Saturday, August 20, 2022
Home टेक-गॅजेट स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडी प्रतीक्षा करा, लवकरच येतोय एन्ट्री लेव्हल...

स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडी प्रतीक्षा करा, लवकरच येतोय एन्ट्री लेव्हल Tecno Spark 8P


नवी दिल्ली: Tecno Smartphones: जर तुमचे बजेट ८ ते १० रुपये असेल आणि तुम्ही एक चांगला एंट्री लेव्हल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, थोडी प्रतीक्षा करणे तुमच्या फायद्याचे ठरेल. Tecno नवीन बजेट स्मार्टफोन लाँच करण्यासाठी तयार असून Tecno Spark 8P स्मार्टफोन या महिन्यात लाँच होणार आहे. याचा ५०-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा या फोनमधील सर्वात खास मानला जातो. हा फोन जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. जाणून घेऊया फोनशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

वाचा: Cashback Offers: ‘या’ स्मार्टफोन्सच्या खरेदीवर Airtel कंपनी देतेय ६ हजार रुपयांचा कॅशबॅक, पाहा लिस्ट

किंमत किती असेल ?

नवीन Tecno Spark 8P ची किंमत सुमारे १०,००० रुपये असू शकते. या फोनला १०८० x २४८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.६ -इंचाचा FHD + डिस्प्ले मिळेल. याशिवाय परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर उपलब्ध असेल. Tecno Spark 8P ला ५००० mAh बॅटरी मिळेल. जी, ३३W फास्ट चार्जिंगसह येईल. या फोनमध्ये ३ GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट असेल. फोनमध्ये ४ GB रॅम मिळेल. फोटो आणि व्हिडिओंसाठी, नवीन Tecno Spark 8P मध्ये ५० -मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल.

वाचा: Croma वर सुरू झाला भन्नाट सेल, iPhone ते AC सह अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करता येणार , पाहा ऑफर्स

फोनला फ्रंटला ८ मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. फ्रंट कॅमेर्‍यासोबत ड्युअल फ्लॅश लाइटही उपलब्ध असेल. कॅमेऱ्याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. या फोनमध्ये डीटीएस स्टिरिओ साउंड इफेक्ट देखील उपलब्ध असेल. सुरक्षिततेसाठी, या फोनला साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. या फोनची डिझाईन थोडी स्टायलिश असू शकते. भारतात, नवीन Tecno Spark 8P स्मार्टफोन realmi, xiaomi, moto, Samsung, nokia, infinix आणि micromax सारख्या ब्रँडशी स्पर्धा करेल.

वाचा: Best Deals: स्वस्तात मिळतोय ६००० mAh बॅटरीचा हा सॅमसंग फोन, ६४ GB ७४९ तर, १२८ GB व्हेरियंट ९९९ रुपयांत करा खरेदीअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सवसत #समरटफन #खरद #करयच #असलयस #थड #परतकष #कर #लवकरच #यतय #एनटर #लवहल #Tecno #Spark

RELATED ARTICLES

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

Most Popular

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...

Star Pravahवर रंगणार धम्माल म्युझिकल शो; ‘ही’ मालिका होणार बंद

मुंबई, 19 ऑगस्ट : टेलिव्हिजन विश्वात सध्या स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांची लाडकी वाहिनी ठरली आहे. स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस...

क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

प्रशांत केणी नामांकित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे...

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...