Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल सोडा वजन वाढण्याची भीती! रोज चॉकलेटने करा दिवसाची सुरुवात; कमी होईल वाढलेली...

सोडा वजन वाढण्याची भीती! रोज चॉकलेटने करा दिवसाची सुरुवात; कमी होईल वाढलेली चरबी


दिल्ली, 04 ऑगस्ट : दिवसाची चांगली सुरुवात करायची असेल तर, काहीतरी गोड खायला हवं. त्यामुळेच तर, चॉकलेट (Chocolate)लहान मोठे सर्वांच्याच आवडीचं असतं. काही खास प्रकारचे चॉकलेट आरोग्यासाठी (Health) देखील फायदेशीर (Benefit) असल्याचं म्हटलं जातं. ज्यामुळे बऱ्याच गंभीर रोगांपासून आपल्याला दूर राहण्यास मदत होते. ज्यांना रक्तदाबची (Blood Pressure)समस्या आहे. अशांना डॉक्टर विशिष्ट प्रकारचे चॉकलेट खाण्याची शिफारस देखील करतात. चॉकलेट खाल्ल्याने मनावरचा ताणही (Stress) कमी होतो. खरंतर लोक आवड आणि टेस्टसाठी चॉकलेट खातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॉकलेट खायला आवडतं. मात्रं चॉकलेट खाल्ल्यामुळे दात किडतात किंवा आरोग्यावर काही वाईट परिणाम होतात या भीतीपोटी पालक मुलांना चॉकलेट खाण्यापासून रोखतात. एवढंच काय मोठे देखील वजन वाढण्याच्या भीतीमुळे चॉकलेट खाताना विशेष काळजी घेतात. पण, आता एका संशोधनानुसार चॉकलेट खाताना वजन वाढण्याचं टेन्शन कमी होणार आहे.
(‘या’ पद्धतीने करा चविष्ट कोशिंबीर तयार; इम्युनिटी वाढेल, वजन होईल कमी)
The FASEB Journal मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार हार्वर्ड युनिवर्स्टीची मान्यता असलेल्या Brigham and Women’s Hospital चे प्रोफेसर Frank A.J.L. Scheer  आणि Marta Garaulet यांनी हे संशोधन केलं आहे. स्पेनच्या विश्वविद्यालयात या संदर्भामध्ये संशोधन करण्यात आलेला आहे. ज्यानुसार मोनोपोज झालेल्या 19 महिलांना व्हाईट चॉकलेट खाण्यास सांगण्यात आलं. या महिलांना दररोज 100 ग्रॅम मिल्क चॉकलेट खाण्यास देण्यात आलं. त्यानंतर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यात आला.
(Kaolin clay: ही माती त्वचेवर करेल चमत्कार; नितळ, कुठे मिळेल, कशी वापराल?)
रिसर्च रिपोर्ट
यानुसार सकाळी किंवा रात्रीच्या वेळी मिल्क चॉकलेट खाल्ल्याने वजन वाढत नाही. या दोन्ही वेळी मिल्क चॉकलेट खाल्ल्यास भूक लागणं, मायक्रोबायोटा कंपोझिशन, झोप यासारख्या गोष्टींवर सकारात्मक परिणाम होतो.
सकाळच्या वेळी मिल्क चॉकलेट खाल्ल्याने वजन आणि ब्लड ग्लूकोज कमी व्हायला मदत होते. संध्याकाळी चॉकलेट खाल्ल्यास सकाळी एक्ससाइज करताना मेटाबोलिजममध्ये फरक पाहायला मिळाला.
(डासांनीच काढणार मलेरियाचा काटा; मादी डासांना नपुसंक बनवून होणार आजाराचा खात्मा)
व्हाईट चॉकलेटचे चांगले परिणाम
संशोधकांच्या मते मी चॉकलेट काट बर्नर प्रमाणे काम करतं याशिवाय रक्तातली साखर देखील कमी करतं.
व्हाईट चॉकलेट (White Chocolate) कोको बटर, साखर आणि दुधापासून तयार केलं जातं. यात कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडांना फायदा होतो.
(जगातील सर्वात महागडे पदार्थ; किंमत वाचूनच येईल चक्कर)
व्हाईट चॉकलेटमध्ये कॅफिन नसतं. त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.आपल्या हृदयावरही सकारात्मक परिणाम होतो. ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. रक्त प्रवाह सुधारतो.
यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडांना फायदा होतो.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#सड #वजन #वढणयच #भत #रज #चकलटन #कर #दवसच #सरवत #कम #हईल #वढलल #चरब

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

मायेची तिजोरी; लेकाचं यश जेव्हा आई फाटक्या साडीमध्ये गुंडाळून ठेवते….

आईने अंचितच्या आतापर्यंतच्या सर्व ट्रॉफी आणि मेडल्स फाटलेल्या साडीत बांधून ठेवल्या आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

‘लाल सिंह चड्ढा’च्या तुलनेत ‘रक्षा बंधन’ पडला मागे! पाहा पहिल्या दिवसाचे कलेक्शन…

Raksha Bandhan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’...

जम्मू-काश्मीरमधील हत्येचं सत्र थांबेना; आणखी एका युवकाची गोळी झाडून हत्या

श्रीनगर 12 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शुक्रवारी आणखी एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं 19 वर्षीय मृताचं नाव...

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी पाठवली नोटीस

मुंबई : एका मासिकासाठी नग्नावस्थेत फोटोशूट करणं बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला...

पालक आणि मुलांच्या नात्यात ‘या’ 5 गोष्टीमुळे पसरते विष

Clues a Relationship With a Parent Is Toxic : प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसोबत एक खास नातं हवं असतं. त्यासाठी ते प्रयत्नशील देखील असतात....