Friday, May 20, 2022
Home टेक-गॅजेट सॅमसंगचा आणखी एक स्वस्त 5G फोन येतोय, रेंडरमध्ये दिसला फर्स्ट लूक, मिळतील...

सॅमसंगचा आणखी एक स्वस्त 5G फोन येतोय, रेंडरमध्ये दिसला फर्स्ट लूक, मिळतील बेस्ट फीचर्स


नवी दिल्लीः सॅमसंगचा आणखी एक नवीन स्मार्टफोनला फेडरल कम्यूनिकेशन्स कमिशन (FCC) सर्टिफिकेशन डेटाबेस्ट वर पाहिले गेले आहे. या स्वस्त स्मार्टफोनला लवकरच भारतात लाँच असण्याची शक्यता आहे. FCC डेटाबेस ने सॅमसंगची एम सीरीजच्या अपकमिंग व्हर्जनचे मॉडल नंबर SM-M135M दिसले आहे. डेटाबेस हेही संकेत देत आहे की, टेस्टिंग करण्यात आलेले चार्जिंग एडेप्टर संभवतः 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. एप्रिल मध्ये दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनीने भारतात एम सीरीज मध्ये दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी M33 5G आणि गॅलेक्सी M53 5G लाँच केले आहे. आता सॅमसंग एम सीरीजचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे.

वाचा: Cyber Crime: हे ४ क्रमांक ठेवा लक्षात, सायबर क्राईम होताच येतील तुमच्या कामी, पाहा डिटेल्स

एका नवीन रिपोर्टनुसार, MySmartPrice ने अफवा पसरवणाऱ्या Samsung Galaxy M13 5G ला FCC सर्टिफिकेशन लिस्टिंग डेटाबेस वर पाहिले गेले आहे. लिस्टिंगवरून हे उघड झाले की, स्मार्टफोन 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. रिपोर्ट मध्ये नवीन स्वस्त स्मार्टफोनचे मॉडल नंबर SM-M135M होते. स्मार्टफोनला लवकरच लाँच केले जाण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या फर्स्ट लूक वरून हेही उघड झाले की, फोनच्या मागील बाजुस दोन कॅमेरे असतील.

वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स

Samsung Galaxy M31 5G संबंधित आतापर्यंत मिळालेली माहिती
मार्चच्या एका रिपोर्टनुसार, सॅमसंग गॅलेक्सी M31 5G च्या गॅलेक्सी M33 5G ला रिलीजनंतर तात्काळ भारतीय बाजारात आणण्याची अपेक्षा केली जात आहे. हा एक स्वस्त स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर आधारित वन यूआय स्कीन सोबत येतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस टचस्क्रीन डिस्प्ले असेल. सॅमसंग गॅलेक्सी M13 5G 5,000mAh ची बॅटरी, 6GB रॅम, 128GB इंटरनल मेमरी आणि क्वॉड कॅमेरा सोबत येईल.

वाचाः Netflix Password: यूजर्सना झटका ! पासवर्ड शेयर केल्यास द्यावा लागेल एक्स्ट्रा चार्ज, पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#समसगच #आणख #एक #सवसत #फन #यतय #रडरमधय #दसल #फरसट #लक #मळतल #बसट #फचरस

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

Oppo Smartphones: लवकरच लाँच होणार Oppo Reno 8 Series चे तीन स्मार्टफोन्स, ५० MP कॅमेरासह मिळतील हे फीचर्स

नवी दिल्ली : Upcoming Oppo Smartphones: Oppo आपली आगामी Reno 8 स्मार्टफोन सीरीज २३ मे रोजी चीनमध्ये लाँच करणार असून रिपोर्ट्सनुसार, आगामी फ्लॅगशिप...

‘माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही’, वडिलांनीच मुलगा-सूनेचा संसार संपवला

वडिलांनी असं का केलं? आधी सुखी संसाराचा आशीर्वाद दिला मग मुलाचाच संसार उद्ध्वस्त केला....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...