ #Varsha #Gaikwad

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

टीम इंडियाच्या संकटमोचनचा खुलासा; इंग्लंडमध्ये विजयाचे उलगडलं रहस्य

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे पाचवी आणि निर्णायक कसोटी खेळली जात आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ४१६ धावांत गुंडाळला....

Most Popular

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 जुलै 2022 : शनिवार : ABP Majha

<p>Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 जुलै 2022 : शनिवार : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर सरशी

पालेकेले : दीप्ती शर्माची (२५ धावांत ३ बळी आणि नाबाद २२ धावा) अष्टपैलू कामगिरी व कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (६३ चेंडूंत ४४ धावा) संयमी...

शेणामुळे बनली जोडी! लगेच इम्प्रेस झालं तरुणीचं कुटुंब; तरुणाशी लावून दिलं लग्न

रायपूर, 02 जुलै : असे बरेच तरुण आहेत ज्यांचं काही ना काही कारणामुळे लग्न होत नाही आहे. वय वाढत जातं पण लग्नासाठी मुलगी...

Cholesterol वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात हे बदल, आजंच सावध व्हा नाहीतर…!

मुंबई : कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे. त्याची निर्मिती लिव्हरमध्ये होते. आपल्या शरीराला याची गरज असते. पण याची निर्मिती गरजेपेक्षा अधिक झाल्यास...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

‘पुढच्या जन्मी प्रार्थना फक्त माझीच’ नवऱ्यासाठी लिहिलेल्या खास पोस्टवर फॅनची भलतीच प्रार्थना!

मुंबई 2 जुलै: प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही अभिनेत्री सध्या बरीच प्रसिद्ध होताना दिसत आहे. प्रार्थना सध्या छोट्या पडद्यावर एका चांगल्या भूमिकेत दिसत...