Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या सांगोला मिरज रोडवर ट्रक आणि कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू तर 13 जखमी

सांगोला मिरज रोडवर ट्रक आणि कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू तर 13 जखमी
पंढरपूर : भरधाव मालट्रकने ओमनी कारला समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह तिघेजण जागीच ठार झाले. तर कारमधील लहान मुले, महिला ,पुरुष असे 13 जण  जखमी झाले . हा अपघात  सांगोला – मिरज रोड वरील करांडेवाडी उड्डाणपुलाजवळील सर्विस रोडवर घडला.

कारचालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे (42 रा.उदनवाडी ता.सांगोला) ,कावेरी मनोज हरीजन( 7 रा.निरलगी ता.ताळेकोटी जि.विजापूर) व गुड्डी चंद्रकांत मगिरी (8 रा.कोंडगोडी ता.जेवरगी जि.गुलबर्गा) अशी ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. तर मनोज महादेव आप्पा हरीजन (40),भारती मनोज हरीजन (30 दोघेही रा.निरलगी ता.ताळेकोटी जि.विजापूर) , मानतेश मगिरी-32 ,चंद्रकांत दुराण्णाप्पा मगिरी(25), ताराबाई चंद्रकांत मगिरी -(30), अंबिका मानतेश मगिरी (28) ,मुत्तूराम चंद्रकांत मगिरी (2), चिन्नू चंद्रकांत मगिरी (5), दिपा मानतेश दुराण्णाप्पा मगिरी (16) ,लक्ष्मी चंद्रकांत मगिरी (6) , कृष्णात शिवाप्पा मगिरी (30 सर्वजण  रा.कोंडगोडी ता.जेवरगी जि.गुलबर्गा) ,  शरणू हिरगप्पा मगिरी (28) व परशू शरणाप्पा चलवादी (28)  रा. वारणानगर जि. कोल्हापूर अशी जखमींची नावे आहेत.

उदनवाडी  येथील चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे याने  उदनवाडी येथून 3 पुरुष, 3 महिला, 6 लहान मुले असे 11 लोकांना  ओमनी कारमध्ये घेवून सिंदगी (कर्नाटक)निघाले होते. त्यांची कार करांडेवाडी फाटा उड्डाणपुलाजवळ उजव्या बाजूस असणाऱ्या सर्विस रोडने जात असताना समोरुन भरधाव येणा-या एम एच -13-सीयु -6086 या माल ट्रकने कारला समोरुन जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की कार चालक दाजीराम शिंगाडे याचा डावा व उजवा पाय गुडघ्यापासून खाली तुटल्याने जागीच ठार झाला. तर कारमधील कावेरी हरिजन हिच्या डोक्याला पाठीमागील बाजूस व तोंडावर गंभीर मार लागला होता. तिला तात्काळ उपचाराकरता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या गुड्डी मगिरी हिला उपचाराकरिता पंढरपूरला घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. उर्वरीत जखमींना रुग्णवाहिकेतून उपचाराकरता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अपघात घडताच चालक ट्रक जागेवर सोडून पळून गेला. याबाबत ,माणिक लक्ष्मण शिंगाडे रा.उदनवाडी यांनी मालट्रक चालकाविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सगल #मरज #रडवर #टरक #आण #करचय #धडकत #तघच #मतय #तर #जखम

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

श्रावणात केले जाते जरा-जिवंतिकेचे पूजन; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Jara Jivantika Puja 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. श्रावण महिन्याला सुरुवात...

Memes: रिषभ पंत १७ नंबरची जर्सी का घालतो? उर्वशी रौतेलाशी आहे खास कनेक्शन

पोस्टमध्ये काय म्हणाला रिषभ पंत?उर्वशीच्या या प्रकरणावर ऋषभ पंतने नाव न घेता खिल्ली उडवली. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, “हे मजेदार आहे...

Urvashi Rautela : ‘परी म्हणू की सुंदरा…’, अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा मनमोहक अंदाज

Urvashi Rautela : 'परी म्हणू की सुंदरा...', अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा मनमोहक अंदाज अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

१५ ऑगस्टपर्यंत Realme ची धमाकेदार ऑफर, ५जी स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट

नवी दिल्ली : कमी बजेटमध्ये ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रियलमीने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर Realme 8s...

sonalee kulkarni talk about how kunal benodekar proposed her in latest wedding video | “तो अंगठी विसरला अन्…” सोनालीने सांगितला कुणालच्या फसलेल्या प्रपोज प्लानचा...

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार सुरू होती. अखेर प्लॅनेट...

हिपॅटायटिसने प्रत्येक 30 सेकंदाला होतो 1 मृत्यू, WHO च्या टिप्स

हिपॅटाइटिस (Hepatitis Virus) हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो शरीरात जाऊन लिव्हरला सूज येण्यामागचे प्रमुख कारण ठरतो. लिव्हर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण...