Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट स्वस्तात मस्त! कमी किंमतीत मिळत आहे रेडमीचे ‘हे’ दोन स्मार्टफोन्स, मिळतील १०...

स्वस्तात मस्त! कमी किंमतीत मिळत आहे रेडमीचे ‘हे’ दोन स्मार्टफोन्स, मिळतील १० हजार रुपयांचे बेनिफिट्स


हायलाइट्स:

  • Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max वर बंपर ऑफर.
  • फोन खरेदीवर मिळेल १० हजार रुपयांचे बेनिफिट्स.
  • बँक ऑफर्सचा देखील मिळेल लाभ.

नवी दिल्ली : २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह येणारा स्मार्टफोन शोधत असाल तर आम्ही तुम्हाला रेडमीच्या दोन हँडसेटविषयी माहिती देत आहोत. या स्मार्टफोनवर बँक ऑफर्स मिळत आहे आणि १० हजार रुपयांचे बेनिफिट्स देखील मिळत आहे. Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max या स्मार्टफोनला तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. या दोन्ही फोन्सचे फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घेऊया.

वाचा: आता सहज बदलू शकता आधार कार्डवरील पत्ता, मिनिटात होईल काम; जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

Redmi Note 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: फोनमध्ये ६.६७ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे.

प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७२३जी प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते.

कॅमेरा: फोनच्या रियर पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सल मॅक्रो आणि २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

बॅटरी: फोनमध्ये ५०२० एमएएचची बॅटरी मिळते. रिटेल बॉक्समध्ये ३३ वॉट फास्ट चार्जर मिळेल.

Redmi Note 10 Pro ची किंमत

या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे.

Redmi Note 10 Pro Max स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.६७ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचा पीक ब्राइटनेस १२०० निट्स आहे.

कॅमेरा : फोनमध्ये रियरला क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. यात १०८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सल मॅक्रो आणि २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

कनेक्टिव्हिटी: सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल.

प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२G प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते.

बॅटरी: यामध्ये ५०२० एमएएचची बॅटरी मिळते. सोबत ३३ वॉट फास्ट चार्जर मिळतो.

Redmi Note 10 Pro Max ची किंमत

या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये आहे.

ऑफर्स

दोन्ही फोन्सवरी काही ऑफर्स समानच आहेत. फोन्सला एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड अथवा ईएमआयवर खरेदी केल्यास १५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल.

रेडमी नोट १० प्रो मॅक्सवर ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआयची सुविधा मिळेल. दोन्ही मॉडेल्सवर १० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. मॅक्स मॉडेल खरेदी करताना MobiKwik द्वारे पेमेंट केल्यास ६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. यासाठी SAVE६०० कोड वापरायला लागेल. प्रो मॉडेलवर ४०० रुपये कॅशबॅक असून, यासाठी SAVE४०० कोड वापरावा लागेल.

विशेष म्हणजे दोन्ही फोन्सवर जिओ यूजर्सला १० हजार रुपयांचे बेनिफिट्स मिळत आहे. याचा लाभ ३४९ रुपयांच्या रिचार्जनंतर मिळेल.

वाचा: फोनमध्येच मोफत डाउनलोड करू शकता YouTube व्हिडीओ, पाहा प्रोसेस

वाचा: पॉवरफुल प्रोसेसरसह लाँच झाले Asus चे दोन गेमिंग स्मार्टफोन्स, मिळतात भन्नाट फीचर्स

वाचा: रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट द्या ‘हे’ दमदार स्मार्टफोन, Amazon वर मिळत आहे मोठी सूटअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सवसतत #मसत #कम #कमतत #मळत #आह #रडमच #ह #दन #समरटफनस #मळतल #१० #हजर #रपयच #बनफटस

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

सॅमसंगच्या या स्मार्टफोनला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत, पाहा जबरदस्त ऑफर

हायलाइट्स:स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करा सॅमसंगपासून आयफोन पर्यंत समावेश हा सेल २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरूनवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) देशातील प्रमुख...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

Most Popular

IND vs NZ 1st Test Day 3 Live: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

Airtel चा बंपर धमाका, या ४ प्लान्स सोबत रोज मिळणार फ्री डेटा, जाणून घ्या सर्वकाही

हायलाइट्स:एअरटेल यूजर्संसाठी एक गुड न्यूज चार प्लानमध्ये मिळणार ५०० एमबी डेटा फ्री प्लानची किंमत आणि बेनिफिट्स पाहा नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी यूजर्संना...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...