Sunday, January 16, 2022
Home लाईफस्टाईल स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश


नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा विकार नसल्यास आणि योग्य पोषक तत्वे मिळत असल्यास स्मरणशक्तीचा त्रास व्हायला नको असतो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल बहुतांश लोकांना स्मरणशक्ती कमी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रौढांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याची अनेक कारणे असली, तरी पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात मिळत नसतील तर स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता अनेक पटींनी (How to increase memory power naturally) वाढू शकते.

WebMD वेबसाइटनुसार, काही औषधे, अल्कोहोल, तंबाखू, ड्रग्ज, धूम्रपान, झोप न लागणे, तणाव, नैराश्य, तीव्र डोकेदुखी, पक्षाघात इत्यादीमुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते. बाजारात मिळणाऱ्या अनेक सप्लिमेंट्स स्मरणशक्ती वाढवण्याचे दावे करतात, पण त्याची खात्री नसते, त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहाराचा वापर करणे चांगले.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक पोषण

मॅग्नेशियम : मॅग्नेशियममुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, त्याची स्मृती साठवण्यास मदत होते. जर्नल ऑफ न्यूरॉनमधील अहवालात म्हटले आहे की मॅग्नेशियम दीर्घकालीन स्मरणशक्ती राखण्यास मदत करते. भाजलेले काजू आणि बदाम, पालक, शेंगदाणे, सोया मिल्क, एवोकॅडो इत्यादींमध्ये मॅग्नेशियम आढळते.

हे वाचा – अनोखं लग्न! 6 सख्खा बहिणींनी एकाच मंडपात घेतले सात फेरे; 3 गावातून आल्या वराती

झिंक : निरोगी मेंदूसाठी पुरेशा प्रमाणात झिंक आवश्यक आहे. झिंकचा मेंदूशी काही संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अल्झायमर आणि पार्किन्सन्सचे आजार झिंकच्या कमतरतेमुळे होऊ शकतात, त्यामुळे संशोधक मेंदूसाठी झिंक आवश्यक मानतात. भोपळा, लॉबस्टर, शेंगा, हरभरा, सोयाबीन, मसूर इत्यादी झिंकचे चांगले स्रोत आहेत.

हे वाचा – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे शेअर बाजारालाही धक्के; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण
ओमेगा 3 फॅटी अॅसिडस् : ओमेगा-3 फॅटी अॅसिड स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ओमेगा 3 फॅटी अ‌ॅसिड हृदय विकारांसाठी गुणकारी मानले जाते. अल्फा लिनोलेनिक अ‌ॅसिड हे ओमेगा-3 फॅटी अ‌ॅसिडमध्ये आढळते, जे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू देत नाही. यामुळे हृदय निरोगी राहते. पण, काही संशोधनात हे सिद्ध झाले आहे की ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स मेंदू निरोगी बनवण्यासाठीही खूप फायदेशीर असतात. ओमेगा-3 फॅटी अॅसिड मासे, ताग, अक्रोड, जवस, मोहरी, मेथी, खवा, पालक इत्यादींमध्ये आढळतात.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#समरणशकत #तललख #बनवणयसठ #य #गषट #आहत #फयदशर #आहरत #कर #समवश

RELATED ARTICLES

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

Most Popular

Lata Mangeshkar Health: गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर, आरोग्यमंत्री म्हणाले…

Lata Mangeshkar Health : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...

ईशा गुप्ताने ब्रालेस फोटोशुटनंतर बेडरूमधील टॉपलेस फोटो केला शेअर

मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) काही दिवासापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मात्र याहीपेक्षा ती सध्या तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे...

विराट कोहलीने कॅप्टनसी सोडताच खरी ठरली धोनीची ‘ती’ भविष्यवाणी!

मुंबई, 16 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) शनिवारी टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. विराटने सोशल मीडियावर पोस्ट...

Mumbai Highcourt:100 -500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा मुंबईत तुटवडा,दोन आठवडयांनी पुढील सुनावणी

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 10:52 AM (IST) प्रतिज्ञापत्रांसह वेगवेगळ्या कायदेशीर कामांसाठी अतिशय आवश्यक असलेले 100...

वयाच्या दहाव्या वर्षी करोडपती, दोन कंपन्यांची मालकीन; नेमकं काय करते ‘ही’ मुलगी?

सिडनी, 15 जानेवारी : श्रीमंत व्हावं हे सर्वाचंच स्वप्न असतं आणि श्रीमंत होण्यासाठी बिझनेस सोपा मार्ग आहे. मात्र बिझनेस करणे वाटतं तितकं सोपं...

स्तनाचा कॅन्सर होऊ नये म्हणून वेळीच व्हा सावध; निशुल्क ही गोष्ट त्यावर प्रभावी

नवी दिल्ली, 16 जानेवारी : शरीरात कर्करोगाचा विकास आणि प्रसार आणि त्याच्या उपचारांविषयी जगभरात सतत अभ्यास चालू आहेत. या अभ्यासांमध्ये, रोग समजून घेण्याचे आणि...