Sunday, January 16, 2022
Home टेक-गॅजेट सॅमसंगच्या या स्मार्टफोनला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत, पाहा जबरदस्त ऑफर

सॅमसंगच्या या स्मार्टफोनला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत, पाहा जबरदस्त ऑफर


हायलाइट्स:

  • स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करा
  • सॅमसंगपासून आयफोन पर्यंत समावेश
  • हा सेल २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरू

नवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) देशातील प्रमुख प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. यूएसमध्ये सुरू असलेल्या ब्लॅक फ्राय डे सेल (Black Friday Sale) सेलचे भारतीय व्हर्जन अमेझॉनवर सुरू आहे. अमेझॉनच्या Fab Phones Fest मध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर धमाकेदार सूट मिळत आहे. अॅपल पासून विवो पर्यंत सर्व टॉप ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

Samsung Galaxy M32 5G ला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत
सॅमसंगच्या या १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेजच्या ५ जी फोनची मार्केट मध्ये किंमत २३ हजार रुपये आहे. परंतु, अमेझॉनवरून याला २० हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. तुम्हाला या डील मध्ये ३ हजार रुपयाचा कूपन डिस्काउंट सुद्धा मिळेल. यानंतर या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये होईल. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तसेच तुम्ही एक्सचेंज करीत असाल तर १४ हजार ९०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. एसबीआय क्रेडिट कार्ड पेमेंट केल्यास ७५० रुपयांपर्यंत डिस्काउंट आणखी मिळवू शकता. त्यानंतर या फोनची किंमत २३४९ रुपये होईल.

Vivo Y33s वर मिळवा १८ हजारांहून जास्त सूट
विवोच्या या दमदार स्टोरेजच्या लेटेस्ट स्मार्टफोनला तुम्ही १८ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. या फोनची खरी किंमत २१ हजार ९९० रुपये आहे. जर तुम्हाला या डील मध्ये एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास १४ हजार ९०० रुपयाचा फायदा होईल. एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ७५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. याप्रमाणे एकूण मिळून तुम्हाला १८ हजार ६५० रुपयाची बचत करता येवू शकते.

iPhone 13 Mini ला खरेदी करा ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत
अॅपलचा लेटेस्ट आयफोन खरेदी करायचा असल्यास अमेझॉनच्या फॅब फोन्स फेस्ट मध्ये iPhone 13 Mini ला तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. या फोनची किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ६ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. तसेच स्मार्टफोनच्या बदल्यात म्हणजेच एक्सचेंज केल्यास १४ हजार ९०० रुपयांपर्यंत बचत करता येवू शकते. आयफोन १३ मिनी तुम्ही ४९ हजारात खरेदी करू शकता.

८ हजारात खरेदी करा OnePlus Nord CE 5G
वनप्लसचा लेटेस्ट स्मार्टफोनची मार्केट मध्ये किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या डीलमध्ये कोणतीही सूट मिळत नाही. परंतु, जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्ही १६ हजार ९०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. या फोनची किंमत ८ हजार ९९ रुपये होईल. या डीलमध्ये तुम्हाला अनेक बँक ऑफर, कॅशबॅक, नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन सुद्धा मिळतो.

Xiaomi 11 Lite NE 5G ला खरेदी करा स्वस्तात
शाओमीच्या ३१ हजार ९९९ रुपयांच्या ५ जी फोनला अमेझॉनवरून २६ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. जर तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करायचा असेल तर तुम्ही १९ हजार ९०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट कार्डचा तुम्ही वापर केल्यास तुम्हाला २ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १२५० रुपयाची सूट मिळते. हा सेल २८ नोव्हेंबर पर्यंत आहे.

वाचा: Best Laptops : ८ GB RAM सह सुसज्ज हे आहेत भारतातील सर्वात स्वस्त आणि पॉवरफुल Laptops, पाहा किंमत

वाचा: Port Mobile Number: मोबाईल नंबर पोर्ट करायचंय तर मिनिटांत होईल काम, पाहा स्टेप्स

वाचा: OnePlus : OnePlus RT बाबत मोठा खुलासा, कंपनीच्या App वर लाँच संबधी ‘ही’ माहिती, पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#समसगचय #य #समरटफनल #खरद #कर #२५०० #रपयपकष #कम #कमतत #पह #जबरदसत #ऑफर

RELATED ARTICLES

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Most Popular

विराट कोहलीने कॅप्टनसी सोडताच खरी ठरली धोनीची ‘ती’ भविष्यवाणी!

मुंबई, 16 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) शनिवारी टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. विराटने सोशल मीडियावर पोस्ट...

ईशा गुप्ताने ब्रालेस फोटोशुटनंतर बेडरूमधील टॉपलेस फोटो केला शेअर

मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) काही दिवासापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मात्र याहीपेक्षा ती सध्या तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

केवळ शाळेवर विसंबून चालेल?

अनिल कुलकर्णी शाळा सुरू होणार होणार म्हणताना पुन्हा लाट आलीच.. आता तर या लाटांच्या पलीकडे जाऊन, दीर्घकालीन नियोजन करायला हवं, शाळांप्रमाणेच पालक, समाज यांनीही...

बायको किंवा गर्लफ्रेंडला खुश करायचंय? Fossil Women Watchवर मिळतेय 60 टक्के डिस्काऊंटची बंपर ऑफर

Amazon Offer On Women Fossil Watch : अमेझॉन तुमच्यासाठी एक बंपर ऑफर घेऊन आला आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला...

राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

Maharashtra School : राज्यात वाढत्या कोरोनामुळं पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेकांनी...