Saturday, August 13, 2022
Home करमणूक 'हनिमूनवर त्याने मला...'; पत्नीने हनी सिंगवर केला धक्कादायक आरोप

‘हनिमूनवर त्याने मला…’; पत्नीने हनी सिंगवर केला धक्कादायक आरोप


मुंबई, 4 ऑगस्ट- बॉलिवूड गायक आणि रॅपर(Bollywood Singer & Rpper) हृदेश सिंग म्हणजेच यो यो हनी सिंगची(Yo Yo Honey Singh) पत्नी(Wife) शालिनी तलवारने(Shalini Talwar) हनीवर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. तसेच तिने आपला मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचासुद्धा आरोप केला आहे. शालिनीनी म्हटलं आहे, की हनीसिंग, त्याचे आईवडील आणि त्याच्या लहान बहिणीने आपलं शोषण केलं आहे. तिने या चौघांविरोधात दिल्लीच्या तीन हजारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. 160 पानी या याचिकेत शालिनीने 10 वर्षांपूर्वी आपल्या हनिमूनच्या वेळेचा एक किस्सा सांगितला आहे, यामध्ये हनीने आपल्याला मारहाण केल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

शालिनीने कोर्टात दिलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, ‘हनी आणि ती शाळेत एकत्र शिकायला होते. त्यावेळीचं त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. तब्बल 10 वर्षांच्या अफेयरनंतर 14 मार्च 2010 मध्ये या दोघांनी आपल्या कुटुंबांच्या समंतीने साखरपुडा केला होता. त्यांनतर 23 जानेवारी 2011 मध्ये त्यांनी कुटुंबियांच्या उपस्थित लग्नदेखील केलं. हृदेश म्हणजेच हनीसिंगला सुरुवातीपासूनचं म्युझिकवर प्रेम होतं. त्याचं हे म्युझिकवर असणारं प्रेम पाहून शालिनीने प्रत्येकवेळी त्याची साथ दिली’.

हनिमूनवर बदललं रूप-

याचिकेमध्ये पुढे शालिनीने म्हटलं आहे, जेव्हा लग्नानंतर आम्ही मॉरिशसला गेलो. त्यावेळीचं त्याने आपलं नवं रूप दाखवलं होतं. तिथे गेल्यानंतर हनी शांत शांत राहू लागला. त्याच्या वागण्यात खूप बदल झाला होता. हॉटेलमध्ये एकवेळ मी त्याला विचारलं काय झालं आहे. यावर तो रागाने लालबुंद झाला होता.

(हे वाचा:निक घरी येताच प्रियांका चोप्रा झाली भावुक; शेयर केला रोमँटिक PHOTO  )

त्याने म्हटलं,..मला प्रश्न कसं विचारू शकतेस?-

यावेळी हनीने मला खुपचं जोरदार धक्का देत बेडवर ढकललं, आणि किंचाळू लागला, मला म्हटलं तू मला प्रश्न कसं विचारलंस, हनीसिंगला प्रश्न विचारायची हिम्मत कोणाची नाहीय. तर तूसुद्धा मला प्रश्न विचारू नकोस.

अशापद्धतीने हनीच्या पत्नीने म्हणजेच शालिनीने दिल्ली कोर्टात याचिका करत, त्याच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे हनी सिंगच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#हनमनवर #तयन #मल #पतनन #हन #सगवर #कल #धककदयक #आरप

RELATED ARTICLES

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...