Monday, July 4, 2022
Home करमणूक सैफ-करिनाच्या दुसऱ्या मुलाचं जेह नव्हे, तर हे आहे खरं नाव ...

सैफ-करिनाच्या दुसऱ्या मुलाचं जेह नव्हे, तर हे आहे खरं नाव ; अभिनेत्रीने केला खुलासा

हायलाइट्स:

  • फेब्रुवारी महिन्यात दिला होता छोट्या मुलाला जन्म
  • पुस्तकात छोट्या मुलाला जेह म्हणून संबोधते करिना
  • पुस्तकाच्या शेवटच्या पानावर केला आहे नावाचा खुलासा

मुंबई– लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांनी तैमूरला लाइमलाइट पासून मुळीच दूर ठेवलं नाही. त्याच्या जन्मापासूनच तैमूर सोशल मीडियावर लोकप्रिय झाला होता. परंतु, तैमूरच्या नावावरून तेव्हा बराच वाद उफाळून आला होता. पहिल्या अनुभवावरून धडा घेत करिना आणि सैफने आपल्या दुसऱ्या मुलाला मीडियापासून दूर ठेवलं. करिनाने आपल्या दुसऱ्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. आतापर्यंत करिना तिच्या छोट्या मुलाला जेह म्हणून हाक मारत आली आहे. परंतु, करिनाच्या छोट्या मुलाचं नाव जेह नाही. या गोष्टीचा उल्लेख करिनाने तिच्या प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकात केला आहे.

‘गुम है किसी के प्यार मे’ मध्ये रेखा यांची एण्ट्री? वाढली प्रेक्षकांची उत्सुकता एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, करीनाने संपूर्ण पुस्तकात तिच्या छोट्या मुलाला जेह या नावाने हाक मारली आहे. परंतु, तिच्या मुलाचं खरं नाव जेह नसून जहांगीर आहे. पुस्तकाच्या शेवटच्या काही पानांत या गोष्टीचा उल्लेख आहे. इतकंच नाही तर करिनाने पुस्तकाच्या शेवटी आपल्या दोन्ही मुलांचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिलं, ‘तुमच्याशिवाय माझं पुस्तक अपूर्ण आहे. तुम्ही माझी ताकद आहात, माझं जग माझा अभिमान आहात. यापूर्वी तैमूरच्या नावावरून सोशल मीडियावर बराच वाद उफाळून आला होता. त्यामुळे करिना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावाचा खुलासा केला नाही.

करिनाने फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर तीन महिन्यातच करिना कामावर परतली होती. त्यावरून अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं तर काहींनी करिनाला एवढ्या छोट्या मुलाला घरी ठेवून आल्याबद्दल ट्रोल केलं होतं. करिना लवकरच आमिर खान सोबत ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात झळकणार आहे.

‘कलाकारांना कोणीच वाली नाही, आमच्या वाट्याला सगळे सुग्रीवच!’अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#सफकरनचय #दसऱय #मलच #जह #नवह #तर #ह #आह #खर #नव #अभनतरन #कल #खलस

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...