Saturday, July 2, 2022
Home करमणूक "साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर..."; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर...

“साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर…”; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया | sumeet raghvan post for eknath shinde maharashtra politics


शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यासगळ्यावर सोशल मीडियावर सर्वसाधारण व्यक्ती नाही तर सेलिब्रिटींपर्यंत सगळेच प्रतिक्रिया देत आहेत. तर आता अभिनेता सुमीत राघवननं एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एक ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

सुमीतने एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमीत म्हणाला, “साहेब, तुमच्या यादीत ‘महाराष्ट्र हित’ चौथ्या क्रमांकावर आहे आणि माझा मुद्दा हाच आहे. शिवसैनिक भरडले जात आहेत, त्यांचे खच्चीकरण होत आहे. अनैसर्गिक आघाडी वगैरे हे सगळं बरोबर आहे, पण जो सामान्य माणूस आहे तो सदैव मागेच राहणार. तो जो ‘आता’ आहे ना त्या वाक्यातला तो वेदना देणारा आहे.”

आणखी वाचा : अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? सुमीत राघवननं एकनाथ शिंदेंना केला प्रश्न

sumeet raghvan post for eknath shinde,
सुमीत राघवनने ट्विटर पोस्टवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : “आणखी कोणाला असं वाटतंय…”, जिनिलियाने शेअर केलेला ‘हा’ मजेशीर व्हिडीओ पाहिलात का?

आणखी वाचा : “काय मूर्खपणा चालला आहे! आपण…”, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे

गेल्या अडीच वर्षात घडलेल्या चार मुद्द्यांच्या आधारे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत गेलं. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#सहब #तमचय #यदत #महरषटर #हत #चथय #करमकवर #समत #रघवनन #एकनथ #शदचय #वकतवयवर #दल #परतकरय #sumeet #raghvan #post #eknath #shinde #maharashtra #politics

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

हार्दिकचे एकदिवसीय संघात पुनरागमन

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या आगामी प्रत्येकी तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी गुरुवारी भारताचे संघ जाहीर करण्यात आले. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचे एकदिवसीय संघात पुनरागमन...

बर्मिंगहॅम कसोटी: मैदानात उतरण्याआधीच टीम इंडियाला दिसतोय पराभव; हे आहे कारण

बर्मिंगहॅम: भारतीय क्रिकेट संघ आज इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी खेळणार आहे. दोन्ही संघात गेल्या वर्षी पाच सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. पण चौथ्या कसोटीनंतर...

नुपूर शर्मांना खडसावलं, करोनाकाळात गुजरात सरकारला खडेबोल, न्यायमूर्ती पर्दीवाला पुन्हा चर्चेत

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पर्दीवाला यांनी उदयपूर हत्यांकांडाला नुपूर शर्मा यांना जबाबदार ठरवलं आहे. नुपूर शर्मा यांनी टीव्ही वाहिनीवरुन देशाची माफी मागावी, असं कोर्टानं...

शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार

Shiv Senas petition​ : शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...