विशेष म्हणजे सोनाली आपल्या लुकमध्ये काही-न्-काही हटके प्रयोग करत असते आणि तिच्या या प्रयोगांवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षावही केला जातो. दुसरीकडे तरुणी तसंच महिलावर्गामध्ये अभिनेत्रीच्या स्टाइलची खूप क्रेझ आहे. नुकतेच तिनं आपला बोल्ड अवतारातील लुक इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. पाहुया याची झलक… (फोटो सौजन्य @sonalee18588)
(करीनाच्या पार्टीत करिश्माचा जलवा! इतका बोल्ड लुक तुम्ही यापूर्वीही कधीही नसेल पाहिला)
सोनाली कुलकर्णीचा बिकिनी लुक

सोनाली कुलकर्णी पती कुणाल बेनोडेकरसोबत मालदिवमध्ये सुटी एन्जॉय करण्यासाठी पोहोचली आहे. येथील काही फोटो तिनं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर देखील केले आहेत. नुकतेच तिनं आपला बिकिनी लुकमधील बोल्ड व हॉट फोटो पोस्ट केलाय. सोनालीचा हा फोटो इंटरनेटवर काही मिनिटांतच तुफान व्हायरल झाला आहे. अभिनेत्रीने रंगीबेरंगी बिकिनी घातल्याचे आपण या फोटोमध्ये पाहू शकता. या आउटफिटमध्ये सोनाली इतकी मादक दिसतेय की चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाइक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला.
(प्रियंका चोप्राच्या डिझाइनर ड्रेसची लोकांनी खूप उडवली खिल्ली! म्हणाले, ‘टेंट फॉर रेंट’)
हॉट लुक व्हायरल

अभिनेत्रीने घातलेली बिकिनी कोल्ड शोल्डर, स्ट्रॅप स्लीव्ह्ज आणि फ्लेअर्ड डिझाइन पॅटर्नमधील आहे. बिकिनीमध्ये नॉट डिझाइन देखील आहे. सोनालीने या लुकसाठी लाइट टोन मेकअप आणि साधी हेअरस्टाइल केली होती. पण यामध्येही तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे. आउटफिटवर तिनं अधिकच्या अॅक्सेसरीजही मॅच केल्या नव्हत्या. दरम्यान मॅचिंग नेलपेंटमुळे तिला परफेक्ट लुक मिळाला आहे.
(मोहिनी! अंबानींच्या पार्टीत नटून-थटून पोहोचली माधुरी दीक्षित, सौंदर्यासमोर नववधूही दिसत होती फिकी)
ऑल ब्लॅक लुक

बिकिनी लुकनंतर सोनालीनं इंस्टा स्टोरीमध्ये आणखी एक स्टायलिश लुक पोस्ट केला होता. यामध्ये तिनं काळ्या रंगाचे फ्लोरल प्रिंट आउटफिट परिधान केल्याचं दिसतंय. टॉपमध्ये बोल्ड नेकलाइन व स्ट्रॅप स्लीव्ह्ज डिझाइन होतं. यावर तिनं मॅचिंग शॉर्ट्स घातली आहे. स्टायलिश लुक मिळावा यासाठी हॅट आणि वेस्ट बॅग मॅच केली होती.
(समंदर में नहाकर! अभिनेत्रीनं बिकिनी घालून एकापेक्षा एक दिल्या झक्कास पोझ, हॉट लुक तुफान व्हायरल)
हॉट बिकिनी लुक

सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. यापूर्वीही या सुंदर अभिनेत्रीनं बिकिनी लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. काळ्या रंगाची बिकिनी घालून तिनं मादक अवतारातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. या आउटफिटद्वारे तिनं आपली टोंड फिगर फ्लाँट केली आहे. तिच्या या सेक्सी लुकवरही चाहत्यांनी लाइक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला होता. (फोटो सौजन्य @sonalee18588 आणि TOI)
(मलायकाचा बोल्ड डिझाइनर ड्रेस पाहून लोकांना हसू आवरेना, म्हणाले ‘तुला हे कसं काय जमतं’)
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील मोहक लुक

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असते. म्हणूनच चाहत्यांना तिच्या स्टायलिश, बोल्ड व मोहक रूपाचे दर्शन घडत असते. याचीच झलक आपण या फोटोमध्ये पाहू शकता. सोनालीने शॉर्ट लेंथ ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये पिवळा, निळा व पांढऱ्या रंगाचा समावेश आहे. ड्रेसमध्ये व्ही शेप नेकलाइन, स्लीव्हलेस डिझाइन आपण पाहू शकता. या आउटफिटवर तिनं लाइट टोन मेकअप व साइड पार्टेड हेअरस्टाइल केली होती. इतक्या साध्या लुकमध्ये सोनालीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले होते.
(प्रियंकाने घातलेल्या कोटमध्ये नेटकऱ्यांना दिसले ‘बॅटमॅनचे डोळे’, कपड्यांची उडवण्यात आली खिल्ली)
फ्लोरल प्रिंट ड्रेस

सोनाली कुलकर्णीचे फ्लोरल प्रिंट पॅटर्न ड्रेसवर विशेष प्रेम असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्येही तिनं सुंदर फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे. डीपकट नेकलाइन, स्ट्रॅप स्लीव्ह्ज डिझाइनमुळे ड्रेसला आकर्षक लुक मिळाला आहे. तर हाय-थाय स्लिट डिझाइनमुळे सोनालीचा लुक खूपच हॉट दिसतोय. अभिनेत्रीने या ड्रेसवर लाइट टोन मेकअपसह गडद रंगाचं लिपस्टिक लावलं होतं. तर नो ज्वेलरी लुकमुळे तिच्या ड्रेसचं डिझाइन उत्तमरित्या हाइलाइट झालं आहे.
(सलमानच्या वहिनीच्या पार्टीत मलायकाचा जलवा, पण २ मुलांच्या आईने बोल्ड-हॉट लुकने वेधून घेतलं लक्ष)
नो-मेकअप लुक

काही दिवसांपूर्वी सोनालीने हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. याद्वारे तिनं आपला ट्रान्सफॉर्मेशन लुक शेअर केल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं होतं. क्रॉप टॉप आणि एक्सरसाइज लेगिंग्ज असे आउटफिट्स घालून सोनालीनं आपली टोंड फिगर फ्लाँट केली आहे. दरम्यान अभिनेत्रीचे एक्सरसाइज लुक देखील स्टायलिश व फॅशनेबल असतात.
(बाहुबली सिनेमातील या अभिनेत्रीचा अवतार पाहून लोक म्हणाले, ‘हे काय परिधान केलंय’)
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सनल #कलकरणच #बलड #बकन #लक #तफन #वहयरल #फट #पहन #महणल #सवर #र #मन