Saturday, August 13, 2022
Home करमणूक 'हम महान छत्रपती शिवाजी महाराज की औलाद हैं'; अंगावर काटा आणणारा भुज...

‘हम महान छत्रपती शिवाजी महाराज की औलाद हैं’; अंगावर काटा आणणारा भुज सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज


मुंबई : ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ (Bhuj: The Pride Of India) चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, शरद केळकर इत्यादी कलाकारांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर देशभक्तीच्या भावनांनी भरलेला आहे. चित्रपट दृश्यांपासून संवादांपर्यंत सर्व देशप्रेमाने भरलेले आहेत. 

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला होता. तेव्हापासून सर्वच जण सिनेमाची वाट पाहत आहेत. त्यात आज सिनेमाचा दुसरा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. भारत-पाकिस्तानमधील युद्धाचा थरार ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या अजय देवगणच्या दमदार आवाजातील डायलॉगने देशप्रेमाची भावना आणखी तीव्र होते. 

“हम उस महान छत्रपती शिवाजी महाराज की औलाद हैं, जिन्होंने मुघलों को घुटनों पर ला दिया था और अपने खून से हिंदुस्तान का इतिहास लिखा था।”, अजय देवगनच्या आवाजातील हा डायलॉग अनेकांना हा चित्रपट पाहायला भाग पाडणार आहे. 

पाकिस्तानच्या बॉम्बिंगला न डगमगता भुज विमानतळाची धावपट्टी दुरुस्त करणारे स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक

 

13 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार चित्रपट 

यावर्षीचा बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेला ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ 13 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याअगोदर डिस्ने + हॉटस्टारने नुकताच भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे, ज्यात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत. भारतीय वायुसेनेचे आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांच्या पराक्रमावर प्रेरीत भुज चित्रपट आहे.

Bhuj: The Pride Of India Trailer : ‘मैं जीता हूं मरने के लिए, मेरा नाम है सिपाही’; ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’चा दमदार ट्रेलर रिलीज

सत्य घटनेवर आधारीत

हा चित्रपट 1971 च्या सत्य घटनेवर आधारित आहे. जेव्हा पाकिस्तानने भारताच्या एअरबेसवर हल्ला केला होता. एअरबेसवर 92 बॉम्ब आणि 22 रॉकेटने हल्ला करण्यात आला होता. अशा परिस्थिती भारतीय हवाई दलाच्या शूर अधिकाऱ्याने आपल्या धैर्याने एअरबेस वाचवलाच. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नवीन हवाई पट्टी रात्रीत तयार केली. विजय कर्णिक असे अधिकाऱ्याचे नाव होते. अजय देवगण चित्रपटात तीच भूमिका साकारत आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#हम #महन #छतरपत #शवज #महरज #क #औलद #ह #अगवर #कट #आणणर #भज #सनमच #दसर #टरलर #रलज

RELATED ARTICLES

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

Most Popular

Women’s IPL: महिला आयपीएलसाठी बीसीसीआयचा प्लॅन तयार, पाहा कधीपासून सुरु होणार

नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित महिला आयपीएल स्पर्धेचा प्लॅन आता बीसीसीआयने तयार केला आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर ही आयपीएल खेळवण्यात येणार असल्याचे म्हटले जात...

वसुली एजंट्स तुम्हाला धमकावतात? अवेळी कॉल करतात?…वाचा RBI ची नवी नियमावली काय सांगते

मुंबई: बँकांकडून देण्यात आलेल्या कर्जाची वसुली करताना वसुली एजंट्सकडून (Recovery Agents) अनेकदा कर्जदारांना त्रास दिला जातोय, अपशब्द वापरले...

छत्रपतींच्या पुतळ्याची सुटका कधी? पुतळा तीन वर्षांपासून तयार, पण सीएसटीवर कधी विराजमान होणार?

<p><strong>मुंबई:</strong> छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव असलेल्या स्थानकावर छत्रपतींचा भव्य पुतळा असावा अशी मागणी केली गेली. त्यानंतर तज्ञांशी सल्लामसलत करून जेजे स्कूल ऑफ...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....

बहिणीचा शेवटचा फोन, मुलीचा व्हिडिओ कॉल… राजौरीतील 4 शहीद जवानांची कहाणी

Rajouri Terror Attack: 21 वर्षीय रायफलमन निशांत मलिकने बुधवारी व्हिडिओ कॉलवर हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी शहरात आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्याच्या बहिणीने गुरुवारी...