Saturday, August 13, 2022
Home विश्व हवामान बदलाचा परिणाम; अडीच कोटी लोकसंख्येचे 'हे' शहर नष्ट होणार?

हवामान बदलाचा परिणाम; अडीच कोटी लोकसंख्येचे ‘हे’ शहर नष्ट होणार?


लागोस : मागील काही वर्षांपासून अनेक पर्यावरण तज्ज्ञ, शास्त्रज्ञ हवामान बदल आणि त्याचे धोके जगासमोर आणत होते. हवामान बदलामुळे काही शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. आता ही भीती खरी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी आणि नायजेरिया देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या लागोस शहराला हवामान बदलाचा फटका बसत असल्याचे म्हटले जात आहे. लागोस शहर येत्या काही वर्षात पाण्याखाली जाण्याची भीती असून सहा महिन्यांहून अधिक काळ पूर सदृष्य स्थिती असते.

लागोसमध्ये वांरवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीमुळे अनेक घरे, वाहने पाण्याखाली जाातात. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. मार्च ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान या शहरात पूर सदृष्य स्थिती असते. विशेषत: जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या दरम्यान संकट अधिक गडद होते.

लागोसमधील ३२ वर्षीय एसेलेबोर ओसेलुनामहेन यांनी सीएनएनसोबत बोलताना सांगितले की, घरातून बाहेर पडणे जिकरीचे होते. पूर सदृष्य स्थितीमुळे रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी असते. पाण्याची पातळीही अनेक ठिकाणी वाढलेली असते. त्यामुळे कारमध्ये पाण्याचा शिरकाव होतो. दरवर्षी उद्भवणाऱ्या स्थितीमुळे लागोस शहराचे दरवर्षी जवळपास ४ अब्ज डॉलरचे नुकसान होते.

पाहा: तुर्कीतील जंगलातील आग मानवी वस्तीत; ५० जण जखमी

हवामान बदल तज्ज्ञांनी म्हटले की, अटलांटिकच्या किनाऱ्यावर असलेल्या २.४ कोटी लोकसंख्येचे लागोस शहर या शतकाच्या अखेरपर्यंत वास्तव्य करण्याजोगे राहणार नाही. त्यासाठी वाईट अवस्थेत असलेली ड्रेनेज यंत्रणा आणि अनियंत्रित शहरी विकास कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. नायजेरियातील हायड्रोलॉजिकल संस्थेने म्हटले की, सप्टेंबर महिन्यात पूरस्थिती अतिशय गंभीर होते. या महिन्यात अधिक नायजेरियात अधिक पाऊस नोंदवला जातो. लागोस हे समुद्र किनाऱ्यावरील काही बेटांवर वसले आहे. किनाऱ्यालगतच्या भागात जल स्तर वाढला आहे. त्यामुळे वस्त्यांमध्ये पाण्याचा शिरकाव होत आहे. हवामान बदलामुळे पाण्याची पातळी वाढत असून या शतकाच्या अखेरीस शहर संपूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#हवमन #बदलच #परणम #अडच #कट #लकसखयच #ह #शहर #नषट #हणर

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

रूक्ष केसामुळे चितेंत आहात? ‘हे’ घरगुती ठरतील फायदेशीर

आजकाल स्त्रिया केसांना मुलायम, सरळ करण्यासाठी हेअर ट्रीटमेंट घेतात पण ते खूप महाग असते अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी पाठवली नोटीस

मुंबई : एका मासिकासाठी नग्नावस्थेत फोटोशूट करणं बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला...

Pune : पाण्याच्या वेगवान प्रवाहात खेळणं तरुणाच्या अंगाशी, मावळच्या कुंडमळामध्ये तरूण वाहून गेला

<p>Pune :&nbsp; &nbsp;पाण्याच्या वेगवान प्रवाहात खेळणं तरुणाच्या अंगाशी... मावळच्या कुंडमळामध्ये तरूण वाहून गेला..नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने तरुणाचं शोध कार्य थांबवलं. तरीही तरुणांकडून स्टंटबाजी...

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक

मोनॅको : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला पदार्पणीय डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये सहावा क्रमांक मिळवत निराशा केली. ७.९४ मीटर ही...

Relationship Tips : तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला नक्की विचारा ‘हे’ 4 प्रश्न, नाहीतर होईल पश्चाताप

मुंबई : लग्न हे एक नाजूक नातं आहे, या क्षणाची प्रत्येक मुलगा-मुलगी वाट पाहत असते. लग्नानंतर एक नवीन नात्याची सुरुवात होते, ज्यानंतर आयुष्यातील...